Telegram Web
अभिजित तू 5th नवोदय ला सिलेक्ट झाल्याबद्दल तुझं आणि तुझ्या आई - बाबांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 🏆🏆🏆🥇🥇🥇🥇🥇उत्तरोत्तर असेच सुयश तुला मिळत राहो

अभिजित सैनिक स्कूल exam मध्ये ही सिलेक्ट झाला होता.आणि आता चंद्रपूर सैनिक स्कूल ला 6th std साठी ऍडमिशन घेतली आहे
*★5वी नवोदयला सिलेक्ट झालेले यशवंत विद्यार्थी👇★*
*ऋतुजा नामदेव वाघ*
*साक्षी गजानन तायडे*
*अस्मिता संदीप इराळे*
*हर्षवर्धन आडगावकर*
*सर्वांचे खूप खूप हार्दीक अभिनंदन*
🥇🏆🥇🏆🥇🏆🍫🍫🍫
*सर्व जालना जिल्हा- मार्गदर्शक शिक्षक करात सर आणि दुर्गाज स्कॉलर ऑनलाईन क्लास*
आजचा tet पेपर कुणी देत आहे का ? देत असाल तर कृपया मला पेपर 1 व 2 चा share कराल
प्रश्न क्र.730
प्रथमेश आणि कुणाल एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास कुणाल आणि दिप्तेश हे 24 दिवस आणि प्रथमेश व दिप्तेश हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?@mathsguide
Anonymous Quiz
17%
1) 12 दिवस
33%
2) 10 दिवस
28%
3) 8 दिवस
22%
4) 20 दिवस
प्रश्न क्र 732
खालील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?@mathsguide
1,4,9,16,25,36,49,64,?
Anonymous Quiz
6%
78
16%
80
68%
81
9%
91
👍31
प्रश्न क्र. 733
एक पुरुष पश्चिम कडे तोंड करून उभा आहे नंतर तो डाव्या बाजूला वळतो नंतर तो उजव्या बाजूला वळतो परत तो उजव्या बाजूला वळतो नंतर तो पूर्ण मागे वळतो शेवटी तो डाव्या बाजूला वळतो आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ? @mathsguide
Anonymous Quiz
12%
उत्तर
43%
पूर्व
39%
पश्चिम
6%
दक्षिण
प्रश्न क्र. 734
घड्याळाचा मिनिट काटा 12 ओलांडतो तेव्हा दोन वेळा टोला होतो व मिनिट काटा 3 , 6 किंवा 9 ला ओलांडतो तेव्हा एकदा टोला होतो तर त्याच दिवशी 10.55 AM ते 4.55 PM च्या दरम्यान किती एकूण टोले होतील ?@mathsguide
Anonymous Quiz
15%
26
44%
30
27%
29
14%
28
प्रश्न क्र 740
अडीच वर्षे म्हणजे किती महिने?@mathsguide
Anonymous Quiz
4%
24 महिने
75%
30 महिने
16%
18 महिने
5%
36 महिने
प्रश्न क्र 741
शब्दांच्या जाती किती?@mathsguide
Anonymous Quiz
73%
8
12%
4
12%
10
3%
6
2025/07/13 22:18:39
Back to Top
HTML Embed Code: