Telegram Web
♦️ सर्वाधिक तेल उपासणारे देश कोणते?
Forwarded from चालू घडामोडी Gk
🤩 पोलीस भरती ग्रंथ 📚

❗️ या पेक्षा जबरदस्त विश्लेषण नाहीच❗️


😱 गणित, बुद्धिमत्ता, मराठी व GK सर्व विषय समाविष्ट
😱 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
😱 पो. भरतीचा सर्वात मोठा प्रश्नसंच
😱 मागील 10 वर्षातील प्रश्नांचा समावेश

वाचायला, समजायला, लक्षात ठेवायला सोपे
प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी समजते
1 प्रश्न वाचताना 5 ते 7 प्रश्नांचा अभ्यास

🤩 भाग 1 - GK व मराठी

🤩 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता


📚एकूण पाने - 1780

🤩 Book shop, ऑनलाईन - 700- 750 रु.
(40 पैसे प्रति पेज दराने)

🤵 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🍐 या प्रश्नसंचाला दुसऱ्या पर्यायच नाही. पण तुम्हाला मिळत असेल तर पो. भरती ग्रंथ घेऊ नका.
Forwarded from चालू घडामोडी Gk
पोलीस_भरती_ग्रंथ_सर्व_प्रश्न,_सर्व_विषय_विश्लेषण.pdf
18.8 MB
🛒 Amazon link -
https://amzn.in/d/g2rRuhR

🎤 पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी भरती free व paid कोर्सेस - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Forwarded from चालू घडामोडी Gk
🔖 नाटो शिखर परिषद 2025

आयोजक देश – हेग, नेदरलँड्स
NATO – (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन )
स्थापना – 1949
नाटोचे मुख्यालय –ब्रुसेल्स बेल्जियम

एकूण सदस्य – 32 देश
नाटोचे सरचिटणीस – मार्क रूट
━━━━━━༺༻━━━━━━
➡️ जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
Forwarded from चालू घडामोडी Gk
1 ) नाटो संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. ?
Anonymous Quiz
19%
न्यूयॉर्क
37%
वॉशिंग्टन
14%
स्वीडन
31%
बेल्जियम
Forwarded from चालू घडामोडी Gk
Forwarded from चालू घडामोडी Gk
गट क पूर्व Final उत्तरतालिका प्रसिद्ध.

🖋 महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध | Combine Group C Pre Exam 2024 Final Answer Key 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Final Answer Key Download करा.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️FREE स्टेट बोर्ड सिरिज ⭕️

📚 महाराष्ट्रात प्रथमच COMBINE GR B & C परीक्षेसाठी
🔹 Basics पासून Advanced पर्यन्त तयारी
👀 प्रत्येक विद्यार्थ्याने बघावी अशी परिपूर्ण सिरिज❗️
✏️ स्टेट बोर्डच्या सर्व विषयांचा समावेश

♨️ सिरिज बघण्यासाठी लगेच जॉइन करा

🔴 LIVE Link: 🔻
https://www.youtube.com/live/i9_4nDg8EpQ

🔊Youtube Live Session:
🕰 आज रात्री 9:00 वाजता
🔷 चालू घडामोडी :- 02 जुलै 2025

ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने सुरू केले आहे.


◆ The One: Cricket, My Life and More पुस्तक चे लेखक शिखर धवन हे आहेत.

भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे.

कांगो आणि रवांडा यांच्या मध्ये वाशिंग्टन डीसी या ठिकाणी शांतता करार झाला आहे.

अमेरिका आणि कतार या दोन देशांच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

FIH महिला प्रो लीग 2024-25 चे सामने अर्जेंटिना, बेल्जियम आणि जर्मनी या देशांमध्ये झाले होते.

निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधण्यात आला आहे.

राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात 01 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने "आदि कर्मयोगी" उपक्रम सुरू केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाने गोवा ठिकाणी 'अदम्य' जलद पेट्रोल नौका समाविष्ट केली आहे. [ही नौका गोवा शिपयार्ड लिमिटेडने (GSL) बनवली आहे.]

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (NSO) 'भारत सरकार सांख्यिकी' (GoIStats) मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले.

FIH Women’s Pro लीग 2025 मध्ये नेदरलँड ने अर्जेंटीना ला हरवून प्रथम स्थान पटकावले आहे.

◆ ब्रायन यांगला हरवून आयुष शेट्टी ने US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
🤩 सलाम PSI बॅच 🆘

❗️कोर्स आवडला नाही. fee रिटर्न policy❗️

❤️ महाराष्ट्रातील दर्जेदार आणि सर्वात कमी दरातील क्लास

🎤 या batch मध्ये वेगळे काय ?


👼 MPSC, UPSC मधून यशस्वी मार्गदर्शक शिकवणार
🎥विठ्ठल सर (निवड PSI),
🎥सुशांत सर (निवड NDA)
🎥ज्ञानदेव सर (निवड PSI)
🎥ज्ञानेश्वर सर (MPSC मुलाखत)
आणि इतर तज्ञ मार्गदर्शक

🔴 कोणत्या पदांसाठी उपयुक्त ?
👼 PSI, STI, ASO, TAX. ASST, उ. शुल्क, मंत्रा. लिपिक (एकूण अंदाजे जागा 5000)

🔴 Batch चे स्वरूप काय ?
👼 पूर्व + मुख्य + मुलाखत प्रत्येक स्तरावरची मार्गदर्शन.
👼Basic ते Advance सर्व अभ्यासक्रम

🔴 कोर्स आवडला नाही तर?
👼 Admission घेतल्या पासून 7 दिवसात सांगा.. Fee रिटर्न

📌नियमित Batch सुरु - 1 जुलै पासून

➡️ ऑफर - फक्त 2,000 रु. 🛍


📱 ऑफर 5 जुलैपर्यंत लागू

❤️ म्हणजे फक्त 2 रुपयात 1 तास शिकवणी

🖼 फक्त पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा उपलब्ध.🖼


😀 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे.😱

📱MPSC, सरळसेवा कोर्स App ▫️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱Whatsapp ▫️
https://wa.me/918806845050
अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Anonymous Quiz
0%
लॅडफॉल
33%
नारकोंडम
67%
बॅरन
0%
कोणतेही नाही
खालील पर्यायापैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे?
Anonymous Quiz
8%
1) महाराष्ट्र
23%
2) छत्तीसगड
54%
3) अरुणाचल प्रदेश
15%
4) ओडिशा
खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
17%
1)उष्णोदकाचे फवारे
50%
2) बॅथॉलिथ
17%
3 ) डाईक
17%
4 ) घड्या
Forwarded from quality botton
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 250 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
📣 अर्जाचा आज अखेरचा दिवस ⤵️

🌐 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025/

👆 पात्रता ✔️, वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️, अर्ज करण्याची लिंक✔️, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️

MIDC भरती Hall Ticket आज खालील लिंकवर उपलब्ध होऊ शकते ⤵️
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

⬜️ महाजनको भरती हॉल तिकीट जाहीर हॉलतिकीट उपलब्ध 👇👇
🔗https://chalughadamodimpsc.com/mahagenco-bharti-hall-ticket-download-link/

🛡 महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध | Combine Group C Pre Exam 2024 Answer Key 👇👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025/

📣 DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025/

📣 SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2025/

📣 SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,131 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2025/

📣 IBPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 5,208 जागा ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-po-bharti-2025/

📣 SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 541 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/sbi-po-bharti-2025/

📣 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025/

📣 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UPSC-IAS अधिकारी सवी श्रीकांत बुलकुंडे यांचा प्रेरणादायी प्रवास!

https://youtu.be/L0v8tef3W3I?si=IEHZIk7jgpBE-8Am

🎙️ Digicate IAS ची विद्यार्थीनी सवी श्रीकांत बुलकुंडे 👩‍🎓 – जिने स्वतःच्या अपार मेहनतीने UPSC क्रॅक करून IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं! 🚨👩‍💼
तिच्या या प्रवासातून मिळालेल्या शिकवणी, टिप्स आणि मार्गदर्शन हे MPSC राज्यसेवा, पोलीस भरती, तलाठी, गट-ब, गट-क अशा प्रत्येक परीक्षांच्या उमेदवारांना नवी प्रेरणा देतील! 🌈🔥

👣 IAS व्हायचंय? की राज्यसेवा अधिकारी? की पोलीस भरतीत निवड व्हायची? – तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे! तिच्या यशोगाथेतून तुमच्या स्वप्नांना नवा वेग मिळेल. 💪🎯

👍 Like करा, 🔁 Share करा आणि 🔔 Subscribe करा — अजून अशाच motivational videos साठी!
♦️कर्णधार गिलची नाबाद 265 धावांची विक्रमी खेळी..
♦️घाना देशाचा राष्ट्रीय पुरस्कार 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले..
♦️सहायक आयुक्त समाज कल्याण वर case आहे त्यामुळे interview होत नाहीत अस #RTI मधून समजत आहे..
2025/07/14 06:37:26
Back to Top
HTML Embed Code: