👍2
Forwarded from MPSC PSI STI (Sandip Patil Sir Reliable)
चालू_घडामोडी_मार्च_२०२३_मासिक_1_1.pdf
20.6 MB
🔰 चालू घडामोडी मार्च 2023 मासिक.pdf
🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway
🔸संपादक - Manohar E.Patil Sir
Reliable Academy
🔸लेखक - Sandip E.Patil Sir
A to Z Current Affairs
( द ऑफीसर्स टाईम्स)
Share for Care
@Reliableacademy_11
🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway
🔸संपादक - Manohar E.Patil Sir
Reliable Academy
🔸लेखक - Sandip E.Patil Sir
A to Z Current Affairs
( द ऑफीसर्स टाईम्स)
Share for Care
@Reliableacademy_11
👍4❤1
♻️ मराठी व्याकरण ट्रिक्स नुसार
⏰ Day :- 1
📜 लेखक :- राजेश मेशे सर
📚 संदर्भ पुस्तक :- पोलीस भरती गुरु ठोकळा
Live लेक्चर लिंक 👇
https://www.youtube.com/live/e0u379ZI_Ls?feature=share

👍3❤2
गणितात 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्येने कोणत्याही संख्येला भागाकार करता येत नाही.
पण ही एक संख्या फारच विचित्र आहे, जगातील सर्व गणितज्ञ
धक्का बसला.
ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.
*हा क्रमांक 2520 पहा.*
हे अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,
परंतु प्रत्यक्षात, असे नाही, ही एक संख्या आहे ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.
*या संख्येला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले जाऊ शकते.*
सम असो वा विषम
हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य संख्यांसारखे वाटते. आता, टेबल पहा.
२५२० ÷ १ = २५२०
२५२० ÷ २ = १२६०
२५२० ÷ ३ = ८४०
२५२० ÷ ४ = ६३०
२५२० ÷ ५ = ५०४
२५२० ÷ ६ = ४२०
२५२० ÷ ७ = ३६०
२५२० ÷ ८ = ३१५
2520 ÷ 9 = 280
२५२० ÷ १० = २५२
*2520 या संख्येचे रहस्य [7 × 30 × 12] च्या गुणाकारात दडलेले आहे.*
भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या 2520 क्रमांकाचे कोडे सोडवले आहे,
हे या संख्येचे गुणांक आहे.
आठवड्याचे दिवस (7),
महिन्याचे दिवस (३०)
आणि वर्षातील महिने (12)
[7 × 30 × 12 = 2520] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.

👍29❤2
🤩 मराठी व्याकरण ट्रिक्स नुसार
⏰ Day :- 2
📜 लेखक :- राजेश मेशे सर
📚 संदर्भ पुस्तक :- पोलीस भरती गुरु ठोकळा व तलाठी मास्टर ठोकळा
Live लेक्चर लिंक 👇
https://www.youtube.com/live/Xuw_k55_PAY?feature=share

📌Combine 2023
• दररोज चालू घडामोडी करा.
• दररोज Math-Reasoning ची प्रॅक्टिस करा.
• दररोज 100 प्रश्न सोडवा
• दररोज PYQ बघा(विशेषतः जी परीक्षा देताय)
• दररोज Revision करा.
📋स्वतः काढलेल्या नोट्स असतील तर 100% त्यावरच विश्वास ठेवा. मग मार्केट मध्ये कितीही नोट्स येवो तुमच्या नोट्स पुढे त्या फिक्याच असतील. कारण तुमच्या नोट्सच तुम्हाला चांगला स्कोअर आणण्यास मदत करणार आहेत.👍

👍13🔥1😱1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😃 ट्रिक्स महासेमिनार - सायंकाळी 7 वाजता
😂 खूप धमाल असणार आहे आज
सर्वांनी Live या व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना घेऊन या - share link 👇
https://www.youtube.com/live/4HpT9h0bZQM?feature=share

👍7❤1🔥1
👍3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
तलाठी भरती अपडेट
पूर्ण video आपल्या tricks_guru या youtube चॅनल वर टाकला आहे

👍4🔥1
🔷 चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)
◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु
◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक
◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष
◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष
◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक
◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक
◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत
◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान
◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी
◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत
◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत
◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक
◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती
◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)
◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष
◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष
◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष

👍17❤2