tgoop.com »
United States »
छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra » Telegram Web
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बांगलादेश या भारताच्याच तुकड्याचा आधीचा इतिहासही पाहता तिथे अक्षरशः ढिगाने हिंदूंच्या कत्तली केल्याच्या घटना इतिहासात नमूद आहेत ते पाहताना ऐकताना वाईट वाटते परंतू जे झाले ते सोडून देऊन आसपासचे देश व्यवस्थित राहत होते परंतू भारताच्याच उपकाराची देणं म्हणून जमीनीचा तुकडा ज्यांना दिला ते इस्लामिक लोक आज बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदूंना देशाबाहेर घालवण्यापर्यंत मारपीट करण्यापर्यंत जातात ही गोष्ट नक्कीच सामान्य नाही. मंदिरे उद्धवस्त केली जातात देशाच्या महिला पंतप्रधानांनी अल्पसंख्याक हिंदूंना न्याय दिला म्हणून त्यांचा अब्रूवर हात उठवला जातो. त्यांना अक्षरशः देश सोडावा लागतो यावरून ही माणसे आहेत की राक्षसे असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. हे लोक कमी संख्या असताना गुण्या गोविंदाने राहतात पण संख्या वाढली की यांचे बाळकडू संस्कार फार वेगळे असतात दहशत निर्माण कर भाईगिरी कर आपल्या धर्माला बळकटी आणण्यासाठी इतर धर्माचा अनादर करणे अशा गोष्टी हे लोक दिलखुलासपणे करतात याच उदाहरण म्हणजे ही बांगलादेश मध्ये नुकतीच सुरू असलेली दंगल / हिंसाचार 😐 आजच्या सुशिक्षित अन प्रगत काळात हिंदू अल्पसंख्याक लोकांवर देश सोडण्यापर्यंत मारपीट होते हे खरंच लाजिरवाणे आहे. आशा राक्षसी वृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध 🏴
https://www.youtube.com/live/AgOeD8Z4T6U?si=i7lOuAkomw09ZWP6
https://youtu.be/8dYfQkmNa3M?si=niRVJjwW-pkZXOWI
https://youtu.be/ddmlJVM501I?si=lGIWUlWDzF1pWR-S
https://www.youtube.com/live/AgOeD8Z4T6U?si=-LzeW7wgZ9M6ci_j
https://www.youtube.com/live/AgOeD8Z4T6U?si=i7lOuAkomw09ZWP6
https://youtu.be/8dYfQkmNa3M?si=niRVJjwW-pkZXOWI
https://youtu.be/ddmlJVM501I?si=lGIWUlWDzF1pWR-S
https://www.youtube.com/live/AgOeD8Z4T6U?si=-LzeW7wgZ9M6ci_j
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बांग्लादेश में तख्ता पलट के बाद हिंदुओं के खिलाफ भारत विभाजन (1947) की तरह हिंसा हो रही है। कृपया आप सभी सोशल मीडिया पर आवाज उठाएं, जिससे भारत सरकार इस मुद्दे पर बांग्लादेशी सेना प्रमुख पर दबाव बनाए।।
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जिन लोगों को अकाल मृत्यु का भय रहता है, उनको महाकालेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन करना चाहिए. गलत काम करने वालो को मौत का डर जादा होता है और एसेही गलत काम करते रहोगे तो मृत्यू निकट है पर अच्छे कर्म करके महाकाल के शरण मे रहोगे तो कोई आपका कुच बिगाड नही सकता ! महाकाल की कृपा से अकाल मृत्यु भी टल जाती है. जिस पर महाकाल की कृपा हो जाए, उसका काल भी कुछ नहीं बिगाड़ सकता है 💯
अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का,
काल उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का 🔱
हर हर महादेव💪 🚩
अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का,
काल उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का 🔱
हर हर महादेव
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ज्या शरीराच्या जीवावर आपण मस्ती करतो , खेळतो बागडतो , काम करतो , घर व्यवसाय सांभाळतो आणि बरंच काही करतो. ज्या देहाची निर्मिती ईश्वराने एवढी परिपुर्ण बनवली आहे. जीची किमंत केली जाऊ शकत नाही. अशा आपल्याला शरीरासाठी आपण चांगला आहार देऊ शकत नसू ! त्यासाठी किमान अर्धा तास वेळ व्यायामासाठी देत नसू ! तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे 🙌 ज्या देहाच्या जीवावर आपण जगतोय त्या देहाची काळजी घ्यायला जमायला हवं 💯
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
Always Stay healthy 💪
& Stay happy ____
बदलापूर घटना जाहिर निषेध
❌❌❌❌❌❌❌
लाडकी बहीण योजना नको..
लाडकी बहीण सुरक्षा हवी...✅
❌❌❌❌❌❌❌
लाडकी बहीण योजना नको..
लाडकी बहीण सुरक्षा हवी...✅
*माझे आराध्य, जे संपूर्ण ब्रम्हांडाचे नायक अन ईश्वर आहेत, ईश्वराबरोबरच ज्यांच्याशी एक सखा म्हणून व्यक्त व्हायला आणि त्यांचा दास म्हणून जगायला आवडतं, ज्यांच्या शिवाय धर्माचे ज्ञान उलगडत नाही, ज्यांच्या आशिर्वादाशिवाय माझा एकही दिवस उजाडत नाही, ज्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून मिरवण्याचा मोह आवरत नाही, जे सदैव माझ्या सोबत असतात, ज्यांचा कृपेने मी तुमच्यापर्यंत इतिहास आणि सनातन संस्कृतीबद्दल जागृतीपर लेख माहिती पाठवून जागृती कार्य करत असतो हे कार्य खरेतर देवाने माझ्यावर सोपवलेले आहे मी मात्र निमित्त ! माझ्यावर हे पुण्यकार्य सोपवलेल्या या जगद्गुरू, पुरुषोत्तम, सर्वश्रेष्ठ, धर्मरक्षक, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙇🏻♂️🙌*
हरे कृष्ण 🦚🚩
-- admin ✒️
हरे कृष्ण 🦚🚩
-- admin ✒️
#श्री_कृष्ण_जन्माष्टमी
हरे कृष्ण हरे कृष्ण!
कृष्णा कृष्ण हरे हरे !!
हरे राम हरे राम !
राम राम हरे हरे !!!
वासुदेव देवकीचा पुत्र...
नंद यशोदेचा कान्हा...
गोकुळातील सर्व गोपाळांचा सखा...
राधेचा जिवलग...
कंस व चाणूर सारख्या अनेक दानवांना यमसदनी पाठवून मोक्ष देणारे भगवान...
कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जगाच्या कल्याणासाठी असलेली गीता समजवून सांगणारे अखंड विश्वाचे सारथी म्हणजेच #भगवान_श्रीकृष्ण
आपणा सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...
🌼🌼🌼✨
हरे कृष्ण हरे कृष्ण!
कृष्णा कृष्ण हरे हरे !!
हरे राम हरे राम !
राम राम हरे हरे !!!
वासुदेव देवकीचा पुत्र...
नंद यशोदेचा कान्हा...
गोकुळातील सर्व गोपाळांचा सखा...
राधेचा जिवलग...
कंस व चाणूर सारख्या अनेक दानवांना यमसदनी पाठवून मोक्ष देणारे भगवान...
कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जगाच्या कल्याणासाठी असलेली गीता समजवून सांगणारे अखंड विश्वाचे सारथी म्हणजेच #भगवान_श्रीकृष्ण
आपणा सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...
🌼🌼🌼✨