Telegram Web
आपल्या ग्रुप वरील प्रतिक्रिया पहा 😊
👍5
तलाठी भरती पडली 😊

आपण 5 महिने पूर्वी सांगत होतो, लेक्चर मध्ये , पडणार फिक्स

अखेर पडली भरती

आता तरी जोरात तयारीला लागा
👍9
⭕️♦️⚠️तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली..

👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३


👉तलाठी भरती 2023  फॉर्म लिंक आलेली आहे..

👉 26 जून 2023 पासुन फॉर्म भरणे सुरु होईल. लिंक :
👇👇👇👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
👍7😱2
*TARGET 2023 सरकारी नोकरी*✨️
✨️
*_जेथे मोबाईल तेथे क्लास प्रत्येक प्रश्न शॉर्टकट स्वरूपात कमीत कमी वेळेत अचूक विश्लेषण_*

*_संपूर्ण गणित बिना सूत्रांचे._*

*कोणताही प्रश्न सोडवा सेकंदात . X चा वापर न करता सोडवा*

*एक वेळेस लेक्चर करा या वर्षी प्रत्येक परीक्षेत पास होणारच.*

🆓 *सर्व लेक्चर आपल्या यूट्यूब चैनल वर मोफत असेल*

🔸  YouTube 🔗 👇

https://youtube.com/@Ganitvishwacareerpoint

✨️ Ganit vishwa career point 

*रोज च्या मोफत लेक्चरच्या लिंक साठी व सर्व सरळसेवेच्या मोफत पेपर साठी आपला टेलिग्राम चैनल जॉईन करा*

https://www.tgoop.com/TCSIBPSPATTERN1

✍️ संपर्क- 9762500149/8010444616
👍7
⚠️⚠️ Last Date: वनरक्षक भरती 2023

अर्ज भरणे सुरू आहे...ज्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांनी भरून घ्यावे

⚠️ *_अर्ज शेवटची तारीख: 30 जून 2023_*
👍1
❇️ वनरक्षक भरती अपडेट..

*अर्ज भरण्याच्या तारखेत मुदत वाढ करण्यात आली आहे.*
*अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून अशी होती.*
*आता 3 जुलै करण्यात आली आहे.*
👍1
⭕️ तलाठीच्या आणखीन 1000-1500 जागा वाढणा 🔥🔥🔥
👍42
♦️मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे कायम तर उपमुख्यमंत्री पदी देवेद्र फडणवीस आणी अजित पवार. 🙏🙏

महाराष्ट्र ला लाभले दोन उपमुख्यमंत्री..
🤩27👍5
Forwarded from MPSC PSI STI (Sandip Patil Sir Reliable)
चालू_घडामोडी_जुलै_२०२३_मासिक.pdf
19.8 MB
चालू घडामोडी जुलै २०२३ मासिक*


🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC
/Railway

🔸संपादक - Manohar E.Patil Sir
                      Reliable Academy

🔸लेखक -  Sandip E.Patil Sir
               A to Z Current Affairs
                  ( द ऑफीसर्स टाईम्स)

Share for Care
@Reliableacademy_11
👍4
♦️नगरपरिषद भरती जाहिरात चालू आठवड्यात येण्याची शक्यता आहे...🔥

👉नगरपरिषद भरती अंदाजित राज्य संवर्ग पदानुसार जागा फोटोत टाकलेल्या आहेत..🙏

👉 नगर परिषद भरती नवीन नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग जागा वाढू शकतात अशी दाट शक्यता आहे.. 🔥🔥✌️

👉 2023 मौका सोडू नका.. 🔥🔥
👍3🔥1
❇️ समानार्थी शब्द ❇️

● एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
● ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
● ओज - तेज, पाणी, बळ 
● ओढ - कल, ताण, आकर्षण 
● ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
● ओळख - माहिती, जामीन, परिचय 
● कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
● कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
● श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
● माधव 
● कपाळ - ललाट, भाल, निढळ 
● कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
● कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
● काक - कावळा, वायस, एकाक्ष 
● किरण - रश्मी, कर, अंशू 
● काळोख - तिमिर, अंधार, तम 
● कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
● करुणा - दया, माया, कणव, कृपा 
● कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
● कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
● कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
● कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
● खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
● खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
● खच - गर्दी, दाटी, रास 
● खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍11🔥4🤩21
तलाठी भरती व वनरक्षक भरती साठी TCS चे महत्त्वाचे टॉपिक

📌 *⚠️ Reasoning*

1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न

उपयुक्त पेपर विश्लेषण संच - TCS फॉरमॅट ( राजेश मेशे सर)

*📌⚠️इंग्रजी*

1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions

*📌⚠️मराठी*

1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

TCS नुसार संदर्भ पुस्तक - तलाठी मास्तर ठोकळा
👍223🤩3🔥2
नगरपरिषद भरती 2023 Update

जाहिरात :- दोन दिवसात येण्याची दाट शक्यता (DMA, संचालक यांची जाहिरातीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.)

👉🏼परीक्षा:-  TCS कडून घेतली जाणार

👉🏼परीक्षेसाठी कालावधी :- परीक्षेचे फॉर्म आल्यापासून २ ते ३महिन्याच्या आत संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया राबवली जाईल.

👉🏼 जागाबाबत तपशील पहा..

1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 579

2.स्थापत्य (civil) अभियांत्रिकी 391
3.विद्युत (Electric) अभियांत्रिकी 48
4.संगणक (computer)अभियांत्रिकी 45
5.पाणीपुरवठा(water) अभियांत्रिकी 53
6.लेखा अधिकारी      572

एकूण जागा =1735
👍13😱2🤩2🔥1
2025/07/12 13:39:57
Back to Top
HTML Embed Code: