Telegram Web
पोलीस भरती करताय?
आणि अजूनही फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करता?
🚘 GK मराठी 60-70 गुणांना येते. इथेच अनेक विद्यार्थी मेरिट मधून बाहेर पडतात.
🙏 मराठी आणि GK यांचे मार्क हातचे जाऊ द्यायचे नसतील तर.
🙏प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📚पोलीस भरती A 2 Z सोल्युशन
🗝 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🚘 महाराष्ट्र पब्लिकेशन

❤️❤️ या पुस्तकात काय आहे?
👉 2024 च्या झालेल्या प्रश्नपत्रिका
👉 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह
👉 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी OMR शीट सुद्धा

🚘 MRP - 600 (shop मध्ये 400- 450 रु)
❤️📚📚 ऑनलाइन खरेदीसाठी -
https://amzn.in/d/f2wCSHy

👮‍♀MPSC, TCS मधून निवडलेले उच्चशिक्षित मार्गदर्शक
👑 पोलीस भरती, वनरक्षक, रेल्वे गट ड, आरोग्य सेवक कोणतीही बॅच फक्त 333 रुपयांमध्ये.
👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

(टीप - 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासह, असलेले
A 2 Z सोल्युशन 2023 दुकानात उपलब्ध आहे.
तसेच ॲप मध्ये मोफत टाकले आहेत.)
🙏 पोलीस भरती ग्रंथ आणि वरील पुस्तकाची विश्लेषणाची पद्धत, रचना वेगळी आहे.
202502211153057307.pdf
458.2 KB
♦️⚠️उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी/इंग्रजी) परीक्षा-2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत
🔰पुणे विद्यापीठात शिवाजी महाराज यांच्यावर MA अभ्यासक्रम
Forwarded from Quality move bot
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇

🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Forwarded from Agricos
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🗓 बॅच प्रारंभ 24/02/25

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 149/- ( Unlimited Test )

📚 ऑफर पहिले 05 दिवस राहील.

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा 2022 CPTP-10

यशदा(पुणे) आणि वनामती(नागपूर)🤝
1c5ebd1f-2780-4e90-b417-e82144f54f78.pdf
752.2 KB
जा.क्र.023/2023 – सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ, सामाजिक न्याय व‍ विशेष सहाय्य विभाग जा.क्र.132/2023 सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔰 समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे
भरती 2024 [TCS पॅटर्न]  Focus Fast-track  Quiz Rivision  Batch  🔰

🔰बॅच सुरु :-   11 फेब्रुवारी
🔥संपूर्ण Batch कालावधी :-  20 दिवस ( Quiz तुमच्या सोयीनुसार कधीही सोडवता येतील.)

♻️बॅचची वैशिष्टे :-
मराठी व्याकरण, English Grammer, चालू घडामोडी तसेच  TCS Mix GS Quiz या विषयच्या  20 दिवसात जवळपास  2500+ प्रश्र्नांची तयारी करून घेतली जाईल.
TCS  ने घेतलेल्या मागील सर्व महत्वाच्या सर्व प्रश्नांचा समावेश

Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल. (Quiz PDF मिळणार नाही)

🚀❤️तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी Quiz Test Revision Series (TCS Pattern)🔥🔥

🔥Quiz Time :-
१) मराठी व्याकरण TCS पॅटर्न :- सकाळी 10 वाजता
२) स्पेशल TCS पॅटर्न GS Quiz :- सकाळी  11 वाजता
३) English Grammar TCS पॅटर्न :- रात्री 8 वाजता
४) चालू घडामोडी TCS पॅटर्न Batch :- 9 वाजता

🚀❤️मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे...🔥🔥

🔥बॅच Stucture:-
१) चालू घडामोडी Quiz [Month नुसार]:- Vimp 1000+ प्रश्न
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 800+ प्रश्न(Topic नुसार)
३) All English Grammer Quiz :  800+ Questions (Topic wise)
४) GS special Quiz:- 1000+ Quiz

🔥बॅच Offer फीस :-
१) चालू घडामोडी Quiz :- 149 99 रु
२) मराठी व्याकरण TCS पॅटर्न Quiz :- 149 99 रु
३) English Grammer TCS पॅटर्न Quiz :- 149 99 रु
४) GS TCS पॅटर्न Quiz :-
९९ १११ रू

❤️🏆संपूर्ण TCS Batch Offer फ़ीस :-  499  249रु. (ऑफर आजच)

🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :-
अविनाश चुंबळे सर :-
9881388635
निलेश वाघमारे सर:-
8308111529

Offer  आजच दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
जेव्हां स्वप्नांची राख होते तेंव्हा खरा संघर्ष सुरू होतो...

शुभ सकाळ 😊
🔰आर्थिक डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी आरबीआयने आरबीआयडाटा अॅप लाँच केले

🔹RBI ने RBIDATA हे मोबाईल अॅप सादर केले आहे जे परस्परसंवादी चार्ट आणि डाउनलोड करण्यायोग्य डेटासेटसह 11,000 हून अधिक मॅक्रो इकॉनॉमिक आणि फायनान्शियल डेटा सिरीजमध्ये अखंड प्रवेश प्रदान करते.

🔸या अ‍ॅपमध्ये प्रादेशिक आर्थिक तुलनांसाठी पॉप्युलर रिपोर्ट्स विभाग, बँकिंग आउटलेट लोकेटर आणि सार्क फायनान्स लिंक आहे.

🔹हे अॅप वापरकर्त्यांना RBI च्या DBIE पोर्टलशी जोडते, ज्यामुळे डेटा-चालित धोरणनिर्मिती आणि संशोधन वाढते.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन: @MPSCCURRENT2025
🔰सुलभ प्रीमियम पेमेंटसाठी IRDAI ने UPI द्वारे Bima-ASBA लाँच केले

🔹आयआरडीएआयने बिमा-एएसबीए सुरू केले, ज्यामुळे पॉलिसीधारकांना यूपीआय द्वारे जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियम पेमेंटसाठी त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी ब्लॉक करण्याची परवानगी मिळाली.

🔸याअंतर्गत, पॉलिसी जारी झाल्यावरच निधी हस्तांतरित केला जाईल, ज्यामुळे प्रीमियम पेमेंटसाठी एक-वेळचा UPI आदेश सक्षम होईल.

🔹संबंधित संभाव्य ग्राहकाच्या बँक खात्यात UPI द्वारे विशिष्ट रक्कम ब्लॉक करण्यासाठी विमा कंपन्या एक-वेळचा आदेश देऊ शकतात.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन: @MPSCCURRENT2025
🔰रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या

🔹भारत विरुद्ध बॅन सामन्यात रोहित शर्मा ११००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला.

🔸रोहितने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत २६० डाव खेळले आहेत.

🔹२२२ डावांमध्ये ११००० एकदिवसीय धावा पूर्ण करणाऱ्या विराट कोहली यादीत अव्वल स्थानावर आहे.

🔸रोहित हा ११००० एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडणारा १० वा आणि भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आणि तो तेंडुलकर, सौरव गांगुली आणि कोहली यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन:
@MPSCCURRENT2025
🔰राज्यसेवा परीक्षा 2022

🔹वर्ग अ पदांवरील 244 उमेदवारांपैकी 6 उमेदवार तर वर्ग ब पदांवरील 270 उमेदवारांपैकी 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीकरता अनुपस्थित होते.

म्हणजे एकूण 56 उमेदवार या प्रक्रियेतून अधिकारी बनू इच्छित नाहीत.

मग प्रश्न हा निर्माण होतो की या उमेदवारांनी ज्यावेळी आयोगाने ऑप्टिंग आउट करण्याची सुविधा दिली होती त्यावेळी त्यांनी ऑप्टिंग आउट का केले नाही?

राज्यसेवा परीक्षेत एकतर प्रतीक्षा यादी लावली जात नाही त्यामुळे रुजू न झालेल्या पदांच्या जागा ह्या पुन्हा नव्याने भराव्या लागतात.

राज्यसेवा परीक्षेतून निवड होणारे अधिकारी जर आपल्या भावंडांच्या नोकरीचा विचार करत नसतील, त्यांच्या आयुष्याचा विचार करत नसतील तर ते जनतेची सेवा कोणत्या प्रकारे करतील? ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.

🗣सुभाष शेळके सर
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण सकस, निरसं आणि टिकाऊ लोकशिक्षणाची मेजवानी तर आहेच. पण या काळात आपण सामाजिक, ऐतिहासिक संदर्भांकडे आणि वर्तमानाच्या बदलत्या समाज जीवनाकडे कसं पाहावं याची दृष्टी देणारं महत्त्वाचं अंजन आहे. १ तासापेक्षा अधिकचं हे भाषण एखाद्या संदर्भग्रंथाइतका महत्त्वाचा ठेवा आहे. नक्की ऐका.

https://www.youtube.com/live/HW9eJhV1O2w?si=1hhHJDYxMK8WHBrv
रेशीम संचालनालय 138 पदांची जाहिरात येईल..
रेशीम संचालनालय 138 पदांची जाहिरात येईल..
NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशातून MBBS करता येणार नाही.

- सर्वोच्च न्यायालय
2025/02/25 02:51:48
Back to Top
HTML Embed Code: