Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
Thanks destiny ☺️

Two people who have been the part of ups and down of Indian cricket for the last 15 years
तुझ्या कप्तानीला तोड नाही... तुझ्यासारखा तूच.. ज्या पद्धतीने प्रेशर हॅन्डल केला ते अप्रतिम होत..

शेवटी एकच सांगेन

करून दाखवलंस..❣️❣️❣️

#T20WorldCup2024
Thala 😁💛
MPSC Guidance
Photo
रोहित & विराट मोठी माणसं आहेत. पण दोघांना एकमेकांचा आदर आहे. एकमेकांच्या कॅप्टन्सीत खेळलेत. पण कधी एकमेकांवर कुरघोडी केल्याची चर्चा ऐकली नाही. तशा इतर अनेक प्लेयर्सबद्दल ऐकल्या/वाचल्या आहेत. विराट कॅप्टन असताना रोहितचा फॉर्म हरवेलला. एका मॅचनंतर पत्रकार परिषदेत विराटला पत्रकारानं विचारलेलं, पुढच्या मॅचमध्ये रोहितला बाहेर ठेवून दुसऱ्याला कुणाला संधी देण्याचा विचार करतोयस का? त्यावर विराटनं स्पष्ट उत्तर दिलेलं. "खेळात फॉर्म येत-जातो असतो. पण रोहित त्यापलीकडचा खेळाडू आहे. त्याच्या क्षमतांशी तुम्ही परिचित आहात." विराटचं उत्तर ठामपणे आलेलं. विराट यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये फार चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही. त्यामुळं त्याच्यावर प्रेशर होतं. सेमिफायनलमध्ये इंग्लंडला हरवल्यानंतर बोलताना रोहितला विराटच्या परफॉर्मन्सबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावेळी रोहितचं उत्तर होतं, विराटनं त्याचा खेळ फायनलच्या सामन्यासाठी राखून ठेवलाय. रोहित पाठराखण करायचं म्हणून बोलून गेलाही असेल. पण दोघांचं स्थान टीममध्ये मोठं असूनही एकमेकांबद्दल त्यांना असलेला आदर दिसत राहतो. विराटच्या आजच्या इनिंगनं रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. रोहितची कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली. वर्ल्डकप दोघांनी उचलून शेवटी एक फोटो काढला. आपल्या आयुष्यात एखादा तरी आपला सहकारी, मित्र असा असावा, जो वाईट काळातही आपल्या पाठीशी तितक्याच खमकेपणानं उभा राहील. साथ देईल. आपल्याला समजून घेईल. आपल्या आयुष्यात अशी माणसं आहेत, म्हणून आपण तग धरून आहोत. विजय-पराभव खेळाचा नियम आहे. तसा तो जिंदगीचा देखील आहेच. पण त्यापलीकडे जाऊन आपल्यासोबत उभी राहणारी माणसं कायम आपल्यासोबत असली पाहिजेत, असं वाटलं. अशी माणसं आहेत आपल्याकडे, त्याचं समाधान आहे. प्रत्येकाच्या जिंदगीत अशी माणसं मिळतील, याच सदिच्छा!
या डॉक्टर कडून येणार्‍या ट्रॉफीज सोडायच्या नाहीत

Champion trophy 2025
WTC 2025

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
ICC T20 World Cup 2024

• आवृत्ती - 09 वी

• ठिकाण - USA/West Indies

• सुरुवात - 2007

• आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

• अंतिम सामन्याचे ठिकाण - बार्बाडोस

• ब्रँड ॲम्बेसेडर :- उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी

• विजेता - भारत(दोन वेळा/कर्णधार - रोहित शर्मा)

• उपविजेता - दक्षिण आफ्रिका (कर्णधार - एडन मार्कम)

• पहिला विजेता - भारत(कर्णधार - MS Dhoni)

• प्लेअर ऑफ द मॅच - विराट कोहली

• प्लेअर ऑफ द सिरीज - जसप्रीत बुमराह

• सर्वाधिक धावा - रहमानुल्ला गुरबाझ(अफगाणिस्तान)

• सर्वाधिक विकेट्स - फझलहक फारूखी(अफगाणिस्तान)

Join
@mpscguidnce
🚨🚨
G.S INTEGRATED BATCH

💫Offline / Online Batch

💫UPSC-MPSC
MPSC New PATTERN- 2025

Free Seminar | 30 June 2024 |
@11am
👇🏻👇🏻
https://youtube.com/live/HpOhDxt1NiA?feature=share

माध्यम -English + मराठी
(पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी )

💫बॅच सुरू : 1 जुलै
💫वेळ:  सायं 5 ते 7

🌼Online Batch Link
https://zrpyrb.courses.store/514011?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📌Office Address - 1st floor, Saidham building, Near Shakti Sports ,Tilak Road, Sadashiv Peth, Pune-30.

🔗YouTube Channel Link👇🏻
https://youtube.com/@CatalystCareerinstitute?si=knCA29l_Y9lVEo0k

🔗DOWNLOAD APP
https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.vilmp

🔗JOIN TELEGRAM
https://www.tgoop.com/catalystcci

🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇
https //
wa.me/+919021808033

📞-
9021808033
——————
Demo Lecture-01👇🏻
https://youtube.com/live/kIXMD5jfpSg

Demo Lecture-02👇🏻
https://youtube.com/live/UbPAeTO6MAk

🚨🚨🚨🚨
अर्थसंकल्प ठळक वैशिष्ट्ये

Join @mpscguidnce
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

Join
@mpscguidnce
Sunday Wisdom ❗️
लवकरच महाराष्ट्रामध्ये पण पेपरफुटी वर कायदा..

मग MPSC ला पण लागू होईल 👍

Join
@mpscguidnce
या दोघांना हवे असते तर पुढचा विश्वचषकही सहज खेळू शकले असते पण कुठे थांबायचं हे ज्यांना माहीत असते ते आयुष्यात खूप मोठ्या उंचीवर पोहोचतात. तरण्या पोरांसाठी आणि भारताच्या नव्या पिढीसाठी आपली जागा खाली करणं हे कर्तव्य त्यांनी निवडलं आणि मानाने निवृत्त झाले.
जेव्हा सगळं काही संपलं आहे असं वाटायला लागतं तेव्हा संयम ठेवला पाहिजे अन त्या परिस्थितीवर मात करत विजयाला पाझर पाडत कसं जिंकायचं हे तुमच्या दोघांकडून देशाने शिकलं. बाकी सामान्य माणसाला देशाकडून दरवेळी काय पाहिजे असतं? वर्ल्ड कप जिंकण्यासारखे काही क्षण जे सुखावा देतील आणि तुम्ही ते दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये हिटमॅन आणि किंग क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात कायम राहतील एवढ नक्की. उत्साहाने साजरं करावं असं आमच्या आयुष्यात आहेच तरी काय? क्रिकेटच जर संपलं तर मग बाकी उरलेच काय?😅 पुन्हा एकदा धन्यवाद.

तुमच्यासारखे खेळाडू पुन्हा होणे नाही ❤️

MPSC च्या भाषेत याला स्वतःहून Opting Out केलं म्हणतात
उद्यापासून सुरु होणार्‍या लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी 2023 करिता सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
सर्वाधिक ICC trophies असणारे देश (पुरुष संघ)

Join
@mpscguidnce
पोलीस भरती जे ग्राउंड पात्र ठरले आहेत त्यांची लेखी परीक्षा 7 जुलै 2024 पासून वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरु होत आहे.

Join @mpscguidnce
विराट कोहली, रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजा यांनी देखील T20 क्रिकेट मधून निवृत्ती घोषणा केली आहे
पंतप्रधानांनी केले भारतीय संघाचे कौतुक
2024/07/01 02:00:22
Back to Top
HTML Embed Code: