जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुध्दांचा विचार प्रासंगिक ठरतो.. त्याग, समर्पणाची भावना म्हणजेच भगवान गौतम बुध्द - 🙏
बुद्धपौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा..
बुद्धपौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा..
❤19👍3
खालील संकेतस्थळावर 10 वी चा निकाल दिसेल...👍👍पाहा निकाल (अधिकृत संकेतस्थळ)
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
▪️शाळांसाठी https://mahahsscboard.in (in school login)
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
▪️शाळांसाठी https://mahahsscboard.in (in school login)
👍2
Text message, whatsapp
, telegram याद्वारे कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंक आल्यास त्यावरती Touch किंवा Open करू नका. बऱ्याच जणांचे Account पूर्ण रिकामे झाले आहेत.
, telegram याद्वारे कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंक आल्यास त्यावरती Touch किंवा Open करू नका. बऱ्याच जणांचे Account पूर्ण रिकामे झाले आहेत.
👍8
नोटबंदी बघितली.
लॉकडाऊन बघितल.
कुंभमेळा बघितला.
भारत-पाक च युद्ध बघितलं.
रोहित-विराटची रिटायरमेंट बघितली.
आता फक्त Combine चा निकाल बघायचा आहे.😁😁
लॉकडाऊन बघितल.
कुंभमेळा बघितला.
भारत-पाक च युद्ध बघितलं.
रोहित-विराटची रिटायरमेंट बघितली.
आता फक्त Combine चा निकाल बघायचा आहे.😁😁
👍32🙊8🤩7❤4🥰4🤡1
नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.
अर्ज करण्याची लिंक – https://www.tgoop.com/combine_express/1031
16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.
अर्ज करण्याची लिंक – https://www.tgoop.com/combine_express/1031
👍4✍2
📍📍UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार
1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
✍7
Forwarded from 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
👍12🙈6🤡5❤3🤩1
be6b6341-f8e7-4fe8-85a9-a41b132a264d.pdf
1.1 MB
⭐महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.⭐
👍3
Forwarded from 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
आयुष्यात सर्वच हातातून निघून जातं तेव्हा आशेचा एक किरणही पुढे काम चालू ठेवण्यास बळ देतो..
तो किरण प्रत्येकाने आज आता शोधण्याची गरज सध्याच्या परिस्थीने निर्माण केली आहे...तो शोधा येणाऱ्या नगर परिषदेत, तलाठी, रेशीम विभाग जिथे शोधता येईल तिथे शोधा आणि प्रोसेस मध्ये टिकून राहा....
एक दिवस तुमच्या यशाचा नक्कीच जल्लोष होणार.....#अनुभव
जॉईन @combine_express

❤17💯5👍4
https://www.tgoop.com/combine_express
* सर्व update विश्वासाने देणारे... Combine Group B आणि C संबंधी सर्व notes/डाटा, फॅक्ट्स, व Free मध्य mentoring आणि मार्गदर्शन करणारे चॅनेल...👍👍
* विविध MPSC चळवळीत सक्रिय चॅनेल
* MPSC तील B & C येणाऱ्या प्रत्यक परीक्षेसंबंधी संभाव्य Factual आणि Conceptual माहिती देणारे चॅनेल
* Approach वर भर असणारे चॅनेल
* विश्वासाने join व्हा...👍👍
.

Telegram
𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. चळवळीचे केंद्र. न्याय,हक्कासाठी लढाई. योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल..
👍4❤1