Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
35815 - Telegram Web
Telegram Web
CORRIGENDUM-TO-MSEDCL-ADVT.-NO.-05_2023_21.06.2024.pdf
1.9 MB
महावितरण कनिष्ठ सहाय्यक लेखा जाहिरात SEBC आरक्षणासहित सुधारित होऊन आली आहे

42 जागा वाढल्या

468+42 = 510

परीक्षा IBPS घेणार आहे 👍👍

Join
@mpscguidnce
PESA क्षेत्रातील (13 जिल्हे - 1718 तलाठी) बांधवांना नियुक्ती देण्याचा मार्ग MAT ने मोकळा केला आहे
5_6325318845011595819.pdf
1.9 MB
नगरपरिषद कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक

Join
@mpscguidnce
नाशिक जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक 🔥

Join
@mpscguidnce
Rohit Showing levels Australian bowlers

Ghayal sher ki saansein, uski dahad se bhi jyada bhayanak hoti hai..🔥
अपयश नसानसात इतकं भिनल पाहिजे की पुढे त्याचा revenge अपयशाच्या पद्धतीनेच घेता आला पाहिजे‌

आज रोहित ने 19 बॉल मध्ये फिफ्टी मारली☠️

क्रिकेटप्रेमीच ओळखतील 😄
Hitman ❤️
5_6181687356152615147.pdf
4.6 MB
राज्यसेवा पूर्व ला अर्थव्यवस्था यामध्ये कोणत्या घटकांवर व उपघटकांवर भर द्यावा.👆👆💐

Focus Point:- Analysis By Dhananjay Mate Sir 👆💐

https://youtu.be/h66rMlvtBwA?si=NrL6r-QGMvpiyG2S
कृषिसेवक / कृषि सहायक 2023 नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाकडून खटला निकाली..

Join
@mpscguidnce
'Head'ache कधी जाईल 😒
अखेर 'Head'ache गेली रे 😍😍

Boom boom bumrah 🔥🥹
अखेर भारताने 19 नोव्हेंबर चा वचपा काढला😡😡

इथून पुढे किमान T20 World तरी कॅरेबियन खेळपट्ट्यांवरच खेळवावा असं क्रिकेटप्रेमी म्हणून माझं मत आहे.❤️

आतापर्यंत एकही सामना एकतर्फी झालेला नाही 😍

असं झालं तर फुटबॉल सारखी क्रिकेटची लोकप्रियता वाढेल ❤️
भारताचा सेमिफायनलमध्ये समावेश

आता फक्त इंग्लंडचा अडथळा आहे 😒

ऑस्ट्रेलियाकडून 20 वर्षांचा बदला घेतला आहे.

ODI Worldcup 2003
WTC 2023
ODI Worldcup 2023

Rohit Army ❤️❤️❤️

बाकी क्रिकेटप्रेमींच आज ऑस्ट्रेलिया ला मधलं बोट च

Family dekhti hai isliye kuchh nhi bolta😌
Life is circle

सरकल तिकड सरकल 😂
ऑस्ट्रेलियाला हरवून परत 4-5 वेळेस एकदा Highlights बघतील तेच क्रिकेटप्रेमी 😂

हरली आहे ऑस्ट्रेलिया आता🤣
तुमच्या प्रसिद्धीसाठी तुमच्या मागे 90% तुमचे हेटर्स बिन पगारी काम करतात.

त्यामुळे तुम्ही अतिरिक्त 10% परिश्रम घेण्याची गरज पडत नाही.❤️
2024/06/28 21:21:28
Back to Top
HTML Embed Code: