Telegram Web
Forwarded from MPSC
Revised_Result-Qualified_For_PT_PSI_Gr-B_Main_2024_106-2025.pdf
104.6 KB
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
INTERVIEW_SCHEDULE_FINAL_PHASE-_013-2025.pdf
43.4 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यात दिनांक २९ व ३० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखती दिनांक ६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Time table 2026.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📌2026 वेळापत्रक

राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026

गट ब पूर्व परीक्षा - 14 जून 2026

गट क पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026

@MissionCombined
2025/10/19 15:48:35
Back to Top
HTML Embed Code: