Telegram Web
▪️एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
Anonymous Quiz
5%
67
25%
69
66%
70
4%
79
▪️अजय व विजय यांच्या वायांचे गुणोत्तर 1:2 असून दोघांच्या वयातील फरक 15 वर्ष असल्यास विजयचे वय किती
Anonymous Quiz
6%
25
68%
30
22%
20
4%
35
तू हळूच बोल जरा. क्रियाविशेषण अवयवचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
21%
परिमाणवाचक
17%
स्थलवाचक
12%
कालवाचक
50%
रीतीवाचक
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
67%
बसला
12%
बसू
13%
बसतो
8%
बसावा
"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
Anonymous Quiz
15%
जल
5%
पाऊस
78%
हात
2%
या पैकी नाही
Q. खालीलपैकी कोणता शब्द स्त्री लिंगी आहे?
Anonymous Quiz
3%
पुस्तक
88%
विहीर
6%
चित्र
2%
आड
Q. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
शिष्ट
73%
अनिष्ट
18%
कनिष्ट
4%
विशिष्ट
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल.
Anonymous Quiz
14%
दर्शक सर्वनाम
67%
संबंधी सर्वनाम
16%
आत्मवाचक सर्वनाम
3%
पुरुषवाचक
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
5%
फक्त एक
25%
फक्त तीन
67%
सर्वच
3%
यांपैकी नाही
खालील वर्णातील कठोर वर्ण ओळखा - क, ज, ढ, ध, ब .
Anonymous Quiz
4%
63%
19%
14%
विसर्गसंधि ओळखा. 'मन : + राज्य'
Anonymous Quiz
4%
मनराज्य
17%
मनः राज्य
6%
मनाचेराज्य
73%
मनोराज्य
शब्दाच्या जाती किती.
Anonymous Quiz
3%
पाच
7%
सहा
7%
सात
83%
आठ
काळाचे मुख्य प्रकार किती.
Anonymous Quiz
2%
2
83%
3
13%
4
2%
6
मुखातून निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात.
Anonymous Quiz
6%
शब्द
10%
अक्षर
10%
व्यंजन
74%
वर्ण
1732796773-2.pdf
32.2 MB
छ संभाजीनगर कारागृह पोलीस 2022-23

✔️ तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@Faktkhaki
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2024/12/03 04:32:13
Back to Top
HTML Embed Code: