Telegram Web
चालू घडामोडी :- 09 जुलै 2025

मॅग्नस कार्लसनने झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ 2025 स्पर्धा जिंकली आहे
.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार: 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस' प्रदान करण्यात आला. [26 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार]

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला 9 जुलै 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाले.

भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे. [फिनटेक कंपनी स्लाइसने (Slice) ही शाखा उघडली आहे]

ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.

आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 चे आयोजन चीन देशात करण्यात आले होते.

आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये चीनने सर्वाधिक 17 पदके जिंकली आहेत.

◆ न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (NDB) सदस्य आता 11 झाले आहेत. [नवीन सदस्य :- कोलंबिया आणि उझबेकिस्तान]

ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (OPCW) ची 23वी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

जागतिक बँकेने 2025 चा गिनी निर्देशांक (Gini index) जारी केला आहे.

बिहार राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली येथे नॅशनल बायो बँक चे उद्घाटन डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशन वितरणासाठी आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन (FaceAuth) सुरू करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

हरियाणा राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

◆ 21 वी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा अमेरिकेतील बर्मिंगहॅम, अलाबामा शहरात झाली. [ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.] 

माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
ZP अतिरिक्त निवड यादी & प्रतिक्षा यादी जाहीर 👇

🖥 ZP सातारा CEA ✔️ अतिरिक्त निवड यादी & प्रतिक्षा यादी जाहीर

🔰 सर्व ZP चे लिंक दिलेले आहे. खालील लिंकवर क्लिक करून चेक करा. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

👆 सर्व ZP चे, मेरिट लिस्ट, निकाल, अंतिम निवड, प्रतीक्षा यादी, DV यादी, वरील लिंकवर उपलब्ध केले आहेत. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2️⃣4️⃣ Free चालू घडामोडी Test 👇🤳

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

👆 एकूण 24 चालू घडामोडी Test आहेत सर्वांनी सोडवा. मित्रांना जरूर पाठवा.

🎯 आज अजून 1 Test add होईल 😍

सर्वांनी एकदा सोडवून नक्की पहा. 📲 अशी Quality 👌 कुठेच भेटणार नाही. सोबत 😍 चालू घडामोडी 2025 वन लायनर 🏆 देखील दिले आहेत. 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏹🏹अर्जुन बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा 🏹🏹

(75 Days intensive planning)
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 🚨
🏆राज्यसेवा+अभियांत्रिकी सेवा +वन सेवा पूर्व परीक्षा  🏆
👩‍💻Online Live and Recorded Batch
📌 दररोज दुपारी 3 ते 7
👉Online फी - just 199 Rs
👩‍💻 For online अर्जुन बॅच  pls download New app 👇
https://directionacademy.page.link/u3ZhDCdcJ9KJfhF77

📲संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा 
https://youtu.be/W-zSXL0b2AI
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️

🎯दिशा बॅच (100 Days intensive program) 🎯
🚨 Combine पूर्व परीक्षा 2025 🚨
👩‍💻Online Live and Recorded Batch

📌 दिनांक 14जुलै पासून दुपारी 12.30
👉Online फी - just 199 Rs
(पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी)

👩‍💻 For online दिशा बॅच pls download New app 👇
https://directionacademy.page.link/YHdY1DPf1ad1FNHa9

👩‍💻संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा 
https://youtu.be/q8iCdL6qBwI

👉 Free content notes
directionacademy

📲 अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप
https://wa.me/917588081242.
 
DIRECTION ACADEMY छ.संभाजीनगर
☎️ 7588081242 / 8010758894
Forwarded from चालू घडामोडी Gk
♦️महाराष्ट्र राज्य महोत्सव..
Forwarded from चालू घडामोडी Gk
♦️जनसुरक्षा कायदा..
Forwarded from चालू घडामोडी Gk
🌏 जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै

◾️ थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."

◾️ इतिहास :
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.

◾️ पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.

◾️ उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
‼️ लवकरच पोलीस भरती होणार जाहीर

आतापासूनच तयारी सुरू करा जोरदार 👇

📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)

🚩🚩 जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये

‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️

पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस 👇


🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 1️⃣9️⃣₹ मध्ये

📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹ मध्ये👆

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
RRB ALP Bharti Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध 👇👇

https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/
https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/

👆 हॉल तिकीट Download लिंक दिले आहे. सर्वांनी चेक करा. 👆

📣 RRB ALP CBAT Official Mock Test Link | RRB ALP CBAT परीक्षेची अधिकृत मॉक टेस्ट लिंक उपलब्ध 👇👇
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️ https://www.tgoop.com/Bhugolmpsc/48628

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PSIR Optional Demo Session
Topic : PSIR Optional विषयाची संपूर्ण ओळख


UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

Guidance by :
Shri. Ketan Sande
Senior faculty, Chanakya Mandal Pariwar

👉 12th July 2025
👉 Time : 12.00pm
👉 Live on Google Meet

📍OFFLINE : Sadashiv Peth centre of CMP, Pune

🛑 Registration link:
https://forms.gle/WC8x9oHJt8ar2WWU7

📞 Contact : 08069015454
सरकार कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन महामार्ग टोल वसुली प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे?
Anonymous Quiz
17%
रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन
67%
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम
0%
फील्ड कम्युनिकेशन जवळ
17%
बारकोड स्कॅनिंग
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते MSME-तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे झाले?
Anonymous Quiz
29%
गुजरात
71%
महाराष्ट्र
0%
उत्तर प्रदेश
0%
ओडिशा
🔰गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे --- साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
Anonymous Quiz
13%
वाघ
13%
हत्ती
50%
सिंह
25%
गेंडा
🔰भारताने प्रति माणसी वनक्षेत्र साधारणपणे हेक्टर आहे.
Anonymous Quiz
13%
1
50%
0.8
25%
<0.1
13%
2
🔰काथ.... ... झाडापासून मिळवतात.
Anonymous Quiz
33%
खैर
44%
सुंद्री
22%
साग
0%
अकासीया/आकेशिया
😀 गुरु पौर्णिमा - मेगा ऑफर 🙏

🎉 50 ते 80 % पर्यंत डिस्काउंट 🛍

👼 सलाम PSI - MPSC गट ब/गट क - PSI, STI, ASO,SR पूर्व परीक्षा
👼MPSC गट ब/गट क - मुख्य परीक्षा
👼 तलाठी भरती, आरोग्य सेवक, उत्पादन शुल्क, वनरक्षक भरती
👼DMER, लिपिक,
👼 पोलीस भरती, SSC GD
👼English Special - MPSC, TCS - IBPS

🏆 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे.🤝


📱 MPSC, सरळसेवा कोर्स App ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whatsapp -
https://wa.me/919158585909
2025/07/14 06:21:12
Back to Top
HTML Embed Code: