Telegram Web
प्रश्न क्र- 779
6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?@mathsguide
If the average of 6 even numbers is 23, what is the third largest number?
Anonymous Quiz
10%
26
34%
24
37%
28
18%
22
प्रश्न क्र - 780
एक कापड विक्रेता एका शर्टच्या छापील किंमतीवर 25% सुट देतो. तरीही त्याला 25% नफा होतो तर त्या शर्टची छापील किंमत 500 रुपये आहे त्या शर्टची खरेदी किंमत किती?
@mathsguide
Anonymous Quiz
10%
200
35%
375
21%
740
34%
300
Que- 780
A textile retailer offers a 25% discount on the marked price of a shirt. If he still makes 25% profit, then the marked price of that shirt is 500 rupees. What is the cost price of that shirt?@mathsguide
Anonymous Quiz
9%
200
28%
375
22%
740
40%
300
Que- 781
Find the length of a diagonal of a rectangle whose adjacent sides are 30cm and 16cm.@mathsguide
Anonymous Quiz
44%
34 cm
28%
36 cm
22%
16 cm
6%
14 cm
प्रश्न क्र- 781
एक आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 30सेमी लांबी व 16 सेमी आहे तर त्या आयताचा कर्ण किती लांबीचा असेल?@ mathsguide
Anonymous Quiz
47%
34 सेमी
31%
36 सेमी
17%
16 सेमी
5%
14 सेमी
👍2
प्रश्न क्र 782
दोन संख्यांचा ल.सा.वी 315 असून त्याचा म.सा.वी 21 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?@mathsguide
Anonymous Quiz
18%
105
20%
63
50%
168
12%
336
Q. 782
The LCM of two numbers is 315 and their HCF is 21. Find the sum of that both numbers ?@mathsguide
Anonymous Quiz
8%
105
22%
63
62%
168
8%
336
प्रश्न क्र 783
एका रांगेत ऐश्वर्या च्या मागे 6 मुली सोडून 25 मुली आहेत व पुढून 8 मुली उभ्या आहेत, तर पुढून 18 वा क्रमांक हा मागून कितवा क्रमांक येईल?@mathsguide
Anonymous Quiz
15%
40
42%
23
30%
22
14%
21
प्रश्न क्र 784
जर p आणि q ची सरासरी 20 आहे, q आणि y ची सरासरी 25 आहे, p, q व y ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?@mathsguide
Anonymous Quiz
9%
48
22%
50
26%
60
43%
24
Que no 784
If the average of p and q is 20, the average of q and y is 25, the average of p, q and y is 23, then what is the average ol p and y ?@mathsguide
Anonymous Quiz
3%
48
24%
50
19%
60
54%
24
प्रश्न क्र 785
10 मनुष्ये किंवा 18 मुले एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात, तर 25 माणसे आणि 15 मुले मिळून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील? खाली दिलेल्या चार पर्यायांमधून बरोबर उत्तराचा पर्याय शोधा.?@mathsguide
Anonymous Quiz
14%
8 1/3
54%
4 1/2
24%
6 2/3
8%
5 1/2
Que no 785
If 10 people or 18 children complete a work in 15 days, how many days will 25 people and 15 children complete the same work?@mathsguide
Anonymous Quiz
3%
8 1/3
62%
4 1/2
27%
6 2/3
8%
5 1/3
प्रश्न 786
रामने 25 डझन केळी विकली. त्याला प्रत्येक वेळी डझनाच्या क्रमांकानुसार नफा झाला.म्हणजे 1 डझनला 1 रु. नफा, 2 डझनाला 2रु. नफा, तिसऱ्या डझनाला 3 रु. नफा.याप्रमाणे 25 डझन केळी विकली.प्रत्येक वेळी 1 डझनच केळी विकली;तर त्याला किती नफा झाला ?@mathsguide
Anonymous Quiz
12%
175 रुपये
57%
325 रुपये
26%
25रुपये
5%
250 रुपये
Que 786
Ram sold 25 dozen bananas.He made a profit by the number of dozens each time.That is 1 dozen to ₹ 1 Profit,2 dozen to 2 Rs.Profit.Thus he sold 25 dozens bananas only 1 dozen at a time;So how much profit did he make? @mathsguide
Anonymous Quiz
9%
₹ 175
77%
₹ 325
9%
₹ 25
5%
₹ 250
प्रश्न क्र 787
एका कपाटाच्या 8000 रु. छापील किंमतीवर 10% सूट देऊन विकले, तरीसुद्धा 12.5% नफा होतो; तर त्या कपाटाची मूळ किंमत किती ?@mathsguide
Anonymous Quiz
11%
5700 रुपये
38%
6000 रुपये
21%
5760 रुपये
30%
6400 रुपये
*तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा- गायत्री नेमाडे आणि परिवार*
प्रश्न क्र 788
खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
9, 10, 13, 18, 25, ?@mathsguide
Anonymous Quiz
57%
34
26%
36
15%
38
2%
40
2025/07/12 18:09:30
Back to Top
HTML Embed Code: