This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो✍✍ योद्धा
Anonymous Quiz
3%
विधान परिषद
68%
जिल्हा परिषद
22%
पंचायत समिती
7%
राज्य सरकार
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता मान्यता आली ✍✍योद्धा
Anonymous Quiz
10%
कलम 14
16%
कलम 16
69%
कलम 17
6%
कलम 18
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी चुकीचे पर्याय ओळखा
Anonymous Quiz
5%
समतेचा अधिकार :- कलम 14 ते 18
15%
स्वातंत्र्याचा अधिकार :- कलम 19 ते 22
54%
धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :- कलम 23 ते 24
25%
न्यायिक अधिकार :- कलम 32
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणते साधन अधिकृतरित्या संसद सदस्यांना उपलब्ध नाही✍✍ योद्धा
Anonymous Quiz
5%
प्रश्नोत्तराचा काळ
36%
शून्य प्रहार
40%
अर्ध्या तासाची चर्चा
20%
अल्पकालीन चर्चा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणाचा अर्थसंकल्प बनविण्यामध्ये सहभाग नसतो✍✍ योद्धा
Anonymous Quiz
6%
वित्त मंत्रालय
40%
निती आयोग
42%
महालेखापरीक्षक
11%
वित्त आयोग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयासंदर्भात काही प्रश्न उद्भवलास राष्ट्रपती कोणाशी विचारविनिमय करून तो प्रश्न सोडवतील ✍✍ योद्धा
Anonymous Quiz
30%
संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश
20%
संबंधित राज्याचे राज्यपाल
17%
भारताचे महान्यायवादी
33%
भारताचे सरन्यायाधीश
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सार्वजनिक उपक्रमासाठी स्वतंत्र संसदीय समितीची आवश्यकता आहे, हे प्रथम कोणी ओळखले✍✍ योद्धा
Anonymous Quiz
15%
अशोक मेहता
48%
जी.बी मावळणकर
16%
लंका सुंदरम
21%
कृष्णमेनन समिती
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे✍✍ योद्धा
Anonymous Quiz
9%
पंचायतीचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे
47%
मुदतपूर्व विसर्जित झाल्यावर नव्याने बनविलेल्या पंचायतींचा कार्यकाल केवळ उर्वरित कालावधीसाठी असतो
36%
वरील दोन्ही
8%
यापैकी नाही
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ग्राम न्यायालय कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत✍✍ योद्धा
Anonymous Quiz
9%
या कायद्यानुसार ग्राम न्यायालय केवळ दिवाणी दावे हाताळतात, फौजदारी दावे नाही
36%
या कायद्यानुसार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्थ म्हणून काम करण्यास परवानगी आहे
50%
वरील दोन्ही
4%
यापैकी नाही
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतीय संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे; याचे वास्तव परिमाण खालीलपैकी कोणते ✍✍ योद्धा
Anonymous Quiz
17%
लोक लोकसभेची थेट निवड करतात
38%
संसद राज्यघटनेत दुरुस्ती करू शकते
16%
राज्यसभा विसर्जित होत नाही
29%
मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायी असते
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM