https://www.tgoop.com/combine_express
Combine गट ब आणि क परीक्षेसंबंधी एकदम Authentic माहिती, व एकदम मोजकीच आणि कामाची माहिती व परीक्षा संबंधी मार्गदर्शन घेण्याकरिता संबंधित टेलिग्राम चैनल इच्छुक विद्यार्थ्यांनी जॉईन करावे....👍👍
.

Telegram
𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. चळवळीचे केंद्र. न्याय,हक्कासाठी लढाई. योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल..
Forwarded from 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
⭕️♦️येणाऱ्या Combine पुर्व इतिहासासाठी 3-4 प्रश्नचा थेट Source असलेले 11 वी जुने स्टेट बोर्ड च्या पुस्तकातील वरील टिक केलेले चॅप्टर्स नक्की वाचा.. बाकी chapter Skip केले तरी चालतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन👉@combine_express
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन👉@combine_express
Forwarded from 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
11 इतिहास(old).pdf
24.8 MB
48781d61-48d4-49f9-a336-a9bb28cbcae2.pdf
7 MB
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
🔸1 जून 2025 रोजी होणाऱ्या MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी आलेले अर्ज.
👉 2,12,457..👍👍
👉 2,12,457..👍👍
Forwarded from 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
#Combine prelims and main exam #Science
Science बद्दल बऱ्याच मुलांना अजूनही खूप इश्यू येत आहेत. विशेषतः non science background च्या मुलांना प्रॉब्लेम येत आहे. याबाबतीत काय करता येईल हे मी माझ्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करतो.
सर्वात पहिल्यांदा source बद्दल:
🔹State Board 8,9,10 किंवा
🔹भस्के सरांचे पुस्तक
इतकं पुरेसं वाटतंय. उगीचच panic होऊन नवीन गोष्टी आत्ता वाचण्यात काही फायदा नाही.
(एखाद्याने Lucent किंवा इतर दूसरे जरी केलं असेल तरी ठीक आहे.)
खालील घटकांवर प्राधान्याने काम केले पाहिजे असं मला वाटतं
🔸NUMERICALS
सर्वात पहिल्यादा numericals (गणिते) पाहणे गरजेचे आहे. ठराविक प्रकारची गणिते repeat होत राहतात.
उदा.
⭕️दोन आरशांमध्ये कोन आहे , तर किती प्रतिमा दिसतील?
⭕️X एवढी वीज या महिन्यात वापरली गेली तर किती light bill येईल?
⭕️resistors series किंवा parallel लावले तर total resistance किती येईल?
अशा स्वरूपाची ठराविक pattern मधली बहुसंख्य उदाहरणे repeat होतात. त्यांचा सराव करणे महत्वाचे.
🔸PYQ
Science च्या संदर्भात PYQ खूप महत्त्वाचे वाटतात.कारण की तेसुद्धा repeat होण्याचे प्रमाण खूप आहे.
उदा.
⭕️परालॅक्स पद्धत
⭕️Mollusca is second largest phylum
⭕️Tikka disease - भुईमूग
⭕️विविध प्रकारचे vitamins आणि त्यांचे उपयोग.
⭕️जर्मन सिल्व्हर हा मिश्रधातू (Alloy) इ.
असे बहुसंख्य प्रश्न repeat होतात. जमत असेल तर PYQ मधील अशा गोष्टी ज्या लक्षात राहायला अवघड वाटतात, त्यांच्या short notes बनवा. (sample साठी माझ्या अशा PYQ मधील नोट्स तुम्हाला शेअर करतो)
🔸Theory
आता राहिला भाग पुस्तकांमधील कंटेंट चा. यामध्ये Physics,Chemistry, Biology या तीनही विषयांची checklist मी शेअर करतो. त्याच्याशी निगडित गोष्टी तुम्ही तुमच्या पुस्तकातून वाचा. ती तुम्ही प्रिंट करून सुद्धा वापरू शकता.
🔸Random Points
⭕️परीक्षा जवळ आल्यावर सायन्स मुळे भीती वाटत असेल आणि डोक्यात काही जात नसेल तर ग्रुप डिस्कशन हा खूप चांगला मार्ग असू शकतो.
⭕️ज्यांचा science खूपच weak आहे त्यांनी selected topics मधली accuracy वाढवावी. किंवा exam मध्ये खूप accuracy वाले प्रश्न सोडवावे.
⭕️classification of plant and animals मध्ये खूप जास्त खोलात जाऊन अभ्यास करू नये. त्यावर वरवरचे प्रश्न येतात. (Combine साठी deep study महत्त्वाचा आहे.)
⭕️Numericals खूप महत्त्वाचे आहेत.
⭕️ तरीसुद्धा खूपच अवघड जात असेल एखाद्याला सायन्स तर तिथे नुकसान होणार नाही (negative मध्ये जाणार नाही ) याची काळजी घ्यावी आणि आपला मोर्चा इतर विषयांकडे वळवावा.
जॉईन👉//www.tgoop.com/combine_express

❤1👍1