Telegram Web
#answerkey

♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप...#OMR

👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते..

👉Invigilators ची सही वरती आली..

👉 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी लक्षात ठेवा..
आज झालेल्या Combine गट-ब मुख्य परीक्षा 2023

पेपर 1 विश्लेषण

मराठी
व्याकरण - 27
शब्दसंग्रह - 18
उतारा - 5

एकूण - 50

इंग्रजी
Grammar - 28
Vocabulary - 17
Passage - 5

Total - 50
paper 1 mains 2023.pdf
14.4 MB
#group b mains exam

आज झालेला combine group b मुख्य परीक्षा २०२३ पेपर

@geographyajit
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM

टेस्ट सिरीजचे प्रश्र्न

जॉईन करण्यासाठी संपर्क
@ajitcc
पंचायतराज भाग १ (1).pdf
143.9 KB
#question
सराव प्रश्न

विषय:- पंचायतराज
टॉपिक:- ग्रामपंचायत
विश्लेषण थोड्याच वेळात मिळेल..

जॉईन
@geographyajit
टेस्ट सिरीज मधील प्रश्न विश्लेषण

या पॉइंट बाहेर प्रश्र्न जाणार नाही

जॉईन:
@geographyajit

संपर्क:-
@ajitcc
7952.pdf
2.6 MB
🔥 राज्यसेवा पूर्व परीक्षा:- २८ एप्रिल २०२४

🔥 Combine पूर्व परीक्षा :- १६ जुन २०२४
66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 💥💥
Forwarded from ONLY KHAKI _COPS
2023 चा 66 वा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण?
Anonymous Quiz
8%
शिवराज राक्षे
6%
माऊली कोकाटे
85%
सिकंदर शेख
2%
पृथ्वीराज मोहोळ
Forwarded from ONLY KHAKI _COPS
🔴 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२३

विजेता:- सिकंदर शेख
उपविजेता:- शिवराज राक्षे

➤ ठिकाण :- पुण्यातील फुलगाव

➤ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961

◆ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील
◆ उपविजेता:- बिरजू यादव

◆ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17)

◆ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :-
1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013)
2) विजय चौधरी (2014, 2015, 2016)

➤ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :-

👉 पहिली महिला महाराष्ट्र केसरी:- प्रतीक्षा बागडी
ठिकाण:- सांगली

◆ विजेती :- प्रतीक्षा बागडी
◆ उपविजेती :- वैष्णवी पाटील

महर्षी प्रबोधिनी, अकलूज
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
7420851924
Dear frnds,
आज आयोगाचे अंदाजित परीक्षा वेळापत्रक आले आहे त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा २८ एप्रिल तर गट ब व क पूर्व परीक्षा १६ जुन रोजी होणार आहे.. आयोगाचे दिवाळीच्या अगोदर ही गोड आणि आनंदाची बातमी आपणास दिली आहे..
मित्रांनो यावेळी जागा भरपूर असणार आहेत. तरी पण जागेचा विचार न करता जागा कितीही आल्या तरी आपणास फक्त एकच जागा पाहिजे. आणि ती एक जागा फक्त आपलीच असेल या दृष्टीने अभ्यास करायचं आहे.. आता आयोगाचे बदलते स्वरूप पाहता आता झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असा निष्कर्ष निघाला की आताच्या परीक्षेत PYQ प्रश्न , योग्य रेफरन्स बुक आणि योग्य टेस्ट सिरीज सोडवणे गरजेचे आहे... आपण आजपर्यंत घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक परीक्षेत ४५% + प्रश्र्न आलेले आहेत..(आधी जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारून खात्री करून घ्यावी). टेस्ट सिरीज अवघड काढणे किंवा न वाचलेल्या पुस्तकातून पेपर सेट करणे. म्हणजे आपल्याला वाटते टेस्ट सिरीज खूप छान आहे आणि परीक्षा झाल्यानंतर समजते की यातून एकही प्रश्र्न आला नाही. नंतर आपण पश्चाताप करत बसतो.. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. गेलेली वेळ परत कधीच येत नाही किंवा मिळत नाही.
गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याकडे टेस्ट सिरीज साठी २८३ मुलांचे प्रवेश होते त्यापैकी २६९ जण तसेच गट ब पूर्व टेस्ट सिरीज मध्ये ३५७ विद्यार्थी होते त्यापैकी ३३४ जण चे पूर्व परीक्षेत मेरिट मध्ये बसले.. आपणाला माहित आहेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेत पास व्हायचं असेल तर पेपर १ खूप महत्वाचा आहे त्यावर मेरिट लागत असते..
विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण १५ डिसेंबर पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि २५ डिसेंबर पासुन गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सूरू करत आहोत..

आपले टेस्ट पेपर हे ३ टॉपिक वर एक पेपर असेल. आणि तो ३ दिवसातून एक पेपर असेल.. त्या टॉपिक वरती जेवढे प्रश्र्न तयार होऊ शकतात तेवढे प्रश्र्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण" PYQ+ स्टेट बोर्ड+ NCERT+ ५/६ रेफरन्स बुक" यातून पेपर काढणार आहोत. फक्तं टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी त्यातून किमान ६०+ प्रश्र्न काढून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तुम्हाला पूर्व परीक्षा मेरिट मध्ये आणण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?? जर उत्तर हो असेल तर आजचं नाव नोंदणी करून घ्या आणि "ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच" मध्ये प्रवेश घ्या..

अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी संपर्क:-
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्राम ID
@ajitcc
दिवाळी ऑफर फक्तं पहिले २० विद्यार्थ्यानाच आहे..
बॅच मध्ये फक्तं ६० विद्यार्थीच असतील..
"ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच " ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे खूप आभारी आहे...

आपण ज्या विश्वासाने टेस्ट जॉईन केली त्याचा आपणास १००% फायदा करून देणार.."
आपलाच भाऊ
अजित सर
@ajitcc
Dear frnds,
आज आयोगाचे अंदाजित परीक्षा वेळापत्रक आले आहे त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा २८ एप्रिल तर गट ब व क पूर्व परीक्षा १६ जुन रोजी होणार आहे.. आयोगाचे दिवाळीच्या अगोदर ही गोड आणि आनंदाची बातमी आपणास दिली आहे..
मित्रांनो यावेळी जागा भरपूर असणार आहेत. तरी पण जागेचा विचार न करता जागा कितीही आल्या तरी आपणास फक्त एकच जागा पाहिजे. आणि ती एक जागा फक्त आपलीच असेल या दृष्टीने अभ्यास करायचं आहे.. आता आयोगाचे बदलते स्वरूप पाहता आता झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असा निष्कर्ष निघाला की आताच्या परीक्षेत PYQ प्रश्न , योग्य रेफरन्स बुक आणि योग्य टेस्ट सिरीज सोडवणे गरजेचे आहे... आपण आजपर्यंत घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक परीक्षेत ४५% + प्रश्र्न आलेले आहेत..(आधी जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारून खात्री करून घ्यावी). टेस्ट सिरीज अवघड काढणे किंवा न वाचलेल्या पुस्तकातून पेपर सेट करणे. म्हणजे आपल्याला वाटते टेस्ट सिरीज खूप छान आहे आणि परीक्षा झाल्यानंतर समजते की यातून एकही प्रश्र्न आला नाही. नंतर आपण पश्चाताप करत बसतो.. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. गेलेली वेळ परत कधीच येत नाही किंवा मिळत नाही.
गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याकडे टेस्ट सिरीज साठी २८३ मुलांचे प्रवेश होते त्यापैकी २६९ जण तसेच गट ब पूर्व टेस्ट सिरीज मध्ये ३५७ विद्यार्थी होते त्यापैकी ३३४ जण चे पूर्व परीक्षेत मेरिट मध्ये बसले.. आपणाला माहित आहेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेत पास व्हायचं असेल तर पेपर १ खूप महत्वाचा आहे त्यावर मेरिट लागत असते..
विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण १५ डिसेंबर पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि २५ डिसेंबर पासुन गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सूरू करत आहोत..

आपले टेस्ट पेपर हे ३ टॉपिक वर एक पेपर असेल. आणि तो ३ दिवसातून एक पेपर असेल.. त्या टॉपिक वरती जेवढे प्रश्र्न तयार होऊ शकतात तेवढे प्रश्र्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण" PYQ+ स्टेट बोर्ड+ NCERT+ ५/६ रेफरन्स बुक" यातून पेपर काढणार आहोत. फक्तं टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी त्यातून किमान ६०+ प्रश्र्न काढून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तुम्हाला पूर्व परीक्षा मेरिट मध्ये आणण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?? जर उत्तर हो असेल तर आजचं नाव नोंदणी करून घ्या आणि "ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच" मध्ये प्रवेश घ्या..

अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी संपर्क:-
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्राम ID
@ajitcc

दिवाळी ऑफर सूरू आहे
"ब्रम्हास्त्र टेस्ट सिरीज सुपर 60 बॅच "

ऑफर साठी केवळ 1 तास बाकी आहे.. (ऑफर केवळ दु १२ वाजेपर्यंत आहे)

hurry up

पूर्व परीक्षा रिझल्ट मध्ये आपले नाव असणारच 🙏🏻🙏🏻🙏🏻

माहितीसाठी संपर्क
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्रामम ID
@ajitcc
2025/02/24 18:12:03
Back to Top
HTML Embed Code: