चालू घडामोडी :- 09 जुलै 2025
◆ मॅग्नस कार्लसनने झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ 2025 स्पर्धा जिंकली आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार: 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस' प्रदान करण्यात आला. [26 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार]
◆ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला 9 जुलै 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाले.
◆ भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे. [फिनटेक कंपनी स्लाइसने (Slice) ही शाखा उघडली आहे]
◆ ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 चे आयोजन चीन देशात करण्यात आले होते.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये चीनने सर्वाधिक 17 पदके जिंकली आहेत.
◆ न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (NDB) सदस्य आता 11 झाले आहेत. [नवीन सदस्य :- कोलंबिया आणि उझबेकिस्तान]
◆ ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (OPCW) ची 23वी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ जागतिक बँकेने 2025 चा गिनी निर्देशांक (Gini index) जारी केला आहे.
◆ बिहार राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ नवी दिल्ली येथे नॅशनल बायो बँक चे उद्घाटन डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशन वितरणासाठी आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन (FaceAuth) सुरू करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
◆ हरियाणा राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
◆ 21 वी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा अमेरिकेतील बर्मिंगहॅम, अलाबामा शहरात झाली. [ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.]
माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी
https://www.tgoop.com/+jHk9dnV5uZ43N2Nl

Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर || ZP Bharti Result - Chalu Ghadamodi
ZP Recruitment 2023
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 4 July 2025 | चालू घडामोडी Quiz 4 जुलै 2025 - Chalu Ghadamodi
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-july-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
RRB ALP CBAT Official Mock Test Link Available | RRB ALP CBAT परीक्षेची अधिकृत मॉक टेस्ट लिंक उपलब्ध - Chalu Ghadamodi
RRB ALP CBAT Official Mock Test Link | RRB ALP CBAT परीक्षेची अधिकृत मॉक टेस्ट लिंक उपलब्ध
RRB ALP CBAT Mock Test Link | RRB ALP CBAT परीक्षेची अधिकृत मॉक टेस्ट लिंक उपलब्ध 👇 👇
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
✅ इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️ https://www.tgoop.com/Bhugolmpsc/48628
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯अर्जुन बॅच 🏹 🔥🔝
🏹🏹अर्जुन बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा 🏹🏹
(75 Days intensive planning)
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 🚨
🏆राज्यसेवा+अभियांत्रिकी सेवा +वन सेवा पूर्व परीक्षा 🏆
👩💻Online Live and Recorded Batch
📌 दररोज दुपारी 3 ते 7
👉Online फी - just 199 Rs
👩💻 For online अर्जुन बॅच pls download New app 👇
https://directionacademy.page.link/u3ZhDCdcJ9KJfhF77
📲संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा
https://youtu.be/W-zSXL0b2AI
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
🎯दिशा बॅच (100 Days intensive program) 🎯
🚨 Combine पूर्व परीक्षा 2025 🚨
👩💻Online Live and Recorded Batch
📌 दिनांक 14जुलै पासून दुपारी 12.30
👉Online फी - just 199 Rs
(पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी)
👩💻 For online दिशा बॅच pls download New app 👇
https://directionacademy.page.link/YHdY1DPf1ad1FNHa9
👩💻संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ पाहा
https://youtu.be/q8iCdL6qBwI
👉 Free content notes
directionacademy
📲 अधिक माहितीसाठी संपर्क व्हाट्सअप
https://wa.me/917588081242.
DIRECTION ACADEMY छ.संभाजीनगर
☎️ 7588081242 / 8010758894

Forwarded from चालू घडामोडी Gk
🌏 जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै
◾️ थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."
◾️ इतिहास :
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.
◾️ पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.
◾️ उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

‼️ लवकरच पोलीस भरती होणार जाहीर
✅ आतापासूनच तयारी सुरू करा जोरदार 👇
📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त4️⃣ 9️⃣ ₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)
🚩 🚩 जिल्हा नोट्स 3️⃣ 6️⃣ ₹ मध्ये
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️
✅ पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस 👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🚩 🚩 पोलीस भरती Test 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩 🚩 चालू घडामोडी Test 1️⃣ 9️⃣ ₹ मध्ये
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩 🚩 विषय निहाय Test 4️⃣ 9️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣ 0️⃣ ₹ मध्ये👆
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇 👇
📱 Telegram Msg 💬 👇 👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬 👇 👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📙 पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस ‼️
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
RRB ALP Bharti 2025 Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
RRB ALP Bharti Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध 👇 👇
https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/
https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/
👆 हॉल तिकीट Download लिंक दिले आहे. सर्वांनी चेक करा. 👆
📣 RRB ALP CBAT Official Mock Test Link | RRB ALP CBAT परीक्षेची अधिकृत मॉक टेस्ट लिंक उपलब्ध 👇 👇
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
✅ इतर महत्त्वाचे भरती Updates ⤵️ https://www.tgoop.com/Bhugolmpsc/48628
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/
https://chalughadamodimpsc.com/RRB-ALP-Bharti-2025-Admit-Card-Download-Link/
https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-cbat-official-mock-test-link/
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PSIR Optional Demo Session
Topic : PSIR Optional विषयाची संपूर्ण ओळख
UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
Guidance by :
Shri. Ketan Sande
Senior faculty, Chanakya Mandal Pariwar
👉 12th July 2025
👉 Time : 12.00pm
👉 Live on Google Meet
📍OFFLINE : Sadashiv Peth centre of CMP, Pune
🛑 Registration link: https://forms.gle/WC8x9oHJt8ar2WWU7
📞 Contact : 08069015454

सरकार कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन महामार्ग टोल वसुली प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे?
Anonymous Quiz
14%
रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन
71%
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम
0%
फील्ड कम्युनिकेशन जवळ
14%
बारकोड स्कॅनिंग
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते MSME-तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे झाले?
Anonymous Quiz
25%
गुजरात
75%
महाराष्ट्र
0%
उत्तर प्रदेश
0%
ओडिशा
🔰गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे --- साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
Anonymous Quiz
11%
वाघ
11%
हत्ती
56%
सिंह
22%
गेंडा
😀 गुरु पौर्णिमा - मेगा ऑफर 🙏
🎉 50 ते 80 % पर्यंत डिस्काउंट 🛍
👼 सलाम PSI - MPSC गट ब/गट क - PSI, STI, ASO,SR पूर्व परीक्षा
👼MPSC गट ब/गट क - मुख्य परीक्षा
👼 तलाठी भरती, आरोग्य सेवक, उत्पादन शुल्क, वनरक्षक भरती
👼DMER, लिपिक,
👼 पोलीस भरती, SSC GD
👼English Special - MPSC, TCS - IBPS
📱 MPSC, सरळसेवा कोर्स App ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
📱 Whatsapp -
https://wa.me/919158585909

🏆 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे.🤝
📱 MPSC, सरळसेवा कोर्स App ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
📱 Whatsapp -
https://wa.me/919158585909