Telegram Web
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Join @mpscguidnce
New Doc 10-18-2024 09.50.pdf
1.9 MB
लिपिक टंकलेखक साठी प्राधिकरणाची यादी

Join
@mpscguidnce
MPSC Guidance
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर…
➡️मुद्दा क्रमांक 1 - पूर्व परीक्षेला प्राधिकरण निवडले तेच निवडता येतील.

➡️कालावधी आयोगाने फक्त 7 दिवसांचा दिला आहे. 7 दिवसांतच सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.(Thala for a Reason😎🔥💪)

➡️जे उमेदवार अगोदर दुसऱ्या पोस्ट वर असतील त्यांनी No Preference निवडलं तर काठावरच्या उमेदवारांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
1c5ebd1f-2780-4e90-b417-e82144f54f78.pdf
752.2 KB
जा.क्र.023/2023 – सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ, सामाजिक न्याय व‍ विशेष सहाय्य विभाग जा.क्र.132/2023 सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Join
@mpscguidnce
ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्यादिवशी मराठी भाषा जन्माला आली

- तारा भवाळकर(98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा)

🧡🧡🚩🚩🚩
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण सकस, निरसं आणि टिकाऊ लोकशिक्षणाची मेजवानी तर आहेच. पण या काळात आपण सामाजिक, ऐतिहासिक संदर्भांकडे आणि वर्तमानाच्या बदलत्या समाज जीवनाकडे कसं पाहावं याची दृष्टी देणारं महत्त्वाचं अंजन आहे. १ तासापेक्षा अधिकचं हे भाषण एखाद्या संदर्भग्रंथाइतका महत्त्वाचा ठेवा आहे. नक्की ऐका.

https://www.youtube.com/live/HW9eJhV1O2w?si=1hhHJDYxMK8WHBrv
8091.pdf
43.3 MB
Clerk 2023 प्राधिकरण पसंतीक्रम यादी

Combine गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्या form मध्ये तुम्ही जे प्राधिकरण निवडले होते त्याची माहिती तुमच्या combine पूर्व परीक्षा 2023 च्या Roll No. समोर दिलेली आहे.

जवळपास साडे सतरा हजार पानांची यादी असल्यामुळे तुमचा seat no. शोधण्यासाठी वेळ लागू शकतो.

पूर्व परीक्षेचा form भरताना जेवढे प्राधिकरण तुम्ही निवडले होते, त्यातूनच तुम्हाला आता पसंतीक्रम सादर करता येईल.

जे already दुसऱ्या चांगल्या पदावर असतील त्यांनी 'No preference' हा पर्याय निवडावा.

Imp : तुमचा combine पूर्व परीक्षा 2023 चा Roll number टाकून तुमचे प्राधिकरण कोणते आहेत ते बघा. (प्राधिकरणाचे नाव दिसणार नाही, फक्त क्रमांक दिसतील, प्राधिकरणाच्या नावासाठी तुमचा पूर्व परीक्षेचा अर्ज download करा)

शक्यतो लॅपटॉप वर ओपन करा.

Join
@mpscguidnce
रेशीम संचालनालय 138 पदांची जाहिरात येईल..
APR-36224-A.pdf
3.2 MB
Question papers of SET Examination held on 7 April, 2024

Subject - Geography

Join
@mpscguidnce
APR-11224-A.pdf
2.9 MB
Question papers of SET Examination held on 7 April, 2024

Subject - Economic

Join
@mpscguidnce
APR-10224-A.pdf
2.4 MB
Question papers of SET Examination held on 7 April, 2024

Subject - History

Join
@mpscguidnce
APR-15224-A.pdf
2.4 MB
Question papers of SET Examination held on 7 April, 2024

Subject - Political Science

Join
@mpscguidnce
समाजकल्याण विभाग कडून सर्वांना मेसेज येत आहेत..

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

लिंक चालू झाली आहे, 25 तारखेपर्यंत हॉलतिकीट येतील.

Join
@mpscguidnce
A recent question in an EEE exam at IIT Kanpur. 🤷‍♂️
Captain Stive Smith is horrible than Pat Cummins.

Champions Trophy 2025 🏆
2025/02/22 22:11:27
Back to Top
HTML Embed Code: