Telegram Web
गुरु ठोकळा - पोलीस शिपाई प्रश्न उत्तरे

जशास तसे उत्तर आहे चेक करा - गुरु ठोकळा
👍4
गुरु ठोकळा - पोलीस शिपाई प्रश्न उत्तरे

जशास तसे उत्तर आहे चेक करा - गुरु ठोकळा
👍31
गुरु ठोकळा - पोलीस शिपाई प्रश्न उत्तरे

जशास तसे उत्तर आहे चेक करा - गुरु ठोकळा
👍32
गुरु ठोकळा - पोलीस शिपाई प्रश्न उत्तरे

जशास तसे उत्तर आहे चेक करा - गुरु ठोकळा
👍43😱1
गुरु ठोकळा - पोलीस शिपाई प्रश्न उत्तरे

जशास तसे उत्तर आहे चेक करा - गुरु ठोकळा
👍43
🌍 क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम

◼️ क्रमांक : : प्रथम

◼️ राज्य --- राजस्थान

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 3,42,240

◼️ भारताशी प्रमाण --- 10.41%

◼️कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- रिपब्लिक आँफ काँगो

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

◼️ क्रमांक : : द्वितीय

◼️ राज्य --- मध्यप्रदेश

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 3,08,252

◼️ भारताशी प्रमाण --- 9.38

◼️ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- ओमान

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


◼️ क्रमांक : : तृतीय

◼️ राज्य --- महाराष्ट्र

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 03,07,713

◼️ भारताशी प्रमाण --- 9.36%

◼️ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- इचली
👍161
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) लिटमस कागद कोणत्या वनस्पती पासून बनतो ?
- लायकेन.

०२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय ?
- माणिक बंडोजी ठाकूर.

०३) "भारतीय आरमाराचे जनक' असे कोणास म्हणतात ?
- छत्रपती शिवाजी महाराज.

०४) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?
- वुलर.

०५) 'संस्कृत कवींचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
- नांदेड.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
👍21
🥇2023 मध्ये झालेले लेटेस्ट पेपर दर्जेदार विश्लेषण संच

📚 पोलीस भरती मास्टर सोल्युशन

प्रश्नपत्रिका विश्लेषण संच (शॉर्ट ट्रिक्स नुसार)

1. गणित बुद्धिमत्ता (शॉर्ट ट्रिक्स नुसार विश्लेषण)
2. मराठी व्याकरण (परीक्षाभिमुख विश्लेषण)
3. सामान्य ज्ञान (टिप्स व ट्रिक्स नुसार विश्लेषण)

❇️ शॉर्ट ट्रिक्स, टिप्स व सविस्तर विश्लेषण देणारा मार्केट मधील एकमेव विश्लेषण संच !

⭐️ 2023 लेटेस्ट पेपर
⭐️ IMP गेस पेपर
⭐️ 36 जिल्हा विशेष माहिती

🔴 भंडारा, नागपूर, मीरा-भाईंदर, पुणे आशा अवघड पेपरचे दिलेले जबरदस्त विश्लेषण एकदा पहाच

👌 या संचात दर्जेदार विश्लेषण दिल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा संच एकदा आवर्जून वाचावा, आगामी पेपरला खूप फायदा होणार

🏆 पोलीस भरती मध्ये हमखास यश मिळवा

⭕️ आजच जवळील शॉप वरून खरेदी करा
👍3
बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज उपलब्ध झाले

पोलीस भरती 2023 विश्लेषण संच

बाजारातील एकमेव विश्लेषण दिलेला प्रश्नपत्रिका संच

मर्यादित प्रती शिल्लक, खूप मागणी आहे, लवकर ऑर्डर करा

https://www.amazon.in/Rajesh-Meshe-Solution-Prashnapatrika-Vishleshan/dp/B0C2PTWM1L/ref=mp_s_a_1_4?crid=23HJXLDAD5GD&keywords=rajesh+meshe&qid=1681926438&sprefix=%2Caps%2C302&sr=8-4
👍1
मीरा_भाईंदर_2023_पेपर_स्पष्टीकरण_डेमो_PDF.pdf
7.4 MB
मीरा भाईंदर 2023 पेपर स्पष्टीकरण डेमो PDF.pdf

पूर्ण पेपर - पोलीस भरती मास्टर सोल्युशन या प्रश्नपत्रिका संचात आहेत
👍6
प्रचंड मागणी - पोलीस भरती 2023 - पेपर विश्लेषण

विश्लेष देणारे बाजारातील एकमवे पुस्तक
👍61
तुफान मागणी - पोलीस भरती 2023 - पेपर विश्लेषण

विश्लेष देणारे बाजारातील एकमवे पुस्तक

किंमत - 580

Discount खूप मिळेल
👍32
IMP for Upcoming Exams

1.26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 दरम्यान कैरो, इजिप्त येथे विश्वचषक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले?

1.भारत

2. फ्रान्स

3.नॉर्वे

4.यापैकी नाही

2.खालीलपैकी कोणत्या चीनसोबत जगातील सर्वात लांब' गॅस पुरवठा करारावर स्वाक्षरी केली ?

1.सौदी अरेबिया

2.रशिया

3.भारत

4.कतार

3.भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

1.अमिताभ चौधरी

2.विनय कुमार त्रीपाठी

3.सोमा मंडल

4.कल्याण कुमार

4.गरुड VII हवाई सराव हा कोणत्या दोन देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात आला?

1.इस्त्रायल आणि भारत

2.अमेरिका आणि भारत

3.रशिया आणि भारत

4.फ्रान्स आणि भारत

5.कोणत्या राज्याने NITI आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?

1.तेलंगणा

2.पश्चिम बंगाल

3.केरळ

4.महाराष्ट्र
👍231
2025/07/14 12:07:05
Back to Top
HTML Embed Code: