Telegram Web
प्रश्न क्र 833
a-b= 2 , ab= 11.25 then a^2 - b^2=? @mathsguide
Anonymous Quiz
11%
45
26%
63
25%
81
38%
14
प्रश्न क्र 834
एका रांगेत प्रतीक हा डावीकडून 15वा आणि जीवन हा उजवीकडून 24 व्या क्रमांकावर उभे आहेत जर प्रतीक आणि जीवन यांच्या दरम्यान फक्त एकच जण उभा असेल तर त्या रांगेत एकूण जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती जण उभे असतील?@mathsguide
Anonymous Quiz
32%
40
27%
39
28%
38
13%
36
प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्यात येणाऱ्या माझ्या प्रश्नांचा व स्पष्टीकरणांचा तुम्हास काही फायदा होत असेल तर. नक्कीच जास्तीत तुमच्या मित्र- मैत्रिणींना या आपल्या गृप ला jion करा म्हणजे त्यांनाही याचा लाभ घेता येईल

धन्यवाद 🌹🙏🌹
प्रश्न क्र 835
दोन संख्यांचे गुणोत्तर 8 : 13 आहे. प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास येणाऱ्या संख्यांची बेरीज 106 येते, तर त्या संख्या शोधा?@mathsguide
Anonymous Quiz
10%
38, 68
58%
48, 78
20%
28, 58
12%
58, 88
Que No 835
The ratio of two numbers is 8:13. Subtracting 10 from each number adds up to 106, so find that numbers ? @mathsguide
Anonymous Quiz
9%
38, 68
23%
28, 58
55%
48, 78
14%
58, 88
प्रश्न क्र 836
साखरेचा भाव सुरुवातीला 25% ने वाढविला नंतर काही दिवसांनी भाव 10% वाढविला यामुळे साखर आता 22 रु. प्रति किलो मिळते, तर साखरेचा मूळ भाव किती होता?@mathsguide
Anonymous Quiz
28%
₹ 16
36%
₹ 15
23%
₹ 20
13%
₹ 18
प्रश्न क्र 837
अशोक, बबलू,आणि चंद्रकांत समान वयाचे आहेत. बबलू, चंद्रकांत आणि धिरज या तिघांच्या वयाची बेरिज 48 वर्षे असून धीरजचे वय बबलू व चंद्रकांत यांच्या वयांच्या बेरजेइतके आहे, तर अशोकचे वय किती असावे ?@mathsguide
Anonymous Quiz
18%
24 वर्षे
55%
12 वर्षे
18%
8 वर्षे
9%
20 वरसगे
👍2
प्रश्न क्र 838
खाली दिलेल्या पर्यायांमधून खालील अक्षर मालिकेतील गाळलेल्या अक्षरांचा योग्य क्रम शोधा.
Find out the correct sequence of the missing letters of the following letter series.@mathsguide b a _ b _ a a b _ a _ b
Anonymous Quiz
17%
abaa
22%
babb
23%
baab
38%
abba
प्रश्न क्र 839
112 दिवस = किती आठवडे?
112 days = How many weeks? @mathsguide
Anonymous Quiz
4%
14
85%
16
11%
15
1%
12
प्रश्न क्र 840
तीन वर्षांनंतर निशा चे वय 30 वर्ष असेल; तर 5 वर्षांपूर्वी तिचे वय किती होते ?@mathsguide
Nisha will be 30 years old after 3 years what was her age before 5 years?
Anonymous Quiz
9%
23 वर्षे
19%
27 वर्षे
20%
26 वर्षे
51%
22 वर्षे
प्रश्न क्र 841
एका क्रिकेट टीम मध्ये 11 खेळाडू होते. त्यातील प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले ; तर किती वेळा हस्तांदोलन होईल?@mathsguide
From a cricket team 11 players shake hands with each other. How many they shake their hands in all ?
Anonymous Quiz
14%
66
23%
22
9%
33
53%
55
2025/07/09 12:48:14
Back to Top
HTML Embed Code: