Telegram Web
Forwarded from MPSC
012-2025 Civil Services Preliminary Exam 2025 - Scribe List.pdf
474.5 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tgoop.com/102#
5
Forwarded from MPSC
013_2025_State_Services_Main_2024_Interview_Schedule_Stage_1.pdf
58.4 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Forwarded from Mahesh Gharge रुक्मिणी अकॅडमी पुणे MPSC-UPSC (Mahesh G CEO रुक्मिणी Institution for Administrative services & Education)
Paryavaran - 2nd Edition - 2025 - Sample PDF-1.pdf
9.4 MB
📌पर्यावरण आणि परिस्थितीकी व आपत्ती व्यवस्थापन Book (Environment-Ecology & Disaster Management) Sample PDF.

📌Book Written by
Mahesh Rukmini Vasant Gharge
Fmr. Asst. Professor
(UPSC Indian Forest Services interview
MPSC interview- 2019,2020,2021,2022)

📌पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता सर्वत्र उपलब्ध
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
#Geo #संपात आणि अयन दिन
#TempVsHeight
#RajysevaPrelims2k25
@MissionCombined
1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
#Geo #भारतातील महत्वाची सरोवरे आणि राज्य
#Prelims2025 #Rajyaseva
@MissionCombined
2
Forwarded from MPSC
Thalak Suchana for 28 September 2025.pdf
893.6 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
4🤩4
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

राज्यसेवा पूर्व 28 Sept 2025 = 9 Nov 2025
@MissionCombined
🔥32
Forwarded from IRA IAS Academy
इरा IAS Group B आणि C 🧞‍♂😍
Comprehensive Test सिरीज वेळापत्रक वरील प्रमाणे


एकूण ६ टेस्ट होतील

पहिली comprehensive टेस्ट रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी होईल

सूचना : 🧞‍♂

Topic wise टेस्ट पासून टेस्ट सिरीज साठी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या इथून पुढील Comprehensive टेस्ट साठीच्या वेळापत्रकातील बदल ध्यानात घ्यावा
९ नोव्हेंबर रोजीच्या Combine Prelims च्या तारखेतील बदलामुळे १९ ऑक्टोबरची टेस्ट २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे


बाकी वेळापत्रक आधीप्रमाणेच असेल
आयोगाच्या पुढील तारखा पाहून शेवटच्या २ टेस्ट चे टाइमटेबल आवश्यक असल्यास त्या त्या वेळी adjust करूया
3
Forwarded from MPSC
013-2025 interview phase 3 aan.pdf
880.9 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1👍1
Forwarded from MPSC
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-3_013-2025.pdf
29.3 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यात दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👍1
Forwarded from MPSC
118-2025 Gr C Mains P1 - Answer Key.pdf
488.5 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
गट क मुख्य 2024 Score कळवा....
Paper 1 :
Paper 2 :

Category

@Mrahulkumar
2
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह,
दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!!

💐💐
@MissionCombined
3
Forwarded from MPSC
111-2023 Gr C Tax Assistant - Waiting List.pdf
43 KB
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
1
Forwarded from MPSC
03102025 Documents with application ann.pdf
2.3 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदभरतीकरीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरुन उमेदवारांनी अपलोड करावयाच्या प्रमाणपत्र / कागदपत्र / पुराव्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
6
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
06c71f50-4887-41fa-9e63-8a8deb11ed16.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Forwarded from ...
लवकरच एक मोठी घडामोड घडणार आहे. याची UPDATE खालील GROUP वर कळवण्यात येईल. सर्वांनी हा GROUP लवकर JOIN करा.👍🔥

https://www.tgoop.com/Studentsjusticeunion
1
2025/10/15 05:17:58
Back to Top
HTML Embed Code: