https://youtu.be/WrjvU8tbwfA?si=fEuW3rCGFWPHrQ9g
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीतच उभय नेत्यांमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. जगाने असा ड्रामा पहिल्यांदाच पाहिला. हा ड्रामा घडला कि घडवून आणला ? ट्रम्प यांना अशा नाट्यातून साधायचे तरी काय ? डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण.

YouTube
ट्रम्प - झेलेंस्कीमध्ये खडाजंगी, विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीतच उभय नेत्यांमध्ये प्रचंड खडाजंगी झाली.जगाने असा ड्रामा पहिल्यांदाच पाहिला.हा ड्रामा घडला कि घडवून आणला? ट्रम्प यांना अशा…
बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा
Dear friends,
I am pleased to share the good news that my new book has arrived! I hope you will welcome it with the same warmth and enthusiasm that inspired me to write it.
पुस्तक: बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा
लेखक: डॉ. शैलेंद्र देवळाणकर
परराष्ट्र धोरण म्हणजे सामान्य माणसाशी थेट संबंधित नसलेला पण तरीही त्याच्या दैनंदिन आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारा विषय.दूरवर दिल्लीत बसून सरकार जी ध्येयधोरणे ठरवतं त्याचा परिणाम गल्लीत राहणाऱ्या माणसांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होतच असतो.
शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्याने उदयास आलेल्या आर्थिक व राजकीय महासत्तांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे?
आज 'विश्वबंधु' म्हणून आपलं परराष्ट्र धोरण पुढे नेणारा भारत उद्याची महासत्ता बनू शकेल? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खुणावणारी मैत्रीची नवी क्षितिजे आपल्या सरकारच्या ध्येयधोरणांना कोणते निर्णायक वळण देतील? जाणून घ्या विकसित भारताची बलस्थानं आणि आव्हानं एका तज्ज्ञाच्या लेखणीतून.
भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा बदलता राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यांचं भारतावर पडणारं प्रतिबिंब या सगळ्यांचा उहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या लेखणीतून. विकसित भारताचे व्यापक उद्दिष्ट गाठण्यास कोणत्या क्षेत्रांत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे ,हे प्रामुख्याने आपल्याला डॉ.देवळाणकर सांगतात.
विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक,पत्रकार, प्राध्यापक आणि हा विषय समजून घेण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येकास उत्तम मार्गदर्शक ठरेल असा ग्रंथ.
https://amzn.in/d/h7o7a6u

Amazon
Badalatya Vishwarachanet Vedh Vikasit Bharatacha : बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा | Dr. Shailendra Devlankar Books | डॉ.…
परराष्ट्र धोरण या विषयाशी सामान्य माणसाचा काय संबंध असं बहुतेकांना वाटत असतं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ अशी एक जीवशास्त्रीय संज्ञा आहे; त्यानुसार कुठेतरी भूमध्यसागरी प्रदेशात एखाद्या फुलपाखराने आपले पंख फडफडवले की, पर्यावरणावर त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. परराष्ट्र…
https://youtu.be/B425wE5dbn4?si=pSaR6-qvennjzHY4
डोनाल्ड ट्रम्प झेलेन्सकींवर का भडकले? व्हाईट हाऊसमधील चर्चेत नेमकं काय घडलं?
ट्रम्प आणि झेलन्सकी यांच्यातील सरळ पद्धतीनं सुरु झालेल्या चर्चेचं पाहता-पाहता शाब्दिक वादावादीमध्ये रुपांतर झालं. दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी झेलेन्सकी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, झेलेन्सकी थांबण्याच्या मूडमध्ये नव्हते. व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या मुद्यावर दोन्ही नेते आमने-सामने आले हे समजून घ्या.
विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.

डोनाल्ड ट्रम्प झेलेन्सकींवर का भडकले? व्हाईट हाऊसमधील चर्चेत नेमकं काय घडलं ?
डोनाल्ड ट्रम्प झेलेन्सकींवर का भडकले? व्हाईट हाऊसमधील चर्चेत नेमकं काय घडलं?
ट्रम्प आणि झेलन्सकी यांच्यातील सरळ पद्धतीनं सुरु झालेल्या चर्चेचं पाहता-पाहता शाब्दिक वादावादीमध्ये रुपांतर झालं. दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी…

⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा.
Twitter -
https://twitter.com/skdeolankar?s=09
Instagram -
https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

*बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा👆*
*डॉ. शैलेंद्र देवळाणकर*
सुप्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक
*साकेत प्रकाशन*
https://amzn.in/d/cKddppD
*डॉ. शैलेंद्र देवळाणकर*
सुप्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक
*साकेत प्रकाशन*
https://amzn.in/d/cKddppD
आजचा रविवार लोकमत डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा विशेष लेख जागतिक बाजारात सोन्याच्या भाव आज $3000 प्रति औंस झाला आहे.हाच भाव मागच्या वर्षी $2045 एवढा होता.भारतामध्ये 91 हजार रुपये प्रतितोळा इथपर्यंत सोन्याच्या भावांनी मजल मारली आहे. एका वर्षात 42% नी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. भारतीय बाजारात १ जानेवारी ते १३ मार्च या 54 दिवसांच्या कालावधीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत अकरा हजार रुपयांची वाढ झाली आहे. टक्केवारीत पाहता, ही वाढ सुमारे १3 टक्के आहे. आता, सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श करण्यासाठी फक्त 14 टक्के वाढ होण्याची गरज आहे. सद्यस्थिती पाहता, या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत सहजपणे १ लाख रुपयांच्या वर गेल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांवर लष्करी कारवाई केली.अमेरिकन लष्कराने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जवळपास २० जणांचा मृत्यू झाला.समुद्रातील जहाजांवर यापुढे हल्ला केला, तर तुमची अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर
हुती बंडखोर कोण आहेत ?
त्यांची मागणी काय ?
इराणचा याच्याशी काय संबंध ?
अमेरिकेने त्यांच्यावर हल्ले का केले ?
डॉ शैलेंद्र देवळाणकर यांची सविस्तर मुलाखत
https://www.facebook.com/share/v/1BYQp7HCQz/

Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
बदलत्या जागतिक राजकारणाचा आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचा वेध घेणारी डॉ शैलेंद्र देवळाणकर यांची सविस्तर मुलाखत l
जागतिक पटलावर अत्यंत झपाट्याने बदल होत आहे. आणि या बदलत्या विश्वरचनेत भारताची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार आहे. 'विकसनशील भारत ते विकसित भारत', हा आगामी काळातील प्रवास अत्यंत रोचक असणार. यानिमित्ताने प्रसिद्ध परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत आपण घेतलेली आहेत. तसेच त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले "वेध विकसित भारताचा" 🇮🇳 या पुस्तकाचा आढावा घेण्यात आला आहे.
सोबतच जाणून घेऊयात,
-🎯 भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आणि विकसित भारत घडण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग कसा राहिला आहे?
🎯- डोनाल्ड ट्रम्प यांचे धडाकेबाज निर्णय आणि त्यांचे भारताच्या व्यापारावर होणारे परिणाम?
🎯- सोन्याचे वाढते दर आणि विकसित भारताचा प्रवास.
🎯- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परराष्ट्र धोरणामध्ये असलेला मोलाचा सहभाग.
हे सर्व जाणून घेण्सासाठी हा पाॅडकास्ट नक्की ऐका.. 👇🏻👇🏻
https://youtu.be/URiQW-Z7tYk?feature=shared

सोन्याचे वाढते दर आणि विकसित भारताचा प्रवास - Rising Gold Prices And The Path To A Developed India

📌सोन्याचे भाव वाढण्याचे आर्थिक आणि भौगोलिक कारणे कोणती? जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होतो? तसेच, विकसित भारताचा मार्ग कसा असेल? या…