Telegram Web
जा.क्र.125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 च्या मुलाखत क्रमांक 181 ते 200 व 561 ते 600 वरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ११६/२०२३ प्राचार्य/संचालक,शासकीय कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये/संस्था, गट-अ व जा. क्र.११७/२०२३ प्राचार्य,शासकीय अध्यापक महाविद्यालये, गट-अ- पदांच्या सुधारित तपशीलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०५०/२०२१ सहायक प्राध्यापक, शरीरक्रिया शास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब संवर्गाचा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
023-2023 132-2023 announcement.pdf
510.6 KB
जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेच्या उत्तरतालिकेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. ०८०/२०२३ प्राध्यापक - शालाक्य तंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट - अ संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ३९५/२०२३ निवासी वैद्यकीय अधिकारी, आयुष संचालनालय, गट ब चाळणी परीक्षा - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 11 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब व जा.क्र.२५८/२०२३ सहायक प्राध्यापक-अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शास.वैद्य.महाविद्यालय, सातारा, गट ब च्या मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
विधी अधिकारी, गट अ, पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक कार्यालय, गृह विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवाल उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच वैद्यकिय अहवालाविरुद्ध अपील करण्याकरीता दि.7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ, सार्वजनिक बांधकाम विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. २७६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ व जा. क्र. २३८/२०२३ सहायक प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब, परभणी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. २७१/२०२३, १३९/२०२३, ३८३/२०२३ व ३१६/२०२३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १३४/२०२३ सहायक भूभौतिकतज्ञ, गट-ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जानेवारी 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. २७१/२०२३, १३९/२०२३, ३८३/२०२३ व ३१६/२०२३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
2025/01/08 16:10:25
Back to Top
HTML Embed Code: