Telegram Web
🎯 🎯 खालील सरळसेवा जाहीराती येऊ शकतात

•  सामाजिक न्याय विभाग,
•  नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
•  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  आरोग्य भरती गट क, गट ड


जॉईन @combine_express
6👍1
♦️सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींची नियुक्ती..
👍2
🎯 🎯
नगर परिषद नगर पंचायत गट क गट ड 3215 पदांची जाहिरात उद्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार आहे
..

वरिष्ठ लिपीक 513 🔥 🔥

लिपीक टंकलेखक 800 +

बाकी सर्व पदे ahet

जॉईन @combine_express
9
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
🎯 🎯 नगरपरिषद गट-क व गट-ड अभ्यासक्रम

3720 पदांची जाहिरात उद्या येईल..👍👍.

वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक शिपाई इत्यादी पदे असतील.

परीक्षा TCS घेणार आहे.


जॉईन @combine_express
👍7🙏63
150 दिवसाचा कार्यक्रम 🔥🔥

6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
9
द्या होणाऱ्या #MPSC गट क पूर्व परीक्षेसाठी सर्व प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा..💐

यशवंत व्हा..!🙏💐
👍76
काल एका उमेदवाराकडे हेडफोन आढळला तर तत्काळ गुन्हा दाखल केला गेला .

पारदर्शक महाराष्ट्र लोकसेवा आयोग .❤️
1
MPSC मराठी व्याकरण व लेखन
Photo
यातील 5 जागेसाठी एक कट ऑफ लागेल ... 🎯
👍3
संयुक्त मुख्य परीक्षा 2024

(Offline Test series)

वैशिष्ट

✔️PYQ Analysis करून आयोगाच्या धर्तीवर तयार केलेल्या Prediction Based Quality Questions च्या Test.


✔️Fees 293 रुपये

✔️Limited Seats (50)


Android App link😔

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

❤️Telegram Link❤️
https://www.tgoop.com/MPSCmadeSimple
9🔥2🙏1
🔥 उद्या एक संधी आहे… आपल्या आयुष्याला दिशा देणारी! 🔥

📚 Polity विषयावर मोफत सेमिनार
🗓️ उद्या सकाळी 9:00 वाजता
वेळेवर उपस्थित राहा!
🔥 Inspirational + Concept Clarity Guaranteed!
पुण्याहून आलेले विशेष मार्गदर्शक सर आपल्या अनुभवातून मौल्यवान ज्ञान व मोटिवेशन देणार आहेत.
हे मार्गदर्शन नुसतं शिक्षणासाठी नाही, तर आयुष्य घडवण्यासाठी आहे!

🙏 तुम्ही नक्की या आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही सोबत घेऊन या.
एक चांगली सुरुवात — एक योग्य निर्णय — उद्याचं यश!

“ज्याचं ध्येय मोठं असतं, त्याचं प्रत्येक पाऊल निश्चित असतं ”
यशाची पहिली पायरी म्हणजे योग्य मार्गदर्शन!”
3
2025/07/12 17:34:55
Back to Top
HTML Embed Code: