Telegram Web
प्रश्न क्र 803
एका सांकेतिक भाषेत '589'म्हणजे लाल रंगाचे फुल '256' म्हणजे हिरव्या रंगाचे खडू '254' म्हणजे पांढऱ्या रंगाचे फुल तर पांढऱ्या शब्दाचा संकेत कोणता?join- @mathsguide
Anonymous Quiz
20%
3
49%
4
18%
6
12%
7
प्रश्न क्र 804
जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली 500 महिन्यानंतर महिना आणि वर्ष काय असेल(तलाठी भरती - 2019) Join - @mathsguide
Anonymous Quiz
7%
मार्च 1870
31%
एप्रिल 1890
48%
मार्च 1819
14%
फेब्रुवारी 1819
Que 804
The Declaration of Independence was signed in July 1777.What will be the month and year after 500 months (Talathi - 2019) Join - @mathsguide
Anonymous Quiz
7%
March 1890
53%
March 1819
35%
April 1890
5%
February 1819
प्रश्न क्र 805
पाण्याच्या टाकीच्या वर्तुळाकार झाकणाचा परिघ 440 सेमी आहे. अशा 5 डझन झाकणांना दोन्ही पृष्ठभागास रंग देण्यासाठी 20 रुपये प्रतिचौमी प्रमाणे किती खर्च होईल ? @mathsguide
Anonymous Quiz
23%
13,860 रुपये
45%
3,696 रुपये
20%
4,620 रुपये
12%
1,848 रुपये
👍1
Que no - 805
The circumference of the circular lid of the water tank is 440 cm. How much would it cost to paint 5 dozen such covers on both surfaces at Rs. 20 per square foot? @mathsguide
Anonymous Quiz
48%
Rs 3,696
30%
Rs 13,860
16%
Rs 1,848
5%
Rs 4,620
प्रश्न क्र 806
6 : 35 :: 143 : ? @mathsguide
Anonymous Quiz
20%
857
31%
343
35%
12
15%
यापैकी नाही
प्रश्न क्र 807
0.1 च्या 25% च्या 1/5 च्या 1/5 % = ? @mathsguide
Anonymous Quiz
14%
5 × 10^ - 3
56%
5 × 10^ - 4
27%
5 × 10⁴
3%
5 x 10³
प्रश्न क्र 808
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 % ने जास्त आहे तर सुनिलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?@mathsguide
Anonymous Quiz
6%
30 %
35%
25 %
42%
20 %
16%
यापैकी नाही
प्रश्न क्र 809
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य अंक येईल ?
FACE : 6135 तर NOSE : ?@mathsguide
Anonymous Quiz
12%
14121315
12%
1413112
13%
1141559
62%
1415195
प्रश्न क्र 810
45 : 81 :: 67: ?@mathsguide
Anonymous Quiz
5%
125
21%
196
28%
144
46%
169
प्रश्न क्र - 811
'व' चा उच्चार स्थान कोणते आहे?@mathsguide
Anonymous Quiz
11%
कण्ठ
14%
दंत्य
38%
कंठ तालव्य
38%
दन्तोष्ठ्य
प्रश्न क्र 812
'अग्नी' ह्या शब्दाचे विशेषण काय आहे? @mathsguide
Anonymous Quiz
7%
अनि
32%
आग्नेय
24%
अज्ञेयवादी
38%
आग
👍2
GATE 2022 Answer Key: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, IIT खडगपूर २१ फेब्रुवारी,२०२२ रोजी GATE परीक्षेची आन्सर-की जारी करणार आहे. आन्सर-की IIT GATE की ऑफिशियल वेबसाइट Gate.iitkgp.ac.in वर जाऊन डाऊनलोड करता येईल. उमेदवारांचे रिस्पॉन्स १५ फेब्रुवारी २०२२ रोजी उपलब्ध होतील. शेड्युलनुसार, आन्सर-की वर काही हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत आहे. आन्सर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
प्रश्न क्र 813
एक आगगाडी एकसमान वेगाने (चालीने) 360 कि.मी. अंतर जाते, परंतु तिचा वेग ताशी 15 कि.मी ने वाढल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात, तर गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग काढा? @mathsguide
Anonymous Quiz
12%
60 किमी
28%
30 किमी
24%
48 किमी
37%
45 किमी
2025/07/12 18:05:24
Back to Top
HTML Embed Code: