Telegram Web
'ओनामा' या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
13%
1) शेवट
68%
2) प्रारंभ
11%
3) अभाव
9%
4) दूषित ज्वराचा एक प्रकार
1
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
20%
अपूर्ण भूतकाळ
24%
भविष्य
8%
भूत
48%
वर्तमान
3
शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
9%
संबोधन
16%
करण
71%
अधिकरण
4%
कर्ता
2
🏛 शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे

🎯 MPSC पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरीज - महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेस्ट सिरीज

👉 पहिली चाचणी सर्वांसाठी मोफत - उद्या सकाळी 10 वाजता
👉 Online Test Series फक्त ₹99/-
👉 Offline Test Series फक्त ₹199/-

To Join Test Series
https://www.shubhraranjan.com/course-listing/course

📍 संपर्क आणि पत्ता:
1st Floor, Mahatma Phule Museum, Ghole Road, Shivajinagar, Pune – 411004
📞 +91 8380012719
https://maps.app.goo.gl/RSKZtcGb7hQhSuQy9
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
82%
बसला
7%
बसू
9%
बसतो
2%
बसावा
2👏1
पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो
तेवढी खिडकी लाव पाहू. ...
Anonymous Quiz
74%
सोम्या आज्ञा
12%
प्रार्थना
7%
आशीर्वाद
7%
अनुमोदन प्रश्न
1
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते
Anonymous Quiz
79%
गोड
11%
दुहेरी
9%
सर्व
1%
माझी
2
व्यांजनात ...... मिसळून अक्षर तयार होते.
Anonymous Quiz
7%
वर्ण
8%
अनुस्वार
6%
शब्द
79%
स्वर
1
अरविंद, जलज, राजीव, पदम या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
5%
अमृत
11%
गुलाब
82%
कमळ
2%
चंद्रिका
1
Q)' तेवढे राहिलेले लिही' हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
Anonymous Quiz
4%
विध्यर्थी
82%
आज्ञार्थी
10%
स्वार्थी
4%
संकेतार्थी
1
२०१८-२४च्या सेट प्रश्नपत्रिकांसह

NTA-UGC

NET/SET/JRF

Ph.D. Entrance Test (PET)

अनिवार्य पेपर पहिला
संपूर्ण मार्गदर्शक डॉ.शशिकांत अन्नदाते

https://ksagar.com/product/netsetjrfpet-paper-1-sampurna-margadarshk/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065
/ 9823121395
NET_SET_Paper_–_1_Dr_Shashikant_Annadate_&_Swati_Shete_11th.pdf
7.1 MB
२०१८-२४च्या सेट प्रश्नपत्रिकांसह
NTA-UGC
NET/SET/JRF
Ph.D. Entrance Test (PET)
अनिवार्य पेपर पहिला
संपूर्ण मार्गदर्शक डॉ.शशिकांत अन्नदाते
अनुक्रमाणिक
'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
12%
प्रयोजक क्रियापद
34%
अकर्मक क्रियापद
19%
शक्य क्रियापद
35%
संयुक्त क्रियापद
4
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : दाद न देणे
Anonymous Quiz
5%
गाऱ्हाणे सांगणे
10%
मदत करणे
80%
पूर्णपणे दुर्लक्ष करणे
5%
सोडून देणे
2
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : कानाडोळा करणे -
Anonymous Quiz
1%
डोळा बारीक करणे
15%
कान व डोळे एक करणे
83%
दुर्लक्ष करणे
2%
या पैकी नाही
2
पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : अंगाची लाही लाही होणे -
Anonymous Quiz
60%
रागाने लाल होणे
21%
अंगावर पुरळ उठणे
7%
लाह्या फुटणे
13%
अंग सोडून काम करणे
2
2025/07/12 19:15:39
Back to Top
HTML Embed Code: