Telegram Web
_*व्यक्तीचा आनंद ओळखू नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत..! कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत.!*_

शुभ रात्री
Dept PSI परीक्षा 2 डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबर रोजी होणार
Forwarded from ONLY KHAKI _COPS
ज्यांनी राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस 2023 चा फॉर्म भरला नसेल त्यांनी आजच फॉर्म भरा.

उद्या शेवटचा दिवस आहे...

🛑 फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
Forwarded from ONLY KHAKI _COPS
आज माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते साहेब यांना २०२१-२२ पोलीस भरती वेटींग मुलांची वैद्यकीय पडताळणी करून नियुक्ती देणेबाबत तसेच ३१ डिसेंबर अगोदर पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत महर्षी प्रबोधिनी अकलूज चे संचालक अजित चंदनकर सर तसेच विद्यार्थी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले...
Forwarded from ONLY KHAKI _COPS
#current
रिज' हा शब्द ठरला ऑक्सफर्ड डिक्शनरीचा 2023मधील 'वर्ड ऑफ द इयर'
Forwarded from ONLY KHAKI _COPS
लाइव्ह या 👆👆
चांगला अभ्यास करणे आपल्या हातात आहे… ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत जसे पेपर कसा असेल? इतर लोक काय माझ्याबद्दल काय विचार करतात? मला पोस्ट मिळेल का? ह्यांचा विचार करुन काही उपयोग नाही. म्हणून जे तुमच्या हातात आहे ते चांगले करा बाकी सोडून द्या.
Forwarded from ONLY KHAKI _COPS
नवीन बॅच प्रवेश सूरू
Forwarded from ONLY KHAKI _COPS
5_6116268763647053342.pdf
313.5 KB
महाराष्ट्र पोलीस दल, राज्य गुप्त वार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे घटक कार्यालयातील आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत... 🔥
Forwarded from ONLY KHAKI _COPS
5_6266899679103946915.pdf
1.5 MB
पोलीस भरती बाबत अधिकृत माहिती

अर्ज प्रक्रीया - 5 मार्च ते 31 मार्च 2024

👍 23/2/2022 सेवाप्रवेश तरतुदी नियमानुसार भरती.

एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करता येणार...

सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार.
Forwarded from ONLY KHAKI _COPS
1. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस (WWD) कधी साजरा केला जातो?
:- 3 मार्च

2. कोणता देश 2027 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करेल?
:- बीजिंग, चीन

3. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे?
: - दलजितसिंग चौधरी

4. फेब्रुवारी 2024 मध्ये 13वी WTO मंत्रीस्तरीय परिषद कोठे झाली?
:- अबुधाबी, UAE

5. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATF च्या 'ग्रे लिस्ट'मधून काढून टाकण्यात आले आहे?
: - संयुक्त अरब अमिराती

6. अलीकडेच 'फेलिसिटी टीओ' यांना कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
:- तुवालू

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च 2024 रोजी 'सिंद्री खत संयंत्रा'चे उद्घाटन कोठे केले?
: - धनबाद, झारखंड

8. 3 मार्च 2024 रोजी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान कोण बनले?
:- शाहबाज शरीफ

9. 29 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशाने इराणचा इमेजिंग उपग्रह 'Pars 1' अवकाशात सोडला?
: - रशिया

10. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?
:-उत्तर प्रदेश

11. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान भारत-मलेशिया नौदल सराव "समुद्र लक्ष्मण" कोठे आयोजित करण्यात आला?
:- विशाखापट्टणम

12. 2 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ (NUCFDC) कोणी सुरू केले?
:- अमित शहा (केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री)
महर्षी प्रबोधिनी अकलूज टेस्ट सिरीज चे विद्यार्थी युवराज मोरे सर यांची ASO आणि क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र क्रीडा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

अजित चंदनकर सर
7420851924
Forwarded from ONLY KHAKI _COPS
वयवारी पोलीस भरती pyq.pdf
215.6 KB
#maths
पोलीस भरती

वयवारी सराव प्रश्न

काही अडचण असेल तर संपर्क
अजित सर
7420851924
@ajitcsir

जॉईन टेलिग्राम चॅनल
@onlykhaki_cops
Forwarded from ONLY KHAKI _COPS
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत ?
- अजित चंदनकर सर
Anonymous Quiz
32%
1. यू. पी. एन. मदान
47%
2. एस. चोक्कलिंगम
17%
3. श्रीकांत देशपांडे
4%
4. दे. ना. चौधरी
Forwarded from ONLY KHAKI _COPS
खास पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी

https://www.tgoop.com/onlykhaki_cops

आपल्या चॅनेल चा तुम्हाला फायदा होत असेल तर ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा🙏
2025/02/24 16:17:01
Back to Top
HTML Embed Code: