Telegram Web
51 वी G7 शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Poll
33%
Rio de janero ( ब्राझील)
13%
पॅरिस (फ्रान्स)
49%
कनानास्किस (कॅनडा)
5%
दिल्ली (भारत)
भारतातील पहिलाच उपक्रम असलेले पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ कुठे करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
46%
सिंधुदुर्ग
16%
रत्नागिरी
21%
कोची
16%
विशाखापट्टणम
कॅपिटल मार्केट मधुन निधी उभारणारी भारतातील पहिली .................ही महानगरपालिका आहे.
Anonymous Quiz
16%
बृहन्मुंबई
25%
मिरा भाईंदर
49%
पिंपरी चिंचवड
9%
इंदोर
जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ , विज्ञान लेखक , महाराष्ट्रभूषण डॉ जयंत नारळीकर यांचे मे 2025 मध्ये पुणे येथे निधन झाले. ते कोणत्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
13%
98 व्या मुंबई
18%
98 व्या दिल्ली
18%
78 व्या पिंपरी चिंचवड
51%
94 व्या नाशिक
Air इंडियाच्या फ्लाइट 171 चा अपघात जुन 2025 मध्ये खालीलपैकी कुठे झाला?
Anonymous Quiz
8%
सुरत
89%
अहमदाबाद
3%
दिल्ली
1%
कोची
जयंत नारळीकर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कार मिळालेला नाही?
Anonymous Quiz
25%
पद्मविभूषण
14%
पद्मभूषण
33%
महाराष्ट्र भूषण
28%
पद्मश्री
काजू आणि सफरचंदापासुन बनविलेल्या ओझो फेणी या पारंपारिक मद्याला नुकताच GI Tag देण्यात आला. हे मद्य कोणत्या राज्यात बनविले जाते?
Anonymous Quiz
53%
गोवा
17%
केरळ
21%
तमिळनाडू
9%
पुदुच्चॆरी
1
UNFPA चा स्टेट ऑफ द वर्ल्ड पाॅपुलेशन 2025 अहवाल यामध्ये कोणत्या दशकाच्या सुरुवातीला भारताची लोकसंख्या 170 कोटी पर्यंत पोहचेल असा अंदाज असुन त्यानंतर मात्र तिच्यात हळु हळु घट होइल असे सांगण्यात आले आहे.
Anonymous Quiz
5%
2025
54%
2060
39%
2070
2%
2080
भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरु केलेला आहे?
Anonymous Quiz
27%
ज्ञान भारतम मिशन
22%
भारतम संवर्धनम
47%
ज्ञान भारतम संवर्धनम
4%
मिशन संवर्धन
👍1
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या राहवीर योजनेला नुकतीच मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली यामध्ये खालीलपैकी कोणाला 25000 रुपये दिले जातात?
Anonymous Quiz
7%
अपघातग्रस्तांना
75%
अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करणाऱ्या वाटसरूला
16%
अपघातग्रस्तांचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टर आणि दवाखान्याला
2%
अपघात होताना व्हिडिओ क्लिप बनविणाऱ्या लोकांना
"एक कुटुंब एक उद्योजक " घराघरात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
29%
उत्तरप्रदेश
40%
मध्यप्रदेश
27%
आंध्रप्रदेश
4%
अरुणाचलप्रदेश
3
मुख्य सचिव : राजेश अग्रवाल
#Polity #RCR #Prelims
@RapidCurrentRevision
3
🙋🙋उद्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मधील Current Short Notes आणि त्याचे Audio lectures Group वर Available करुन देतो....
Join us @RapidCurrentRevision
3
Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी)
या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll प्रश्न.... आजच Join करा...

👉Rapid Current Revision
(RCR)
🟢Joining link 👉
https://www.tgoop.com/RapidCurrentRevision

🔥FREE, FREE No charges apply right now 🔥
3
दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️

फापट पसारा करत बसण्यापेक्षा Exam Oriented महत्वाचा तेवढाच Data आपण देणार आहोत , तोच वारंवार Revise करत रहा , दर्जेदार अभ्याससाहित्य आपण उपलब्ध करुन देउयात....
@RapidCurrentRevision
4
“आज केलेली छोटीशी मेहनत उद्या मोठं फळ देऊन जाते.”
Stay Away from Rumours , Keep Studying 😊
@RapidCurrentRevision
3
#विविध नामांतरण 🙋🙋
#RCR #current #Prelims #Mains #Combine #Polity #Rajyaseva

पंतप्रधान कार्यालय ➡️➡️ सेवा तीर्थ

केद्रीय सचिवालय ➡️➡️ कर्तव्य भवन

राजभवन ➡️➡️ लोकभवन

@RapiidCurrentRevision
4
2025/12/05 11:30:07
Back to Top
HTML Embed Code: