Telegram Web
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त परीक्षा यांच्या सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
5_6068929934758253073.pdf
14.1 MB
महाराष्ट्र गट क (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा - 1333

पूर्व परीक्षा दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची तारीख - 14 ऑक्टोबर - 4 नोव्हेंबर 2024
Forwarded from Sujay Mali
🌺भारतीय राज्यव्यवस्था (पंचायतराजसह)

तुमचा हा विषय तर खूप वेळा वाचून झाला असेल मात्र आपल्याला प्रश्न किती सुटतात हे खूप महत्त्वाचे आहे.

🤑 या विषयांमध्ये 15 पैकी 8 - 9 प्रश्न तर सर्वांचेच बरोबर येतात मात्र खरी कसोटी असते 15 पैकी 15 बरोबर सोडविणे.

⭐️त्यासाठीच आपण घेऊन आलो आहे Score Booster Test Series

🔥यामध्ये आपण आपल्या विषयाचे अति महत्वाचे असणारे 50 टॉपिक यावर टॉपिकनुसार टेस्ट घेणार आहोत.
🔥प्रत्येक टेस्टमध्ये 15 प्रश्न आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा दर्जा
🔥टेस्ट pdf स्वरूपात मिळणार.
🔥टेस्ट झाल्यानंतर विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात मिळेल.

⭐️Online Admission प्रवेशासाठी 👇

👍 Booster Test Series ची Link 👇
https://lyceum.page.link/aMCPYGrBdiB7Ughg6

👉Total 50+ Test

👉 Fees - 99 फक्त

नक्कीच join करा
✌️

👑Subhash Pawar (M.A पॉलिटिकल सायन्स)
भारतीय राज्यव्यवस्था शिकविण्याचा दहा वर्षाचा अनुभव.


🔗 App Download from Play Store
Lokrajya Academy
https://lyceum.page.link/aMCPYGrBdiB7Ughg6

📞 9975482299

😔 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/01/22 05:51:55
Back to Top
HTML Embed Code: