Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
14592 - Telegram Web
Telegram Web
गृहमंत्री म्हणून आर.आर. पाटलांनी पोलीस भरतीत वेग आणि पारदर्शकता आणली. दरवर्षी PSI भरती नियमित झाली, प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवली आणि भरती प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण होऊ लागली. भाषणं नव्हे, तर निर्णय आणि अंमलबजावणीच नेत्याची ओळख ठरते. 👍👍
#PSI

आबा
RAS Recruitment 2024: The number of vacancies has been increased to 1096.
RS2025 साठी DC अपेक्षा चांगल्या असतील...👍👍

@mpsc_achieverss
🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
RAS Recruitment 2024: The number of vacancies has been increased to 1096.
2011 Census नुसार 

राजस्थान:  लोकसंख्या  6.85 कोटी
                 सध्या 50 जिल्हे

महाराष्ट्र: लोकसंख्या 11.24 कोटी
              सध्या 36 जिल्हे

किती व्यस्त प्रमाण आहे दोन राज्यांत

कसा जाणार महाराष्ट्र पुढे

यापूर्वी आपण इतर राज्यांना" बिमारू" म्हणायचो. आता रिक्त पदे न भरल्यामुळे महाराष्ट्रच बिमारू बनायची वेळ येत आहे..


Join👉 @mpsc_achieverss
💥 कुलदीप पाटील रे....!💪⚡️
Gyanesh Kumar
next Chief Election Commissioner
साल होते 1965, अमेरिकन पॅट्टन टॅंकच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतातील खेमकरण सेक्टरच्या असल उत्तर गावावर हल्ला केला. त्यावेळी हे टँक अजिंक्य मानले जात असत. इथे असल उत्तरची लढाई झाली. भारत-पाकिस्तान 1965 युद्धातील महत्त्वपूर्ण लढायांपैकी एक. या लढाईत हवालदार अब्दुल हमीद यांनी जीप मधील गनच्या मदतीने शत्रूच्या 4 टँकना नष्ट केले. मुख्यालयात त्यांचे नाव पुरस्कारासाठी सुचवण्यात आले, नंतर अजून 4 टँक त्यांनी नष्ट केले. नववा टँक नष्ट करत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचेकडून त्यांना मरणोत्तर "परमवीर चक्र" या सर्वोच्च युद्धकालीन सन्मानाने गौरवले गेले.

नुकताच गाजीपूर (उत्तर प्रदेश) येथील अब्दुल हमीद यांच्या नावाने असलेल्या शाळेचे नावावरून वाद झाला
गैरसमज: स्थानिक पातळीवर रंगरंगोटी दरम्यान केवळ PM SHRI School एवढेच लिहिल्याने नाव हटवल्याचा आभास झाला.
📢 TRP साठी हपापलेल्या प्रसारमाध्यमांनी उगाच वाद वाढवला.
तथ्य: PM SHRI योजनेत शाळेचे मूळ नाव बदलण्याची अट नाही. केवळ PM SHRI हा उपसर्ग (prefix) लावावा लागतो.
📌 शिक्षण विभागाने लगेच दुरुस्ती करून नाव PM SHRI अब्दुल हमीद स्कूल केले
----------------------------------------------------------

PM SHRI योजना
(Pradhan Mantri Schools for Rising India)

उद्दिष्ट: शिक्षणाची गुणवत्ता व पायाभूत सुविधा सुधारणा
📅 शुभारंभ: 7 सप्टेंबर 2022
🎯 लक्ष्य: 2022-27 या पाच वर्षांत 14,500 शाळा अपग्रेड करणे
📊 प्रगती (2024 पर्यंत): 10,000+ शाळा योजनेत समाविष्ट
🚫 राज्ये सहभागी नाहीत: TN, KL, DL, PB, WB.
🏫 प्रत्येक तालुक्यात: एक प्राथमिक व एक माध्यमिक आदर्श शाळा
👉 शाळेला निधी मिळवण्यासाठी "PM SHRI" हा prefix

#GS3

----------------------------------------------------------
प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1
💥GML बाबत वेगात हालचाली ...👍👍

थोडे बदल होण्याची दाट शक्यता...👍👍

नोट 👉 टेक्निकल इश्यू 👍

Join👉
@mpsc_achieverss
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वाई (सातारा)
परीक्षेला झालेला उशीर, घाटात लागलेले ट्रॅफिक आणि वेळेचा अभाव अशा परिस्थितीत अडकलेल्या समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला गोविंद येवले यांनी चक्क पॅराग्लायडिंगच्या साह्याने परीक्षा केंद्रावर पोहचविले.

वाईचा तरुण परीक्षेसाठी ‘हवे’तून गेला.. पुण्यासारख्या महानगरातली शिस्तबद्ध वाहतुक बघता हे तुम्हालाही लवकरच करावे लागेल

जॉईन 👉 @mpsc_achieverss
देशासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे असताना, सामान्य लोक, मीडिया, समाजमाध्यमे, लोकप्रतिनिधी आणि न्यायव्यवस्था एका कॉमेडियनने काय आक्षेपार्ह बोलले यावर आठवडाभर चर्चा करत बसतात, हे अत्यंत निराशाजनक आहे. सर्वोच्च न्यायालयात यासाठी वेळ मिळतो हे आपल्या समाजात प्राधान्यक्रम काय आहेत हे दर्शवितो. हा मूळ समस्यांकडून समाजाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. अशा तथाकथित प्रकरणांची अनावश्यक चर्चा थांबली पाहिजे, आणि खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले पाहिजे.
DOC-20250218-WA0000 (1).pdf
330.2 KB
कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी - सांगली जाहिरात
2025/02/23 15:29:52
Back to Top
HTML Embed Code: