Telegram Web
महत्त्वाचे वन लायनर प्रश्न 👇👇

➡️ जगातील पहिला कोरोणाचा रुग्ण या देशात आढळला :- चीन

➡️ भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला:- 30 जानेवारी 2020

➡️ देशातील पहिला कोरणा रुग्ण कोणत्या राज्यात आढळला :- केरळ

➡️ देशातील कोणत्या राज्यात कारणामुळे पहिला बळी गेला :- कर्नाटक कलबुर्गी

➡️ महाराष्ट्रामध्ये पहिला कोरणा रुग्ण कोणत्या तारखेला आढळला :- 9 मार्च 2020

➡️ महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला होता :- पुणे

➡️ कोरणा लसीची मानवी चाचणी पूर्ण करणारा जगातील पहिला देश कोणता:- रशिया


➡️ चीनमधील संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या सस्तन प्राण्यांमध्ये असल्याचे शोधून काढले:- खवल्या मांजर

━━━━━━━━━━━━━
📌महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पुर्व परीक्षेतील हा उतारा म्हणजे mpsc ने जणू प्रत्येक तरुण-तरुणीला दिलेला मोलाचा सल्लाच.....
❇️ आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

💥 (Combine focus)

▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.
अनिश शहा एम अँड एम चे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील

🔶 2 एप्रिलपासून महिंद्र आणि महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार्या अनिश शाह 19.4 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाच्या संपूर्ण व्यवसायाची देखरेख करणारे पहिले व्यावसायिक कार्यकारी म्हणून काम पाहणार आहेत. पवन गोयनका 2 एप्रिलपासून एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळाच्या सदस्यापासून निवृत्त होतील.

🔶गटाचे अध्यक्ष आनंद महिंद्र हे कार्यकारी नसलेली भूमिका घेतील. मार्केट रेग्युलेटर सेबीने असा आदेश दिला आहे की एप्रिल 2022 पासून शीर्ष 500 सूचीबद्ध संस्थांच्या मंडळाचे अध्यक्ष कार्यकारी संचालक नसले पाहिजेत आणि ते एमडी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संबंधित नसावेत.

☑️
✈️ एअर इंडियाचे 100% खासगीकरण ✈️

🔶 केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी एअर इंडियाच्या संपूर्ण निर्गुंतवणुकीची घोषणा केली.

🔶 एअर इंडिया ही प्रथम श्रेणीची मालमत्ता आहे परंतु त्यावर 60,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

🔶 2007 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून तोट्यात येणाया एअर इंडियामधील आपला संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली .
Forwarded from Ram Pawde
परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
◾️ भारतात तिसरी लस

◾️  भारतात रशियाच्या 'स्पुटनिक' या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय.

आता
📌 कोव्हॅक्सिन आणि
📌 कोव्हिशिल्ड
📌 स्पुटनिक या तिसऱ्याही लसीचा वापर लवकरच सुरु होऊ शकतो.

◾️सोमवारी, सरकारनं स्थापन केलेल्या लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीला मंजुरी दिलीय.

◾️ जगात रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळवणारी ही पहिली लस ठरली होती

◾️परंतु पुरेसा ट्रायल डाटा नसल्यानं इतर देशांना या लसीला तितकं महत्त्व दिलं नव्हतं.
🔴 दहा हजार आरोग्य कर्मचारी तातडीने भरणार

◾️ वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर

📌 तंत्रज्ञ,
📌 औषध निर्माता,
📌 आरोग्य सेवक,
📌 आरोग्य सेविका आणि
📌 आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.
Forwarded from 🎖ध्येय आमचे अधिकारी🎖 (☺️ 👍 .....)
📰 आजचा लोकसत्ता👆👆
📖 ..... सदानंद मोरे सरांचा ब्राम्हणेतर चळवळीवरील लेख जरूर वाचा
#History #imp

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari
Forwarded from 🎖ध्येय आमचे अधिकारी🎖 (☺️ 👍 .....)
⚠️⭕️♦️ Combine गट ब परीक्षा बाबतीत.. 👆👆👆👆

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 :-@Dhay_amcheadhikari
MPSC कक्षेबाहेरील विविध पदे.. खाजगी कंपन्या मार्फत भरणार
📌📚 न्यायव्यवस्था - खूपच महत्त्वाचे facts
👤 सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ घेतली

👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ?

🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७

⚖️ न्यायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट
कार्यकाळ : २००० ते २०१३

⚖️ मुख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट
कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३

⚖️ मुख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट
कार्यकाळ : २०१३ ते २०१४

⚖️ न्यायाधीश : सुप्रीम कोर्ट
कधीपासून : २०१४

⚖️ भारताचे सरन्यायाधीश
कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत

⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी
------------------------------------------------------
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षेला सी-सॅटचा पेपर पात्र करा 🔴

◾️विद्यार्थ्यांची मागणी : पात्रता गुण मिळविण्याची अट ठेवण्याची विनंती
#IMP

🔰MPSC Online Application Profile Update
28 मे पासून लिंक सुरू होईल.

या नवीन लिंक वर जाऊन प्रोफाइल Update करा
👇👇👇👇
http://mpsconline.gov.in/

वरील प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये.
2025/02/21 02:57:20
Back to Top
HTML Embed Code: