भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
55%
[अ] गुजरात
20%
[ब] राजस्थान
19%
[क] आंध्र प्रदेश
7%
[डी] तामिळनाडू
👍22🙏5❤🔥4🔥1
खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही
Anonymous Quiz
9%
खते व कीटकनाशके यांचा शेतीमध्ये अतिरिक्त वापर
17%
आम्लवर्षा
50%
किरणोत्सारी पदार्थाचे योग्य पद्धतीने काळजी न घेता उत्सर्जन करणे
25%
यापैकी नाहि
👍5👌2🙏1
👍10😍9🔥1
खालीलपैकी कोणते कारण मृदा प्रदूषणाचे नाही
Anonymous Quiz
7%
खते व कीटकनाशके यांचा शेतीमध्ये अतिरिक्त वापर
10%
आम्लवर्षा
31%
किरणोत्सारी पदार्थाचे योग्य पद्धतीने काळजी न घेता उत्सर्जन करणे
51%
यापैकी नाहि
👍9
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही ?
Anonymous Quiz
34%
तेरेखोल
16%
वर्धा
18%
पेनगंगा
31%
इंद्रायणी
👍11👌3😍3❤🔥1
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
45%
कांदळवन/दलदल
28%
पानझडी अरण्ये
25%
सदाहरित वने
1%
यापैकी नाही
👍23❤🔥2
डॉ. जोनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत ?
Anonymous Quiz
31%
पोलिओ प्रतिबंधक
35%
देवी प्रतिबंधक
25%
क्षय प्रतिबंधक
9%
कुष्ठरोग प्रतिबंधक
👍29💯1
पोलिओ मुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याचे परिणाम होतो?
Anonymous Quiz
16%
हाडे
14%
त्वचा
22%
स्नायु
48%
मज्जासंस्था
👍26❤🔥6👌1😍1
👍24👌3
👍34❤🔥1
हायग्रोमीटर काय मोजते ?
Anonymous Quiz
38%
सापेक्ष आद्रता
32%
द्रवांचे सापेक्ष घनता
25%
नदीच्या पात्रातील प्रवाह
4%
वरील काहीही नाही
👍28👌4
बर्फामघ्ये ----------------- मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो .
Anonymous Quiz
63%
मीठ
12%
साखर
18%
कॉपर
7%
झिंक
❤🔥13👍10😍3🔥1👌1
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
Anonymous Quiz
6%
मुंबई
77%
पुणे
7%
नाशिक
10%
औरंगाबाद
👍16🔥4🙏3😍3💯3
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
Anonymous Quiz
4%
भारतरत्न
72%
पद्मविभूषण
18%
पद्मभूषण
6%
पद्मश्री
👍32❤🔥4🙏1
पंचायतराज मधील वरिष्ठ स्तर कोणता ?
Anonymous Quiz
6%
नगरपंचायत
13%
ग्रामपंचायत
75%
जिल्हा परिषद
6%
नगर परिषद
👍21🔥3👌3🙏1
दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांतून वाहते?
Anonymous Quiz
22%
महाराष्ट्र , गुजरात
29%
महाराष्ट्र , गोवा
37%
महाराष्ट्र, मध्यप्रदेश
11%
महाराष्ट्र , तेलंगणा
👍23❤🔥3👌1
पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
10%
उत्तरप्रदेश
20%
गुजरात
18%
ओडिशा
52%
मध्यप्रदेश
👍31🔥4👌3
👍28
मराठीतील पहिले साप्तहिक कोणी काढले ?
Anonymous Quiz
6%
लोकहितवादी
12%
लोकमान्य टिळक
26%
गोपाळ गणेश आगरकर
55%
बाळशास्त्री जांभेकर
💯28👌6❤🔥1😍1
खालील पर्यायांपैकी चुकीचा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
6%
कर्नाळा पक्षी अभयारण्य- रायगड
16%
टिपेश्वर अभयारण्य - यवतमाळ
24%
चपराळा अभयारण्य- गडचिरोली
53%
अनेर अभयारण्य -जळगाव
💯24👍5❤🔥1👌1😍1