Forwarded from 👮♂KHAKI_वर्दी 🚔
Forwarded from 👮♂KHAKI_वर्दी 🚔
ऑक्टोबर 2022 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल.
Forwarded from 👮♂KHAKI_वर्दी 🚔
पोलीस_भरती_पद_भरण्याविषयी_.pdf
260.3 KB
Emailing पोलीस भरती पद भरण्याविषयी .pdf
SSC-GD-Constable-Recruitment-2022-Notification.pdf
1.7 MB
Emailing SSC-GD-Constable-Recruitment-2022-Notification.pdf
शेवटचे 50 दिवस motivation video फक्त 3 मिनिटांचा आहे नक्की बघा
👇 click link 👇
https://youtu.be/Rc8rS2pSyeg
👇 click link 👇
https://youtu.be/Rc8rS2pSyeg
स्टाफ सिलेक्शन GD प्रवेशपत्र उपलब्ध
Link
https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2022_0657.php
Link
https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2022_0657.php
Forwarded from 🚨 Only PSI ™ 🎯
🦋 विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू 🦋
अ) महाराष्ट्र - ब्लू मोरमॉन
ब) उत्तराखंड - कॉमन पीकॉक
क) कर्नाटक - सदर्न बर्ड विंग्ज
ड) केरळ - मलबार बँडेड पीकॉक
इ) तमिळनाडू - तमिळ येओमन
फ) अरुणाचल प्रदेश - कैसर-ए-हिंद
नुकतेच अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून कैसर-ए-हिंद हे फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे.
राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.
महाराष्ट्र (2015) हे राज्य फुलपाखरु घोषित करणारे पहिले राज्य आहे.