Telegram Web
New_Final_मुंबई_पेपर_50,000_जम्बो_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf
33.8 MB
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES

"जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!"
"10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!"
"एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!"

❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!

🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
व्हिजन खाकी...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त...

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://www.tgoop.com/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️सेवानिवृत्तांना आठवा वेतन आयोग व महागाई भत्ता मिळणार नाही..
♦️एक जूनला होणार #MPSC 'गट क' परीक्षा..
WRD अजून एका परिमंडळाची निवड यादी जाहीर; सर्वांनी पाहून घ्या. 👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 एनडी तील पहिली महिला सिल्व्हर मेडललिस्ट श्रिती दक्ष..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; ३२ टक्क्यांची वाढ..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
19₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार

🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित मिळतील.

आगामी गट क पूर्व, गट ब/क मुख्य, तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

No Coupon Code

🤳 App मध्ये ⚡️⚡️₹ मध्ये मिळून जाईल.

✔️ ऑफर केवळ 2 दिवस

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📲 संयुक्त गट क पूर्व 2024 Test सिरीज

🚩🚩 विषय निहाय Test ⚡️9️⃣

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502

☎️ संपर्क :- 8329654502

संयुक्त गट क Test सिरीज 29₹
पोलीस भरती Test सिरीज 36₹
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
36 जिल्हा नोट्स 36₹
मुंबई जिल्हा नोट्स 30₹

👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
महा पोलीस भरती 2025

खाकीच्या स्वप्नासाठी आजच यशोदायी ही पुस्तके अभ्यासा सर्व विद्यार्थ्यांसाठी या
4 ही पुस्तकांचा सेट एकत्रित घेतल्यास 60% डिस्काउंट पोस्टल खर्च वेगळा 2315 चा पुस्तक सेट फक्त 926 रुपयांमध्ये

1. संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल 93 वी आवृत्ती लेखक के सागर

2. 25 निवडक प्रश्नपत्रिका विश्लेषण व स्पष्टीकरणासह विनायक घायाळ

3.बेस्ट सेलर पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका विनायक घायाळ

4.होणारच पोलीस कॉन्स्टेबल 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह विनायक घायाळ


https://ksagar.com/product/sampurna-police-constable-police-constable-78-prashnapatrika-police-constable-40-prashnapatrika-police-constable-25-nivdak-prashnapatrika/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Police PPT (2025).pdf
26.8 MB
खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पुस्तके
पोलीस भरती 2025 साठी Book-List
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.

🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत)

🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.

🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे.

🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते.

🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते.

🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).
ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना____म्हणतात
Anonymous Quiz
17%
नगर
50%
मेट्रोपॉलिटन शहर
33%
कॉस्मोपोलिटन शहर
0%
शहर
देशातील पहिली लोकरी कापडाची गिरणी कोठे स्थापन झाली?
Anonymous Quiz
14%
कानपूर
43%
लुधियाना
43%
सुरत
0%
आमदाबाद
शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
0%
भीमा
43%
शरावती
57%
कावेरी
0%
पेंनारू
📗 लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच

येणाऱ्या आगामी काळातील सर्व पदांच्या भरतीसाठी उपयुक्त पुस्तक

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥

▪️नगर रचना शिपाई भरती
▪️नगरपरिषद भरती
▪️तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश
▪️या पुस्तकांमध्ये एकूण 71 प्रश्नपत्रिका
सर्व प्रश्नपत्रिकांचे मांडणे डेट आणि टाइमिंग नुसार
▪️TCS आणि IBPS प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे

▫️Pages - 444
▫️Price - 435 Rs
▫️एकूण 7100+ प्रश्न

Online Buy Link
https://amzn.in/d/iPZyDPo
https://amzn.in/d/iPZyDPo

लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:- 9028967547
TCS 71_Sample PDF.pdf
4.3 MB
📗 लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच

येणाऱ्या आगामी काळातील सर्व पदांच्या भरतीसाठी उपयुक्त पुस्तक

Online Buy Link
https://amzn.in/d/iPZyDPo
https://amzn.in/d/iPZyDPo

लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:- 9028967547
चालू घडामोडी :- 30 मे 2025

प्रोजेक्ट कुशा [भारतीय हवाई संरक्षण प्रणाली] DRDO द्वारे विकसित करण्यात येत आहे.

◆ जगभरात दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय एवरेस्ट दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन 2024 ची थीम "शाश्वत भविष्यासाठी माउंटन सोल्यूशन्स-नवीनता, अनुकूलन आणि युवा" आहे.

दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2024 ची थीम 'भविष्यासाठी योग्य, एकत्र चांगले निर्माण करणे' आहे.

आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2025 ची थीम "शांती प्रस्थापित करण्याचा भविष्य" आहे.

न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी नेपाळचे आणि तेनझिंग नोर्गे शेर्पा यांनी पहिल्यांदा मांउट एवरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई केली होती.

भारतीय नौसेना च्या दोन महिला[लेफ्टिनेंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टिनेंट कमांडर दिलना के] अधिकाऱ्यांनी INS तारीणी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे.

Drools Pet Food भारताची चौथी युनिकॉर्न कंपनी बनली आहे.

Drools Pet Food भारतातील पहिले पाळीव प्राणी खाद्य (pet food) उद्योग युनिकॉर्न बनले आहे.

आर्थिक वर्षे 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे.

NDA च्या इतिहासात श्रीती दक्ष या महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळाले आहे.

26 व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने 3,000 मीटर शर्यत मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
माहिती संकलन :- Avinash Chumble
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
2025/05/31 07:25:44
Back to Top
HTML Embed Code: