Telegram Web
नोकरदार महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे केरळ आणि बिहारनंतर कोणते राज्य तिसरे राज्य बनले आहे?
Anonymous Quiz
21%
उत्तर प्रदेश
36%
गुजरात
29%
ओडिशा
14%
झारखंड
दोन अक्षयवृत्त यांच्या मधील अंतर किती असते ?
Anonymous Quiz
0%
112km
21%
110km
71%
111km
7%
104km
जम्मू व काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणार्‍या 111 किलोमीटर लांबीच्या रेलमार्गादरम्यान _ नदीवर एक पूल बांधण्यात येत आहे.
Anonymous Quiz
50%
चिनाब
7%
रावी
43%
सिंधू
0%
ब्यास
हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी कोणती
Anonymous Quiz
31%
पाल्कची सामुद्रधुनी
46%
मलाक्काची सामुद्रधुनी
23%
जिब्राल्टरची सामुद्रधुनी
0%
बेरिंगची सामुद्रधुनी
♦️सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तींची नियुक्ती..
🌿 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती 🌲

📕 94 प्रश्नपत्रिका संच 📕

🆕 2025 ची नवीन आवृत्ती 🆕

⭕️ संपूर्णत: TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधित) सराव 1200+ प्रश्नांचा समावेश 🪴

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥


🔰 TCS - 2023 वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📄
🔰 महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन परीक्षेच्या 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔰 पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
🔰 TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित)
🔰 एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक | वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
9%
सदाहरित वने
27%
पानझडी अरण्ये
64%
कांदळवन/दलदल
0%
यापैकी नाही
--------------- ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .
Anonymous Quiz
8%
हिस्सार
0%
चंद्रा
17%
गंगा
75%
सियाचीन
क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
8%
लोकसंख्या
33%
साधनसंपत्ती
8%
बालके
50%
पर्यावरण
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
9%
सदाहरित वने
18%
पानझडी अरण्ये
73%
कांदळवन/दलदल
0%
यापैकी नाही
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
Anonymous Quiz
0%
सह्याद्री
82%
सातपुडा
9%
मेळघाट
9%
सातमाळ
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
Anonymous Quiz
0%
भूप्रक्षोभ
18%
संचयन
18%
भूकंप
64%
भ्रंशमूलक उद्रेक
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस

TAIT परीक्षा 2025
MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा
तसेच कॉन्स्टेबल तलाठी ग्रामसेवक लिपिक आरोग्य सेवक आदिवासी समाज कल्याण विभाग, कनिष्ठ लेखापाल सरळ सेवा भरती परीक्षा 2025 सरळ सेवा परीक्षा,ऑनलाईन परीक्षांसाठी उपयुक्त

1.संपूर्ण मराठी 49 वी आवृत्ती -के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

2.स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

https://ksagar.com/product/sampurn-engraji/

3.स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित -
के सागर

https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/

4.बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक
प्रा. डी ए लोळे
के सागर

https://ksagar.com/product/budhimapan-chachani-samagra-margadarshak-ksagar/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Sampurna Ankganit (Sample Book).pdf
11.9 MB
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस
♦️वन विभागात भरती कधी ?
#TAIT पेपर
♦️आजच्या शिक्षक भरती पेपर मधील फर्स्ट शिफ्ट चा पेपर पॅटर्न..🙏🙏

पझल
सीटिंग अरेंजमेंट
ऍड्रेस क्वेश्चन
मानसशास्त्र
मराठी एकदम सोपे(passage नव्हता)
इंग्लिश सुद्धा as it is
न्यूमरिकल
आकृत्या
सरळ व्याज
नंबर सिरीज
बेरीज वजाबाकी यावर आधारित
बडोमास
वर्ग समीकरणे
नातेसंबंध
दिशा ज्ञान
कोडिंग डिकोडिंग

👉 एकदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता...
ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत


👉
#TAIT Exam
(27 मे  First  Shift)

Reasoning

1) Inequality - 5 to 6
2) Syllogism - 5 to 6
3) Blood Relation - 3 Q
4) Coding decoding - 5 Q
5) Alphanumeric Series- 
6) Direction - 3 Q
7) Seating arrangement -
a) circle b) linear
8) Puzzle -
a) Day puzzle b) Floor Puzzle
9) Miscellaneous - 2 Q

Non verbal- 10 Q
Critical Reasoning - 5 Q
Addresses matching- 10 ते 15
Address जास्त होते..
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔸भगीरथ IAS अकॅडमी
A golden opportunity for Deserving Students

🔺UPSC / MPSC Scholarship Batch
2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया
🔸भगीरथ IAS अकॅडमी
A golden opportunity for Deserving Students

🔺UPSC / MPSC Scholarship Batch
2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया

▶️बॅच 16 जून 2025 पासून सुरवात...

Opportunities don't happen, you create them

♦️प्रवेशासाठी निवड प्रक्रिया:-
Online वस्तुनिष्ठ बहुपर्यायी टेस्ट
रविवार :- 8 जून 2025
UPSC Time:- 10am to 11am
MPSC Time:- 2pm to 3pm
Combin Time:- 5pm to 6pm


♦️Interview:-
Date:- 10 व 11 जून 2025
वेळ:- 11am onwards

🟧 मुख्य वैशिष्ट्ये:-
1. 1 वर्षाच्या MPSC इंटिग्रेटेड बॅच साठी 100% पर्यंत स्कॉलरशिप
2. मोफत स्टडी मटेरियल
3. मोफत टेस्ट सिरीज (पूर्व+मुख्य)
4. मोफत मेंटॉरशिप प्रोग्रॅम आणि Tapasya Daily Answer writing Programe

🔗नाव नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:-

▶️ MPSC Scholarship Batch साठी लिंक :-
https://forms.gle/sKB5hY9dXvgRoEoFA

▶️ UPSC Scholarship Batch साठी लिंक :-
https://qrfy.io/MZ39JxI4wu

▶️ Combine B & C Scholarship Batch साठी लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScxTK_G1rqSyT3gN5nScpT8zen5scoX-85edjxasHBbYLBo5Q/viewform?usp=header

📞अधिक माहितीसाठी संपर्क:-
9970298197 / 9090906777
🌏 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🌏


🛑 महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-


◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🛑 महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🛑 महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
2025/07/13 13:34:29
Back to Top
HTML Embed Code: