Telegram Web
💥 गट ब & गट क 24 - 2025 करिता : ऑफलाईन बॅच


नवीन बॅच... अगदी बेसिकपासून....

📌
गट ब - गट क 2025 साठी तयारी करणारे विद्यार्थी ही बॅच जॉईन करू शकतात....

👉🏼
गुरुवार, दि. 26 जून 2025
👉🏼
सकाळी 9.00 वाजता

(टीप : विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या बॅचचा वेळ सकाळी 8 ते 11 असा करण्यात येईल)
🟣 ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास शब्दाच्या अर्थात फरक पडतो.
मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
💥 गट ब & गट क 24 - 2025 करिता : ऑफलाईन बॅच नवीन बॅच... अगदी बेसिकपासून.... 📌 गट ब - गट क 2025 साठी तयारी करणारे विद्यार्थी ही बॅच जॉईन करू शकतात.... 👉🏼 गुरुवार, दि. 26 जून 2025 👉🏼 सकाळी 9.00 वाजता (टीप : विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या बॅचचा वेळ सकाळी…
💥 ऑफलाईन बॅच संदर्भात सूचना :

👉🏼 ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे... त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता लेक्चरला हजर राहावे....

👉🏼 या बॅचच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच पण उपलब्ध करून दिली जाणार आहे....

👉🏼 यानंतर ऑफलाईन बॅच लवकर सुरु होणार नाही... त्यामुळे ज्यांना 2025 च्या मुख्यसाठी बॅच करायची आहे ते विद्यार्थी देखील ही बॅच करू शकतात....

👉🏼 गट ब मुख्य व गट क मुख्य या दोन्हीसाठी हीच बॅच असेल....

✔️ नियमित बॅच वेळ : सकाळी 8 ते 11
💥 आज सकाळी 9 वाजता

✔️ नियमित बॅच वेळ : सकाळी 8 ते 11
CamScan_12-02-2025_12-49-25.pdf
56.6 MB
सकाळी 8 ते 11 च्या विद्यार्थ्यासाठी-
उद्या येताना सोबत याची झेरॉक्स ठेवावी....


आपल्या बॅचची नियोजित वेळ सकाळी 8 ते 11 हीच राहील
💥 सर्व ऑनलाईन बॅचसवर 30% ऑफ..!

🚩 कुपण कोड 👉🏼 YS47

https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
💥 सर्व ऑनलाईन बॅचसवर 30% ऑफ..!

📌 ऑफर फक्त आजच्या दिवस

🚩 कुपण कोड 👉🏼 YS47

https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
📌 ऑफलाईन बॅचसाठी सूचना

पुढील दोन दिवस (शनिवार व रविवार) आपल्या दोन्ही बॅचेसला सुट्टी राहील...

💥 सोमवारपासून बॅचेस नियमित सुरु होतील..
👉🏼 शुद्धलेखनाचा व्हिडीओ अँपमध्ये टाकलेला आहे....

MPSC मार्गदर्शिका बॅच - 1 & 2

#Revision_Batch
गट_'ब'_मुख्य_परीक्षा_2024_आज_झालेला_पेपर.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1

➡️ मराठी व इंग्रजी
💥 उद्यापासून ऑफलाईन बॅच सुरु राहतील....
#Batch_No_34 (सकाळी 8 - 11)
👉🏼 शिकवला जाणारा घटक 👈🏻
1) स्वरमाला
2) स्वरादी


#Batch_No_33 ( सायंकाळी 5 -8)
👉🏼 शिकवला जाणारा घटक 👈🏻
1) स्वर संधी
2) व्यंजन संधी
💥ऑनलाईन बॅचचा विद्यार्थी विशाल राधाकिसन जाधव याची MPSC मधून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने विशालचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

💐💐💐


#PSI_2023
टीप : पेपरमध्ये प्रश्न क्र. 9 हा 2 वेळा आला आहे. त्यामुळे 10 ते 13 यांचा क्रम व्यवस्थित करून घ्या.

#Batch_No_33
💥 स्वर संधी : उत्तरतालिका

4)
हरैक - वृद्ध्यादेश

33) इंदु + ऐश्वर्य = इंद्वैश्वर्य - यणादेश
📌 गट ब मुख्य 2024

👉🏼 उपसर्गसाधित शब्दांचे अचूक पर्याय ओळखा...

पर्याय क्र. 4 = सर्व पर्याय बरोबर आहेत.
2025/07/01 18:14:49
Back to Top
HTML Embed Code: