Telegram Web
*🏦बॅंकेत पर्मनंट नौकरी : IBPS मार्फत विविध बँकेत 4455 जागांसाठी मेगा भरती*

*एकूण जागा -* 4455

*पदाचे नाव & तपशील:*
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

*शैक्षणिक पात्रता:* कोणत्याही शाखेतील पदवी.

*वयाची अट:* 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

*Fee:* General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

*महत्त्वाच्या तारखा:*
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*🎯आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी संपर्क*-
*🖥👉प्लॕनेट काॕम्प्युटर👈*🖥
माणिक संकुल, नांदगाव
मो.9604040951
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

*नौकरी व स्पर्धा परीक्षा विषयक माहिती साठी जॉईन करा आमचे व्हॉट्सॲप व टेलिग्राम चॅनल*

👇👇
https://www.tgoop.com/job_planet
लवकरच 50 हजार "मुख्यमंत्री योजनादुत" यांची भरती होणार
*निकाल जाहीर*
PM किसान सन्मान निधी योजना ही एक योजना आहे ज्याद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक माल व बियाणे खरेदी करतात.


या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रु. 6,000 प्रति वर्ष. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पाठवली जाते. देशात या योजनेचे अंदाजे 11 कोटी लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

मात्र या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने अर्ज करावेत. हे अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
यासोबतच या योजनेच्या काही अटीही आहेत. या अटींची पूर्तता न केल्यास शेतकऱ्याचा अर्ज फेटाळण्यात येतो. या अटी वेगळ्या आहेत.
ज्या कुटुंबात आधीच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे, त्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज नाकारला जातो. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराने 01-02-2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण केलेली असावीत. तसे न केल्यास अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळत नाही.
ज्या शेतकऱ्यांची E KYC अद्याप बाकी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची पडताळणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकर, सरकारशी संलग्न संस्था (चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता) म्हणून काम करत असल्यास, या योजनेचा लाभ उपलब्ध नाही.
जर एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षी आयकर भरला असेल, तर अशा परिस्थितीत अर्जदार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र नाही.
जर कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, अभियंता, सीए, वास्तुविशारद या संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असेल तर तो कुटुंब सदस्य या योजनेसाठी पात्र नाही.
*☀️आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी...*

*🤩आगमन फायनांशियल सर्व्हिसेस ली. मध्ये नोकरी म्हणजे करियरसाठी सर्वोत्कृष्ट संधी*

💥आमच्या NBFC मध्ये खालील पदे भरणे आहे.

*▪️असिस्टंट सीईओ -2*
फायनान्स आणि बँकिंग सेक्टर मध्ये काम केल्याचा किमान 15 वर्षाचा अनुभव.
फायनान्स,बँकिंग मधील सर्व डिपार्टमेंट ल काम केल्याचा अनुभव.
इंग्रजी,हिंदी भाषेवर प्रभुत्व
पदवीधर

*▪️रिजनल मॅनेजर* - 3 जागा
-NBFC/BANKS मध्ये किमान 5 वर्षे अनुभव असणे गरजेचे
-पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर
-10 शाखा हाताळू शकतात.

*▪️ब्रँच मॅनेजर* - 20 जागा
-NBFC/BANKS मध्ये किमान 3 वर्षे शाखा हाताळण्याचा अनुभव गरजेचे
-पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर

*▪️ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह* - 20 जागा
-NBFC/BANK मध्ये किमान 1 वर्षाच्या शाखा ऑपरेशन्सचा अनुभव गरजेचा
-पदवीधर

*▪️सेल्स मॅनेजर* - 60 जागा
-NBFC/BANK मध्ये किमान 2 वर्षांच्या विक्रीचा अनुभव गरजेचा
-पदवीधर

*▪️अकाउंट्स हेड* - 1 जागा
-टॅलीमध्ये ३ वर्षांचा पदवीधर अनुभव आवश्यक
-त्वरित जॉईनिंग

*🏢नोकरीचे ठिकाण :*
*- मुंबई विभाग:* अंधेरी, ठाणे, कल्याण, वाशी, चेंबूर, दादर, वरळी, भिवंडी, वसई.

*- अहमदनगर विभाग* : नेवासा, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, पाथर्डी, नेप्ती, शेंडी, संगमनेर.

*- पुणे विभाग* : नाशिक, सातारा, कराड, वाई, कोरेगाव, शिरवळ, मेढा.

*- सिंधुदुर्ग विभाग* : कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी.

*🗓️आजच तुमचा CV या मेलवर पाठवा.*
*[email protected]*
🤩 *सरकारी नोकरीची संधी! स्टाफ सिलेक्शन कमीशनमध्ये कॉन्स्टेबल जिडी पदासाठी बंपर भरती सुरु*

💼 *विभागाचे नाव :* स्टाफ सिलेक्शन कमीशन

👮 *पदाचे नाव :* BSF, CISF, CRPF यासंह विविध पदे

🔢 *एकूण रिक्त जागा :* 39481

📅 *अर्ज करण्याची सुरवातीची तारीख :* 5 सप्टेंबर 2024

📅 *अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 14 ऑक्टोबर 2024

🔞 *वयोमर्यादा :* 18 ते 23 वर्ष
2024/11/22 20:42:44
Back to Top
HTML Embed Code: