Telegram Web
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.
             Coming Soon...!

🎥  अपडेटेड
ऑनलाईन रेकॉर्डेड  बॅच📲

   📍2024 च्या सर्व मुख्य परीक्षेकरिता

अद्यावत मराठी व्याकरण बॅच..!

💁‍♂️ मार्गदर्शक
यशवंत मारुतीराव सोलाट

11 जानेवारी 2025 रोजी

मायबोली प्रबोधिनी पुणे. या ॲपवर बॅच उपलब्ध होईल...!

              अँप लिंक :
         👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
.

मायबोली प्रबोधिनी
, पुणे
( व्याकरणाचे पर्व नवे) ®️
Media is too big
VIEW IN TELEGRAM
®️®️®️®️®️®️®️®️®️®️

मायबोली प्रबोधिनी
, पुणे
( व्याकरणाचे पर्व नवे) ®️

Trade Marks Act, 1999
- In Class : 9, 16, 41



Finally Registered...! ®️ 💫

💐💐💐
💥 ऑफलाईन बॅचचा (बॅच क्र. 25) विद्यार्थी अक्षय कृष्णात जाधव याची जिल्हा न्यायालय नाशिक येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल अक्षयचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
💥 ऑफलाईन रिव्हिजन बॅचची विद्यार्थीनी स्नेहल दिनकर चौगुले हीची MPSC मधून 'तालुका क्रीडा अधिकारी' (राजपत्रित अधिकारी, वर्ग 2) पदी निवड झाल्याबद्दल स्नेहलचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

#Gazetted Officer (Class 2)

💐💐💐
💥 ऑफलाईन बॅचची (बॅच क्र. 17) विद्यार्थीनी ज्योती समीर भगत यांची जिल्हा न्यायालय पुणे येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल ज्योतीताईंचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

#Junior_clerk_District_Court_Pune


💐💐💐
💥 विद्यार्थांसाठी सूचना :

MPSC मुख्य परीक्षेसाठी पूर्णतः 'नवीन अपडेटेड ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच' 11 जानेवारी 2025 रोजी 'मायबोली प्रबोधिनी, पुणे' या अँपवर उपलब्ध होईल..!
सध्या अँपवर असणारी बॅच खरेदी करण्यापूर्वी ही बाब ध्यानात घेऊनच आपण योग्य तो निर्णय घ्यावा..!
💥 ऑनलाईन बॅचचा विद्यार्थी प्रशांत बंडुराज मोरे याची जिल्हा न्यायालय धुळे येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल प्रशांतचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

#Jr_clerk_District_Court_Dhule

💐💐💐
💥 ऑफलाईन बॅचचा (बॅच क्र. 24) विद्यार्थी बालाजी रामा मुळीक याची जिल्हा न्यायालय बीड येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल बालाजीचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

💐💐💐

#Jr_clerk_District_Court_Beed
💥 ऑफलाईन बॅचचा (बॅच क्र. 24) विद्यार्थी रोहित संजय आधापुरे याची जिल्हा न्यायालय अमरावती येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल रोहितचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

💐💐💐

#Jr_clerk_District_Court_AMRAVATI
💥 ऑफलाईन बॅचची (बॅच क्र. 21) विद्यार्थिनी योगिता तानाजी माने हीची सातारा सिंचन मंडळ येथे कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने योगिताचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

💐💐💐

#Canal_Inspector
💥 ऑफलाईन बॅचचा (बॅच क्र. 12) विद्यार्थी मारुती शिवानंद गुरव याची जिल्हा न्यायालय सोलापूर येथे लिपिक पदी निवड झाल्याबद्दल मारुतीचे मायबोली प्रबोधिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..! 💐💐💐

#Jr_clerk_District_Court_Solapur
जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ
भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक
1991 ला भारताला आर्थिक अडचणीतून पूर्णपणे
बाहेर काढणारे अर्थतज्ञ ..
LPG चे जनक
भारतातील DBT चे जनक...
RBI चे माजी गव्हर्नर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
♦️ नवीन वर्षानिमित्त 💐💐💐❣️
----------------------------------
💥 पुढील तीन दिवस सर्व Online Batches वर Extra 20% Discount राहील.
----------------------------------
Coupon Code : HNY25 👈🏻 हा वापरा
----------------------------------
👉 कालावधी : 30, 31 डिसें., 1 जाने.
---------------------------------
📢App link :
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
-----------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9763603597
♦️#Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये जास्तीत जास्त जागावाढ होण्यासाठी जास्तीत जास्त ट्विट करा..
2025/02/01 10:36:28
Back to Top
HTML Embed Code: