Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी
(MIA - Maharashtra Intelligence Agency)

👉 मुख्यालय :- मुंबई

👉स्थापना - 2009 , कोठे:- पुणे

👉2021 मध्ये या संस्थेला ISO प्रमाणपत्र मिळाले.

👉कार्य - गोपनिय माहिती इ. बद्दल प्रशिक्षण देणे.

👉 पुणे मुख्यालय असलेल्या संस्था CID, कारागृह, पोलीस संशोधन केंद्र.

अधिक माहितीसाठी जॉईन करा.
@onlykhaki_cops
🚓🚔इंटरपोल:- आंतर राष्ट्रीय पोलीस संघटना

👉INTERPOL-International Criminal Police Organisation

👉स्थापना - 1923

👉 ठिकाण:- व्हिएन्ना

👉मुख्यालय - लिऑन, फ्रान्स

👉उद्देश - आंतरराष्ट्रीय गुन्हे थांबवणे.

👉ही संस्था विविध देशांशी संपर्क साधून गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते.

अधिक माहितीसाठी जॉईन करा.
@onlykhaki_cops
खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली!
भारताचा  नेपाळ वर 18 गुणाचा विजयी  झाला आहे
भारतीय पुरूष खो खो संघाचे अभिनंदन🔥
भारताने खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली

खो-खोचा पहिला वर्ल्ड कप दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला.

या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने दमदार कामगिरी केली.

भारतीय महिला व पुरुष खो-खो  चे दोन्ही संघ विश्व विजेते ठरले आहेत.

भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले.

त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली.

पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. भारताने 18 गुणांनी हा सामना जिंकला.
भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला...

भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळ या संघाचा पराभव केला.

स्पर्धेतील एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.

भारतीय महिला संघानं अंतिम लढत 78 - 40 अशा फरकाने जिंकत पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

कर्णधार प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलीये.
#economic

सोळावा वित्त आयोग:-

👉स्थापना :- 31 डिसेंबर 2023

👉कालावधी :- 2026 ते 2031

👉 अहवाल सादर:- 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

👉 रचना:

* अध्यक्ष:- डॉ. अरविंद पनगारिया

*सदस्य :-

१) अजय नारायण झा (पूर्ण वेळ)
२) अॅनी जॉर्ज मॅथ्यू (पूर्ण वेळ)
३) मनोज पांडा (पूर्ण वेळ) (डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी)
४) डॉ. सौम्या कांती घोष (अर्ध वेळ)

👉 सचिव :- रित्वीक पांडे

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops
Exam imp
8° :- मालदीव - मिनिकाय
9° :- मीनिकाय- लक्षद्वीप
10° :- अंदमान - निकोबार
डंकन पसेज:- छोटे अंदमान - मोठे अंदमान
राज्य निवडणुक आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
40%
दिनेश वाघमारे
38%
यू. पी. एस. मदान
21%
रमेश वाघमारे
2%
यापैकी नाही
समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
59%
उत्तराखंड
21%
उत्तर प्रदेश
17%
महाराष्ट्र
3%
गुजरात
अंडर - 19  महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धा

👉 आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

👉 सुरवात - 2023

👉 आयोजन:- दर दोन वर्षांनी

👉एकूण सहभागी संघ:- 16 संघ

👉 ठिकाण:- मलेशिया

👉 विजेता:- भारत

👉 उप विजेता:- दक्षिण आफ्रिका

👉 कर्णधार :-  निकी प्रसाद

👉 पहिला विजेता (2023) - भारत (IND Vs END)

👉 दुसरा विजेता (2025) - भारत (IND Vs SA)

👉 2023 चा पहिला सामना आयोजन:-  दक्षिण आफ्रिका

👉2027 मध्ये एकूण संघ :-20

👉2027 चा तिसरा U 19 महिला विश्वकप स्पर्धा आयोजन:- बांगलादेश व नेपाळ

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops
👉लोकसंख्या जनगणना:- दर 10 वर्षांनी

👉पशु गणना:- दर 5 वर्षांनी

👉व्याघ्र गणना:- दर 4 वर्षांनी

👉कृषी गणना:- दर 5 वर्षांनी

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops
DOC-20250222-WA0002..pdf
115 KB
Share DOC-20250222-WA0002..pdf
बारामती येथे पोलीस तयारी करणारे किती विद्यार्थी आहेत?
Anonymous Poll
49%
हो, मी करतो
51%
नाही.
19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

> ठिकाणः छत्रपती संभाजीनगर

> आयोजन: 21 ते 23 फेब्रु.

> अध्यक्षः डॉ. अशोक राणा

18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षः वासुदेव मुलाटे
महाराष्ट्र पोलीस

👉स्थापना 2 जानेवारी 1961

👉वर्धापन दिन 2 जानेवारी

👉रेझिंग डे - 2 जानेवारी

👉ब्रीदवाक्य - सदरक्षणाय खलनिग्रहणाय

👉पोलीस ध्वज रंग - गडद निळा

👉पोलीस हुतात्मा दिवस - 21 ऑक्टोबर

👉मुखपत्र - दक्षता (मासिक)

👉पोलीस विषय - राज्य सूची

-👉पोलीस खाते संगणकीकृत करणारी प्रणाली :- CCTNS

-याचे संक्षिप्त रूप
CCTNS = Crime and Criminal Tracking Network and Systems
"आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे/ वाढविले." या वाक्याच्या क्रियापदावरून प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
17%
कर्तरी प्रयोग
21%
कर्मणी प्रयोग
24%
कर्म कर्तरी प्रयोग
38%
भावे प्रयोग
हिवाळ्यात लवकर अंधारते.. कर्ता ओळखा.
Anonymous Quiz
31%
हिवाळ्यात
18%
लवकर
36%
अंधारते
15%
यांपैकी नाही
2025/02/24 17:45:39
Back to Top
HTML Embed Code: