Telegram Web
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
9%
अब्रू
15%
दर्जा
72%
मानमरातब
4%
स्थान
'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
18%
निर्झर
57%
उदक
14%
अंबर
10%
वरीलपैकी नाही
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
5%
1) इ ऋ ऌ उ
10%
2)ए ऐ ओ औ
75%
3)य र ल व
10%
4)वरील पैकी सर्व
'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.
Anonymous Quiz
11%
पुल्लिंग
64%
स्त्रीलिंग
21%
नपुसंकलिंग
4%
उभयलिंग
लहान पणा देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार. या पद्य पंक्तीत आलंकार ओळखा.
Anonymous Quiz
9%
उपमा
71%
दृष्टांत
16%
उत्प्रेक्षा
5%
अतिशयोक्ती
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
4%
संकेतार्थ
12%
विध्यर्थ
80%
आज्ञार्थ
3%
विधानार्थ
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
लाटा
79%
झरा
9%
धारा
5%
गारा
📢MPSC Rajyaseva 2024 Prelims GS पेपर विश्लेषण

🔥Link:
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk
https://www.youtube.com/watch?v=467p8KuZqzk

🏆जाणून घ्या तुमचा राज्यसेवा PRELIMS चा GS पेपर कसा होता,

🎯सर्वात अचूक,‌सर्वात प्रथम PW MPSC Wallah सोबत
राज्यसेवा पुर्व 2024.pdf
12.3 MB
♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..
Rajyaseva Pri 2024 paper_0001-1.pdf
21.8 MB
♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

👉 without टिकमार्क ✔️
'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
निर्झर
74%
उदक
10%
अंबर
4%
वरीलपैकी नाही
‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो.

A) स्वतंत्र
B) महाप्राण
C) संयुक्त स्वर
D) स्वर
2024/12/01 10:12:42
Back to Top
HTML Embed Code: