Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
ZP आरोग्य सेवक 50% अपडेट
संदर्भिय रिट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक 15/10/2024 च्या पत्रास आव्हानित केले आहे. मा. उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या पत्रास दिनांक
27/11/2024 आदेशान्वये स्थगिती दिलेली आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे, ही विनंती.

#Update
⌛ BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
⌛ BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
📢MPSC राज्यसेवा पूर्व 2024 चा पेपर झाला
🎯जर तुम्ही 2025 ला लक्ष्य करत असाल तर PW MPSC WALLAH घेऊन आला आहे.
🏆 Sarvottam (सर्वोत्तम ) : MPSC Rajyaseva 2025 Foundation Batch🔥 @5999/-🔥
🌟 लिंक 👉 https://bit.ly/4i8o5RD
🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025🔥 @2999/-
🌟 लिंक 👉 https://bit.ly/3OBUPoK
🏆 Samarthya 3.0 (सामर्थ्य) : MPSC Combined Prelims 2024 Batch @ 🔥 @999/-
🌟 लिंक 👉 https://bit.ly/4eVQd7y
किमतीवर अधिक सवलत हवी असल्यास MH500 कोड वापरून तुम्हाला रु. 1000 ची अतिरिक्त सूट मिळेल.

खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ? (PSI/STI 2001)
Anonymous Quiz
26%
गृहस्थ
38%
ध्यानमग्न
24%
चौपट
12%
वाट खर्च
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप 'या ' कारान्त होत नाही ?
Anonymous Quiz
13%
पोळी
58%
पक्षी
22%
वही
7%
काठी
' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा :
Anonymous Quiz
11%
आंबा
15%
प्रत्यक्ष
59%
साखर
15%
साखरच
पुढीलपैकी कोणता शब्द ' सामान्यनाम' आहे ?
Anonymous Quiz
8%
1) दांडगाई
18%
2) अरवली
28%
3) आग्यावेताळ
46%
4) आमराई
'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो' हा वाक्यप्रकार कोणता?
Anonymous Quiz
14%
मिश्रवाक्य
22%
केवलवाक्य
63%
संयुक्तवाक्य
1%
प्रश्नार्थी
खालील वाक्यप्रकार ओळखा. 'पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
Anonymous Quiz
2%
प्रश्नार्थी
83%
संकेतार्थी
12%
विध्यर्थी
2%
स्वार्थी
Q. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
4%
शिष्ट
76%
अनिष्ट
18%
कनिष्ट
3%
विशिष्ट
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल.
Anonymous Quiz
13%
दर्शक सर्वनाम
71%
संबंधी सर्वनाम
14%
आत्मवाचक सर्वनाम
1%
पुरुषवाचक