Telegram Web
🌎 कोणत्या संस्थेने 'Agriculture and Market Information System (AMIS)' ची स्थापना केली आहे?
Anonymous Quiz
8%
(A) WEF
33%
(B) FAO
50%
(C) जागतिक बँक
9%
(D) IMF
🌎भारतातील पहिला पॉड टॅक्सी प्रकल्प मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
16%
(A) कर्नाटक
51%
(B) पश्चिम बंगाल
27%
(C) उत्तर प्रदेश
6%
(D) आसाम
🌎महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात उपहारग्रह बंधनकारक करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
21%
(A) 100
43%
(B) 150
29%
(C) 200
7%
(D) 250
🌎 महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात पाळणा घराची सुविधा बंधनकारक असणार आहे?
Anonymous Quiz
10%
(A) 60
59%
(B) 50
24%
(C) 65
7%
(D) 70
🌎 महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमना नुसार किती पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात कल्याण अधिकाऱ्या ची नियुकी करणे बंधनकारक आहे?
Anonymous Quiz
33%
(A) 200
27%
(B) 230
35%
(C) 250
5%
(D) 300
🌎 महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेला मान्यता दिली आहे या मध्ये वर्षाला शेतकऱ्याला किती रुपये अनुदान मिळणार आहे?
Anonymous Quiz
48%
(A) 6000₹
25%
(B) 3000₹
22%
(C) 5000₹
4%
(D) 8000₹
🌎 सहकारी संस्थामधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?
Anonymous Quiz
18%
(A) राजस्थान
50%
(B) महाराष्ट्र
25%
(C) बिहार
7%
(D) कर्नाटक
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
1) राष्ट्रपती पद हे कार्यात्मकतेपेक्षा अधिक समारंभात्मक आहे.

2) राज्यपालपद हे समारंभात्मक त्याचप्रमाणे कार्यात्मक देखील आहे.
Anonymous Quiz
14%
1 बरोबर
22%
2 बरोबर
14%
दोन्ही चूक
51%
दोन्ही बरोबर
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
भारतामध्ये संसदीय नियंत्रणासाठी प्रदत्त अधिनियम वरील समिती काम करते त्यामध्ये लोकसभा व राज्यसभेचे अनुक्रमे किती सदस्य असतात?
Anonymous Quiz
26%
21, 10
44%
15, 7
24%
16, 8
7%
15, 15
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
1) दलित शोषित समाज संघर्ष समिती (डीएस -4) ची स्थापना कांशीराम यांनी 6 डिसेंबर 1978 रोजी केली.
2) डीएस 4 चा नारा होता "ब्राह्मण, ठाकुर, बनिया चोर, बाकी सब है डीएस -4".
3) 1982 मध्ये बहुजन समाज पक्षाने ही संस्था आत्मसात केली.
Anonymous Quiz
48%
वरील सर्व बरोबर
24%
फक्त 1,2 बरोबर
18%
फक्त 2 बरोबर
11%
फक्त 2,3 बरोबर
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
After the results of 2019 Indian general election, DMK became the ........ largest party in the Lok Sabha.
Anonymous Quiz
10%
First
48%
Fourth
40%
Third
2%
Sixth
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
अयोग्य विधान निवडा.
1) भारतामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत पूर्णपणे लागू होतो.
2) भारतात केंद्रात तसेच राज्यात देखील संसदीय शासनव्यवस्थचे प्रारूप आहे.
Anonymous Quiz
20%
फक्त 1
25%
फक्त 2
41%
वरील दोन्ही
14%
वरील एकही नाही
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
जमिनीच्या वरच्या थरातून विविध घटक खालच्या थरात वाहन जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
Anonymous Quiz
14%
Humification
41%
Eluviation
37%
Illuviation
7%
Hydration
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
Small Satellite Launch Vehicle (SSLV) च्या प्रक्षेपणासाठी 'कुलसेकरपट्टिनम' या नवीन स्पेसपोर्टच्या स्थापनेला मान्यता मिळाली ते ठिकाण कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
14%
आंध्रप्रदेश
26%
ओडिशा
57%
तामिळनाडू
3%
कर्नाटक
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
1) १८८४ मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी.

2) 'Historical Museum' पुस्तकात कर्झनच्या भारतीय पुरातत्त्वातील आवडीचा उपहास केला होता.
Anonymous Quiz
46%
शिवराम महादेव परांजपे
41%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
9%
महादेव रानडे
3%
लोकमान्य टिळक
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
1)वित्तीय विधेयक 1 तसेच 2 मध्ये राज्यसभा दुरुस्ती सुचवू शकते.
2) वित्तीय विधेयक 1 सर्वप्रथम केवळ लोकसभेतच मांडतात.
3)वित्तीय विधेयक 1 मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वशिफारस गरजेची असते.
Anonymous Quiz
5%
फक्त 1 बरोबर
16%
1, 3 बरोबर
26%
2, 3 बरोबर
54%
वरील सर्व बरोबर
Forwarded from Mpsc Mirror (भरत नागरे)
1) Indira Gandhi National Tribal University (IGNTU) ची स्थापना 2007 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली.

2) 2009 साली मणिपूर येथे IGNTU चे 1 ले प्रादेशिक कॅम्पस स्थापन करण्यात आले.
Anonymous Quiz
14%
1 बरोबर
28%
2 बरोबर
55%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक
Channel name was changed to «Sarkari Naukri 🌍🔥»
2024/10/01 17:27:00
Back to Top
HTML Embed Code: