*रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळावेळी मोठी बहिण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते. भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते, त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होती ना म्हणून.) यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते.*
*ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट म्हणजे, हुंडा पद्धत सर्व साधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळीनी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात, पण येथे उलटे आहे. मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.*
*कनकादित्य मंदिराची काही खास वैशिष्ट्ये.*
*१) मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात-पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. या विहरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते.*
*२) मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तापैकी उपस्थित हसत तुमचे स्वागत करतात. जे इतरत्र सहसा पहायला मिळत नाही.*
*३) देवासाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखणा आहे. पण तो फक्त उत्सवाच्या वेळीच पहायला मिळतो.*
*४) मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकरशेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले.*
*५) कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत, त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमूखे दोन एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतीकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. (अशा प्रकारची मोठी अग्नीनारायणाची मूर्ती रत्नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पहायला मिळते.)*
*६) कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याआगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहयला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरूड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.*
*७) प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील असून अत्यंत सुभक आणि देखणी आहे. या मूर्तीचे पूर्णरूप पहायचे असेल, तर पहाटेच्या पूजेच्या (काकड आरतीवेळी) पहायला मिळते. आवर्जून पहाण्यासारखे आहे.*
*८) कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे. सध्या सुरक्षितेच्या कारणामुळे बॕकेच्या लाॕकरमध्ये ठेवण्यात आला आहे. तीन जाड पत्रे एका कडीत ओवलेली ही ताम्रपट आहेत.*
*पहिल्या पत्यावर गाय, वासरू, तलवार आणि चंद्र-सूर्य कोरलेल्या आहेत. या दानपत्रात द्वितीय भोजराजाचा ४४ ओळीचा संस्कृत लेख कोरलेला आहे. तसेच शिलाहार राजांची वंशावळ दिली आहे. तिसऱ्या पत्राच्या मागील बाजूस मराठीत एक लेख आहे, पण तो अस्पष्ट आहे जाणकार म्हणतात हा लेख बनावट आहे.*
*या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने अट्टविर (अत्ताचे आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले असा उल्लेख आढळतो.*
*९) कशेळी गावाने महाराष्ट्राला अनेक रत्ने दिली आहेत.*
*थोर समाजसुधारक राजाराम शास्त्री भट (प्रसिद्ध कवियत्री दुर्गा भागवत यांच्या आजीचे सख्खे बंधू)*
*प्रसिद्ध इतिहासकार त्रंयबक शंकर शेजवलकर (निजाम-पेशवा संबध, श्री शिवछत्रपती, सर्वात गाजलेले पुस्तक पानिपत:१७६१)*
*थोर साहित्यिक वि.सी.गुर्जर (लाजाळूचे झाड हे कथा संग्रह प्रसिद्ध आहे).*
*स्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

🙏🏼🍁श्रीराम समर्थ🍁🙏🏼
*अमृतधारा - १५२*
आपल्या देहाची काळजी घ्यावी, पण आसक्ति नसावी. जेथे आसक्ति असते, तेथे भगवंताची स्मृति व भक्ति कमी पडते.
देहामुळे अमुक आहे या वाटण्यापेक्षा भगवंतामुळे नाते आहे असे मनाला वाटले पाहिजे.
त्यामुळे आसक्ती कमी होईल. आसक्ती कमी झाली की निस्वार्थीपणा येईल. त्याने माझेपण कमी होईल.
सर्व जगाशी माझेपण गेले पाहिजे. ते गेले म्हणजे बुंधा (झाडाचे जमीनी जवळचे खोड- उरलेला माझे पणा) जायला हरकत नाही.
पुष्कळ गोष्टींची आसक्ति आपण स्वतःच लावून घेतो. मग ती सुटता सुटत नाही. आसक्ति लागताना कळत नाही, पण ती सुटताना मात्र त्रास होतो. हे संगतीने घडते.
त्याकरिता स्मरण पाहिजे "मी तुझा, मी तुझा" असे सारखे अनुसंधान पाहिजे.
नामस्मरणाचा तोच अर्थ आहे. म्हणून नेमाने नाम घ्यावे.
*आशिर्वाद.*

*दैनिक देव-पूजा संकल्प*
१२|२|२०२२
*देशकालोच्चार*
श्रीमद्भगवतो महापुरुषस्यप विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भारतखंडे दंडकारण्ये देशे आर्यावंतातर्गत ब्रह्मावैर्तकदेशे रामक्षेत्रे परशुरामाश्रमे शालिवाहन शके प्लवनाम संवत्सरे, उत्तरायणे, हेमंत ऋतौ, माघ मासे, शुक्ल एकादशी तिथौ, मंद वासरे, आर्द्रा नक्षत्रे विष्कंभ योगे, विष्टि करणे, मिथुन राशीस्थिते श्रीचंद्रे, मकर राशिस्थिते सूर्य, कुंभ राशिस्थिते श्रीदेवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशि स्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ,
*संकल्प* (स्वतःचे गोत्र नाव उच्चार करावा.)
मम आत्मन: श्रृती स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं, दीर्घायुः पुष्टि धनधान्य समृध्यर्थम्, सर्वापत्तिनिवृत्ति सर्वाभिष्टफलावाप्ति धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिध्यर्थम्, सकल दुरितक्षयद्वारा अभिष्टफलप्राप्तर्थ्यं -----
देवताप्रीत्यर्थं यथामिलीतोपचारद्रव्यैर्ध्यानावाहनादि पूजनं अहं करिष्ये |
तदंगत्वेन भूमिपूजन असनशुध्दि, दिग्रक्षणं, कलशार्चनं, दीपार्क पूजन, शंख घंटा पूजन करिष्ये ।
आदौ गणेशवंदनं ।।
*विशेष सुचना - हा संकल्प केवळ दैनिक घरगुतीख पूजेसाठी आहे. नित्यपूजेमध्ये आपणं तत्कालीन चिंता निवारणासाठी देवाला प्रार्थना करत असतो. त्यामुळे दैनिक संकल्पात अवश्यक असा संकल्प शास्रशुध्द दिलेला आहे. नैमित्तिक कर्मासाठी वेगवेगळे संकल्प असतात, त्यामुळे त्या नैमित्तिक कर्माचा संकल्प त्या त्या उपासनेनुसार करावा.*

II श्री स्वामी समर्थ II
१. कोण, कोणाला, कुठे, केव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याने संबंध ठेवण्यात व प्रयन्त पूर्वक ते राखण्यात खरे शहाणपण आहे.
२. II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने भयरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे तर शारीरिक व मानसिक रोगही नाहीसे करण्याची अगाध शक्ती II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात आहे.
३. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने सहज दूर होतात.
४. ज्याप्रमाणे गवताला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते त्याप्रमाणे पापाच्या राशीला जर II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा स्पर्श झाला तर सर्व पापे जळून भस्म होतात.
🙏परमपूज्य गुरुमाऊली🙏
🙏🌷⚜️|| श्री स्वामी समर्थ ||⚜️🌷🙏

🙏🙏
असाच एक दिवस
मनासारखा पार पडला.
जरा कुठे टेकतो तोच
देव उभा राहिला...
म्हणाला केंव्हा पासुन
लक्ष्य आहे तुझ्यावर
फार मेहनत घेतोस
तू तुझ्या कामावर
मी आज तुझ्यावर
प्रसन्न झालो आहे
बोल कोणता
आशीर्वाद हवा आहे
देवाला म्हणालो
काय ते समजुन देऊन टाक
देव म्हणाला वेड्या
मनात असेल ते मागुन टाक
विचार करून सांगेन म्हटले,
तर त्याला घाई होती
दुसऱ्या दिवशी बोलावून येईल
याची खात्री नव्हती
विचार केला आणि म्हटले
एक *blank* आशीर्वाद दे
जेंव्हा इच्छा होईल
तेंव्हा कॅश करायची
सोय करून दे
तेव्हापासून खिशात एक
कोरा आशीर्वाद घेऊन फिरतोय
*सगळच तर छान दिलंय देवाने*
*आणखी काय मागु*
*याचाच विचार करतोय !*
🙏🙏 #🙏स्वामी समर्थ
असाच एक दिवस
मनासारखा पार पडला.
जरा कुठे टेकतो तोच
देव उभा राहिला...
म्हणाला केंव्हा पासुन
लक्ष्य आहे तुझ्यावर
फार मेहनत घेतोस
तू तुझ्या कामावर
मी आज तुझ्यावर
प्रसन्न झालो आहे
बोल कोणता
आशीर्वाद हवा आहे
देवाला म्हणालो
काय ते समजुन देऊन टाक
देव म्हणाला वेड्या
मनात असेल ते मागुन टाक
विचार करून सांगेन म्हटले,
तर त्याला घाई होती
दुसऱ्या दिवशी बोलावून येईल
याची खात्री नव्हती
विचार केला आणि म्हटले
एक *blank* आशीर्वाद दे
जेंव्हा इच्छा होईल
तेंव्हा कॅश करायची
सोय करून दे
तेव्हापासून खिशात एक
कोरा आशीर्वाद घेऊन फिरतोय
*सगळच तर छान दिलंय देवाने*
*आणखी काय मागु*
*याचाच विचार करतोय !*
🙏🙏 #🙏स्वामी समर्थ
एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."
मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”
दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.
थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.
एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."
आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?
मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.
काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"
तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.
पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."
सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.
ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम आणि विश्वासावर होत असते.
"नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते."
♾
*सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमधे प्रेम निर्माण होईल.*
*🙏🙏

देह भाड्याचे रे घर
"मी"ची उगा चरचर
जावे सद्गुरूसमोर
ठेवी पायांवर शीर
म्हणे माझा मी मालक
अरे गुरु देहाचा चालक
काही येईना डोक्यात
जागी वासनेची भूक
घेतो जमीन जुमला
गाडी, बांधीन इमला
पण कळेना अभंग
इथे मालक पांडुरंग
तुझ्या श्वासाचा व्यापार
त्याचा नित्य व्यवहार
सारे कर्म गुरु धुई....
तुला देणे घेणे नाही????
त्याचा व्यापार थांबला
तुझा श्वास रे संपला
काय घेउनी जाशील
भोग प्राक्तनाचे फळ
घाल सद्गुरुंना साद
मिळे तात्काळ प्रतिसाद
आज सद्गुरूंची "आण"
देहावरी तुळशीपान
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
"मी"ची उगा चरचर
जावे सद्गुरूसमोर
ठेवी पायांवर शीर
म्हणे माझा मी मालक
अरे गुरु देहाचा चालक
काही येईना डोक्यात
जागी वासनेची भूक
घेतो जमीन जुमला
गाडी, बांधीन इमला
पण कळेना अभंग
इथे मालक पांडुरंग
तुझ्या श्वासाचा व्यापार
त्याचा नित्य व्यवहार
सारे कर्म गुरु धुई....
तुला देणे घेणे नाही????
त्याचा व्यापार थांबला
तुझा श्वास रे संपला
काय घेउनी जाशील
भोग प्राक्तनाचे फळ
घाल सद्गुरुंना साद
मिळे तात्काळ प्रतिसाद
आज सद्गुरूंची "आण"
देहावरी तुळशीपान
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🌷 *ऐक्य मंत्र*🌷
अतिशय प्रभावी
ऐक्य मंत्र :- *यं वैदिका मन्त्रदृश्य: पुराणा : |* *इन्दं यमं मातरीश्वान माहू : |* *वेदान्तिनो$ निर्वचनीयमेकं : |* *यं ब्रम्हशब्देन विनिर्दिशन्ति : |* *शैवा यमीशं शिवइत्यवोचन् : |* *यं वैष्णवा विष्णुरितिस्तुवन्ति : |* *बुद्धस्तथार्हनिति बौद्ध जैना : |* *सत् श्री अकालेति च सिक्खसंत : |* *शास्तेति केचित कतिचित्कुमार : |* 🧘 *स्वामीति मातेति पीतेति भक्त्या : |* *यं प्रार्थयन्ते जागदीशितारं : |* *स एक एव, प्रभुरद्वितीय :* * श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु||*🧘♂️
हा ऐक्य मंत्र अतिशय प्रभावी असून याच्या रोजच्या वाचनाने घरातील व गावातील ,समाजातील एकोपा टिकून राहतो तरी ज्यांच्या घरी, किंवा गावात एकी नाही त्यांनी याचा उपयोग करावा व अनुभूति घ्यावी
🌷 *श्री स्वामी समर्थ*🌷
अतिशय प्रभावी
ऐक्य मंत्र :- *यं वैदिका मन्त्रदृश्य: पुराणा : |* *इन्दं यमं मातरीश्वान माहू : |* *वेदान्तिनो$ निर्वचनीयमेकं : |* *यं ब्रम्हशब्देन विनिर्दिशन्ति : |* *शैवा यमीशं शिवइत्यवोचन् : |* *यं वैष्णवा विष्णुरितिस्तुवन्ति : |* *बुद्धस्तथार्हनिति बौद्ध जैना : |* *सत् श्री अकालेति च सिक्खसंत : |* *शास्तेति केचित कतिचित्कुमार : |* 🧘 *स्वामीति मातेति पीतेति भक्त्या : |* *यं प्रार्थयन्ते जागदीशितारं : |* *स एक एव, प्रभुरद्वितीय :
हा ऐक्य मंत्र अतिशय प्रभावी असून याच्या रोजच्या वाचनाने घरातील व गावातील ,समाजातील एकोपा टिकून राहतो तरी ज्यांच्या घरी, किंवा गावात एकी नाही त्यांनी याचा उपयोग करावा व अनुभूति घ्यावी
🌷 *श्री स्वामी समर्थ*🌷
*रोही पंचाक्षरी*
*धन्य पंढरी*
धन्य पंढरी
अवनीवरी
वसे तिथे तो
अमुचा हरी ॥१॥
धावे अधीरा
भीमा ती वीरा
इंद्रायणीसी
भेटते नीरा ॥२॥
वेग तो उरी
देव तो दुरी
शांत जाहली
पंढरपुरी ॥३॥
जोडूनी कर
ते कटीवर
युगानुयुगे
तू विटेवर ॥४॥
दर्शना आस
भक्तांसी खास
जळी स्थळी तो
तुझा आभास ॥५॥
विठू गजर
तो शुभंकर
चराचरात
शुभ प्रहर ॥६॥
तू ह्रदयात
कणाकणात
वसलासी तू
अंतर्मनात ॥७॥
जप अखंड
कधी ना खंड
विठ्ठल नाम
गुंजे त्रिखंड ॥८॥
मन हो दंग
गाता अभंग
आवडे जीवा
तुझाच संग ॥९॥
देह पावन
चिंता हरण
नमितो आम्ही
तुझे चरण ॥१०॥
मुखी ते नाम
दुजे ना काम
पंढरपूर
पावनधाम ॥११॥
ठेवूनी कर
ते कटीवर
युगानुयुगे
उभा ईश्वर॥१२॥
शिव ध्यानात
राम मुखात
पाहिला सदा
कृष्ण तुझ्यात॥१३॥
शांत ते मुख
पाहू सन्मुख
देई मजला
स्वर्गीय सुख॥१४॥
जरी सावळा
दिसे आगळा
विठ्ठल रंग
असे वेगळा॥१५॥
तुझीच आस
मनी तो भास
एकादशी ती
आषाढी खास॥१६॥
भक्तीचा मळा
फुले आगळा
तुझ्या नामाचा
मनासी लळा॥१७॥
मनी सजली
भावे वसली
शब्दफुलांची
ही पुष्पांजली ॥१८॥
आषाढी वारी
ओढ ती भारी
विठूनामाच्या
घोषात सारी ॥१९॥
भक्तीचा ज्वर
तो तनूवर
साथ देई ती
मेघाची सर ॥२०॥
तू विठूराया
रूक्मिणी छाया
ह्रदयात ती
आभाळमाया ॥२१॥
सावळी मूर्ती
इच्छांची पूर्ती
ओढ भेटीची
मनात स्फूर्ती ॥२२॥
तुज शरण
हे तनमन
चरणी माथा
देह पावन ॥२३॥
देव आगळा
रंग सावळा
भक्तांना तुझा
भारीच लळा ॥२४॥
यंदा चुकली
संधी हुकली
विठूची भेट
ती दुरावली ॥२५॥
गुन्हा कसला
देव रुसला
भक्तांसी कसा
तू विसरला ॥२६॥
टाळांचा नाद
भक्तीची साद
पाव आम्हाला
आर्त निनाद ॥२७॥
अधीर मन
आतुर तन
दर्शना तुझ्या
व्याकुळ जन ॥२८॥
डोई तुळस
नाही आळस
आस जीवाला
दिसो कळस ॥२९॥
दुरावा जरी
खंत ना तरी
दिसेल देव
तो कधीतरी ॥३०॥
कर जोडून
पाहू भरून
देहभानही
ते विसरून ॥३१॥
भेट ना घडे
हदय रडे
जीव बापुडा
तो तडफडे ॥३२॥
होते सुदिन
गेले ते दिन
दीन झाली रे
तुझी भक्तीन॥३३॥
मनात भक्ती
देई ती शक्ती
थांबली परि
आता ती गती॥३४॥
निसर्ग कोप
झाला प्रकोप
वर दे होवो
धरा निकोप॥३५॥
कर सुकर
जीवन स्तर
कृपावंत हो
हे विश्वंभर ॥३६॥
झाली आबाळ
कर सांभाळ
दूषित झाले
धरा आभाळ ॥३७॥
टळू दे घात
देवा दे साथ
विठ्ठला तूची
वैकुंठनाथ ॥३८॥
हो तगमग
शांत हे जग
कसा धरील
जीव हा तग ॥३९॥
भेट घडव
मुख दाखव
चमत्कार हो
करी आर्जव ॥४०॥
ही विनवणी
मनधरणी
माथा नमू दे
तुझ्या चरणी ॥४१॥
मन दंगते
चित्त हरते
तुज सदेह
जेव्हा पाहते ॥४२॥
भेटीचे मोल
रिंगण गोल
काही ना यंदा
दु:ख सखोल ॥४३॥
कशी ही वारी
मन हो भारी
आत्मा परि हा
पंढरी द्वारी ॥४४॥
शांत तू असा
राहशी कसा?
प्रश्न मनाला
रात्रंदिवसा ॥४५॥
सोड ते कर
धाव सत्वर
निर्दालन ते
पापाचे कर ॥४६॥
समज मना
देते आज ना
पुढच्या वारी
तू दिसेल ना ॥४७॥
प्रत्यक्ष भेट
होईल थेट
मनाशी माझ्या
केला समेट ॥४८॥
देव आगळा
रंग सावळा
भक्तांना तुझा
भारीच लळा ॥४९॥
सजवा साज
विठूला आज
सुवर्ण दिन
सुखाची गाज ॥५०॥
सजवू न्यारी
पंढरी सारी
देवासवे तो
मंडप भारी ॥५१॥
फुले ती वाहू
देवासी पाहू
दर्शनाविना
कसे ते राहू ॥५२॥
सुर्याचे तेज
मुख सतेज
तुजसाठी ती
फुलांची सेज ॥५३॥
भक्तीत दंग
गाऊ अभंग
विठू जपाचा
जडला संग ॥५४॥
पंढरी द्वारी
भक्त गाभारी
चित्र दिसू दे
पुढील वारी ॥५५॥
विठ्ठल चरणी भावसुमनांची
काव्यपुष्पात शब्दांजली अर्पण
*🍃🍂 स्वरागिणी 🍂🍃*
*© Kranti Patankar*
दि.२१/०७/२०२१
*क्रांती पाटणकर, बोरिवली*
*धन्य पंढरी*
धन्य पंढरी
अवनीवरी
वसे तिथे तो
अमुचा हरी ॥१॥
धावे अधीरा
भीमा ती वीरा
इंद्रायणीसी
भेटते नीरा ॥२॥
वेग तो उरी
देव तो दुरी
शांत जाहली
पंढरपुरी ॥३॥
जोडूनी कर
ते कटीवर
युगानुयुगे
तू विटेवर ॥४॥
दर्शना आस
भक्तांसी खास
जळी स्थळी तो
तुझा आभास ॥५॥
विठू गजर
तो शुभंकर
चराचरात
शुभ प्रहर ॥६॥
तू ह्रदयात
कणाकणात
वसलासी तू
अंतर्मनात ॥७॥
जप अखंड
कधी ना खंड
विठ्ठल नाम
गुंजे त्रिखंड ॥८॥
मन हो दंग
गाता अभंग
आवडे जीवा
तुझाच संग ॥९॥
देह पावन
चिंता हरण
नमितो आम्ही
तुझे चरण ॥१०॥
मुखी ते नाम
दुजे ना काम
पंढरपूर
पावनधाम ॥११॥
ठेवूनी कर
ते कटीवर
युगानुयुगे
उभा ईश्वर॥१२॥
शिव ध्यानात
राम मुखात
पाहिला सदा
कृष्ण तुझ्यात॥१३॥
शांत ते मुख
पाहू सन्मुख
देई मजला
स्वर्गीय सुख॥१४॥
जरी सावळा
दिसे आगळा
विठ्ठल रंग
असे वेगळा॥१५॥
तुझीच आस
मनी तो भास
एकादशी ती
आषाढी खास॥१६॥
भक्तीचा मळा
फुले आगळा
तुझ्या नामाचा
मनासी लळा॥१७॥
मनी सजली
भावे वसली
शब्दफुलांची
ही पुष्पांजली ॥१८॥
आषाढी वारी
ओढ ती भारी
विठूनामाच्या
घोषात सारी ॥१९॥
भक्तीचा ज्वर
तो तनूवर
साथ देई ती
मेघाची सर ॥२०॥
तू विठूराया
रूक्मिणी छाया
ह्रदयात ती
आभाळमाया ॥२१॥
सावळी मूर्ती
इच्छांची पूर्ती
ओढ भेटीची
मनात स्फूर्ती ॥२२॥
तुज शरण
हे तनमन
चरणी माथा
देह पावन ॥२३॥
देव आगळा
रंग सावळा
भक्तांना तुझा
भारीच लळा ॥२४॥
यंदा चुकली
संधी हुकली
विठूची भेट
ती दुरावली ॥२५॥
गुन्हा कसला
देव रुसला
भक्तांसी कसा
तू विसरला ॥२६॥
टाळांचा नाद
भक्तीची साद
पाव आम्हाला
आर्त निनाद ॥२७॥
अधीर मन
आतुर तन
दर्शना तुझ्या
व्याकुळ जन ॥२८॥
डोई तुळस
नाही आळस
आस जीवाला
दिसो कळस ॥२९॥
दुरावा जरी
खंत ना तरी
दिसेल देव
तो कधीतरी ॥३०॥
कर जोडून
पाहू भरून
देहभानही
ते विसरून ॥३१॥
भेट ना घडे
हदय रडे
जीव बापुडा
तो तडफडे ॥३२॥
होते सुदिन
गेले ते दिन
दीन झाली रे
तुझी भक्तीन॥३३॥
मनात भक्ती
देई ती शक्ती
थांबली परि
आता ती गती॥३४॥
निसर्ग कोप
झाला प्रकोप
वर दे होवो
धरा निकोप॥३५॥
कर सुकर
जीवन स्तर
कृपावंत हो
हे विश्वंभर ॥३६॥
झाली आबाळ
कर सांभाळ
दूषित झाले
धरा आभाळ ॥३७॥
टळू दे घात
देवा दे साथ
विठ्ठला तूची
वैकुंठनाथ ॥३८॥
हो तगमग
शांत हे जग
कसा धरील
जीव हा तग ॥३९॥
भेट घडव
मुख दाखव
चमत्कार हो
करी आर्जव ॥४०॥
ही विनवणी
मनधरणी
माथा नमू दे
तुझ्या चरणी ॥४१॥
मन दंगते
चित्त हरते
तुज सदेह
जेव्हा पाहते ॥४२॥
भेटीचे मोल
रिंगण गोल
काही ना यंदा
दु:ख सखोल ॥४३॥
कशी ही वारी
मन हो भारी
आत्मा परि हा
पंढरी द्वारी ॥४४॥
शांत तू असा
राहशी कसा?
प्रश्न मनाला
रात्रंदिवसा ॥४५॥
सोड ते कर
धाव सत्वर
निर्दालन ते
पापाचे कर ॥४६॥
समज मना
देते आज ना
पुढच्या वारी
तू दिसेल ना ॥४७॥
प्रत्यक्ष भेट
होईल थेट
मनाशी माझ्या
केला समेट ॥४८॥
देव आगळा
रंग सावळा
भक्तांना तुझा
भारीच लळा ॥४९॥
सजवा साज
विठूला आज
सुवर्ण दिन
सुखाची गाज ॥५०॥
सजवू न्यारी
पंढरी सारी
देवासवे तो
मंडप भारी ॥५१॥
फुले ती वाहू
देवासी पाहू
दर्शनाविना
कसे ते राहू ॥५२॥
सुर्याचे तेज
मुख सतेज
तुजसाठी ती
फुलांची सेज ॥५३॥
भक्तीत दंग
गाऊ अभंग
विठू जपाचा
जडला संग ॥५४॥
पंढरी द्वारी
भक्त गाभारी
चित्र दिसू दे
पुढील वारी ॥५५॥
विठ्ठल चरणी भावसुमनांची
काव्यपुष्पात शब्दांजली अर्पण
*🍃🍂 स्वरागिणी 🍂🍃*
*© Kranti Patankar*
दि.२१/०७/२०२१
*क्रांती पाटणकर, बोरिवली*
तुम्हीच तारणहार हा
विश्वास ठाम आहे
तुमच्यासाठी जीवन माझे
समर्पित आहे
तुमच्या चरणांवरी वाहिल्या
मी माझ्या निष्ठा
तुम्ही प्रसन्न होण्या करीन
प्रयत्नांची पराकाष्ठा
तुम्हीच माझे माय बाप गुरु
सर्वस्व तुम्ही माझे
नकळे किती काळचे
ऋणानुबंध तुमचे माझे
तुम्हीच केले धन्य मला
पाठिशी राहुनी
तुमचाच एक आधार मला
माझ्या जीवनीं
श्री मिलिंद द करमरकर
०४-०७-२०२२
.
विश्वास ठाम आहे
तुमच्यासाठी जीवन माझे
समर्पित आहे
तुमच्या चरणांवरी वाहिल्या
मी माझ्या निष्ठा
तुम्ही प्रसन्न होण्या करीन
प्रयत्नांची पराकाष्ठा
तुम्हीच माझे माय बाप गुरु
सर्वस्व तुम्ही माझे
नकळे किती काळचे
ऋणानुबंध तुमचे माझे
तुम्हीच केले धन्य मला
पाठिशी राहुनी
तुमचाच एक आधार मला
माझ्या जीवनीं
श्री मिलिंद द करमरकर
०४-०७-२०२२
.
Forwarded from मराठी चॅनेल्स लिस्ट - Marathi channels list
🗓️ शुक्रवार, १२ ऑगस्ट
Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥️ Jobs Katta
🔥️ THE KRANTIVEER
🔥️ K.G.F 2
🔥️ Marathi Motivation ADDA 🥰😎😎
🔥️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव
🔥️ 🌏 मराठी व्याकरण (OFFICIAL)™ 🌎
🔥️ DD Sahyadri serials
🔥️ 📚MPSC STI PSI ASO Combine📚
🔥️ 😎 Mumbai Indians Fan 😎
🔥️ किशोर मोटिवेशन
🔥️ Maharashtra Times
═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट
Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇

Telegram
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes
To publish ads on this channel :
https://adsly.me/@maharashtra_times
Contact admin : @InYourServiceBot
खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌹🌹 १७ जानेवारी - नाम व इतर साधने. 🌹🌹
नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो.
नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही.
एका इसमाला दुसर्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते.
भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या.
भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल.
नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे.
भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.
१७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले.
!!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!

🌹🙏🏼 *श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌹 *भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही.नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या.... श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ* 🌹🙏
◆■◆■◆
https://www.instagram.com/reel/CyyCBhEI-T2/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌹🙏 माझी आई स्वामी माऊली 🙏🙏
https://www.instagram.com/reel/C66Rux6M3Ym/?igsh=MTVkbGtzbndidjY4Ng==

*स्वामी म्हणतात - जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.🌸*
*संकटातून वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किमंत समजत नाही.🌸*
*मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत.*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
https://www.instagram.com/reel/C8xXd8hOxiy/?igsh=MTNycjZ2eHMzNjZ4Yg==

🌹🙏🏻 *जय हरी विठ्ठल*🙏🏻🌹
*गाढवाचे घोडे !*
*आम्ही करू दृष्टीपुढे !!*
*चघळी वाहाणा !*
*माघारिया बांडा सुना !!*
*सोंगसंपादनी !*
*तरि करू शुद्ध वाणी !!*
*तुका म्हणे खळ !*
*करू समयी निर्मळ !!*
🌹🙏🏻 *विठ्ठल विठ्ठल*🙏🏻🌹
*गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू. म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू.*
*असा मनुष्य वारंवार वाहणा चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो.*
*जरी असा मनुष्य ढोंगी पाणाने वागत असला तरी त्याची वाणी सुद्धा आम्ही शुध्द करू.*
*तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला, खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू.*
🌹🙏🏻 *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल*🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹