Telegram Web
Pw app वर साधन बैच मधे मी आता live free स्ट्रेटेजी सत्र घेतो आहे जॉइन करा
भारतातील प्रमुख जमाती & राज्य :-

जमात राज्य

🟣 अबोर ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣 आपातनी ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣 आओ ➡️ नागालँड
🟣 अंगामी ➡️ नागालँड
🟣 कोल ➡️ छत्तीसगढ
🟣कोटा ➡️ तामिळनाडू
🟣मुंडा ➡️ झारखंड
🟣कोलाम ➡️ आंध्र प्रदेश
🟣छुतीया ➡️ आसाम
🟣चेंचू ➡️ आंध्र प्रदेश
🟣गारो ➡️ मेघालय, आसाम, नागालँड
🟣बैगा ➡️ छत्तीसगढ,झारखंड
🟣भिल्ल ➡️ राजस्थान, छत्तीसगढ
🟣बदगा ➡️ निलगिरी पर्वत तामिळनाडू
🟣भोट ➡️ हिमाचल प्रदेश
🟣लेपचा ➡️ सिक्कीम
🟣वारली ➡️ महाराष्ट्र
🟣चकमा ➡️ त्रिपुरा
🟣गड्डी ➡️ हिमाचल प्रदेश
🟣जयंती ➡️ मेघालय
🟣बोदो ➡️ आसाम
🟣खासी ➡️ आसाम, मेघालय, नागालँड
🟣गोंड ➡️ महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
🟣लुशिया ➡️ त्रिपुरा
🟣मोपला ➡️ केरळ
🟣भुतिया ➡️ उत्तरांचल
🟣जारवा ➡️ छोटे अंदमान
🟣कुकी ➡️ मणिपूर
🟣कुरुख ➡️ झारखंड, ओरीसा
🟣अका,मिश्मी, ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣डाफला ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣कोरबा ➡️ छत्तीसगड, महाराष्ट्र
🟣हो ➡️ छोटा नागपूर
🟣मुरीया ➡️ बस्तर छोटा नागपूर
🟣संथाल ➡️ वीरभूम,झारखंड
🟣गुज्जर ➡️ हिमाचल प्रदेश
🟣खोंड ➡️ ओरिसा
🟣मिकिर ➡️ आसाम
🟣उरली ➡️ केरळ
🟣मीना ➡️ राजस्थान
🟣ओरेओन ➡️ पश्चिम बंगाल, झारखंड
🟣तोडा ➡️ निलगिरी पर्वत तामिळनाडू
जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Congratulations Radha tai And all the best 💐
Congratulations Sulochana tai And all the best 💐
Congratulations Akash ✌️ and all the best 🔥
PYQ च analysis कसे करावे ?
हे मला कसे मदत करेन

मित्रांनो आजच सत्र खूप महत्वाचं
१०००% फायदा होईल

नक्की या

३ वाजता

लिंक :- https://www.youtube.com/live/_F5gZRFZpVo?si=7NGUtbxDFmKP_dkn

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल
Congratulations Ranjana tai and all the best
PYQ च analysis कसे करावे ?
हे मला कसे मदत करेन

मित्रांनो आजच सत्र खूप महत्वाचं
१०००% फायदा होईल

नक्की या

३ वाजता

लिंक :- https://www.youtube.com/live/_F5gZRFZpVo?si=7NGUtbxDFmKP_dkn

आताच जाऊन remind me वर click करून ठेवा
क्लास सुरू होताच YouTube तुम्हाला लिंक पाठवेल
विद्यार्थ्यांना आवाहन,
जे विद्यार्थी एकापेक्षा जास्त पदांसाठी निवडले गेले आहेत,त्यांनी एक पोस्ट फिक्स करून इतर पदांवरून Opting Out करून Waiting List मधील इतर विद्यार्थ्यांना संधी द्यावी ही नम्र विनंती..तुमचा हा एक निर्णय अनेकांचे आयुष्य बदलवू शकतो..🙏
Combine Group B
मुख्य परीक्षा batch- २०२४
Pw वर अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे
आपण सर्वानी या batch चा फायदा घ्या

टिप:- ही batch मुख्य ची आहे. जे मुख्य परीक्षा देणार आहेत त्याना याचा प्रचंड फायदा होईल

batch कशी असेल ?
फैकल्टी कोण ?
कसे सत्र होतील ?
फी किती
जाणून घ्या :- https://www.youtube.com/live/ExAXLtB510A?si=RyXscc0UhMdnkdg0
सुनिता विल्यम 19 मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणार..

👍 सुनीता विल्यम्स कधी गेल्या आहेत
◾️5 जुन ला अंतराळात गेल्या 👩‍🚀
◾️सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघे जण
◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाने गेल्या
◾️26 जून ला परत येणार होत्या
◾️अंतराळ यान ISS वर पोहोचल्यानंतर काही वेळातच यानातून हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले.
◾️हे बोइंगचे स्टारलाइनर हे - 6 सप्टेंबर रोजी अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतले
◾️त्यामुळे आजून अंतराळात आडकले आहेत
2025/02/17 21:23:34
Back to Top
HTML Embed Code: