Telegram Web
ऑनलाईन उपलब्ध झाले आहे, विद्यार्थी मित्रांनो 😊😊

खालील लिंक वरून ऑर्डर करू शकता 😊👇

https://www.amazon.in/dp/B0CG4JD6F7?ref=myi_title_dp
😱1🤩1
💥चांद्रयान 3  चंद्रावर यशस्वीरीत्या लॅंड झाल्याबद्दल 🇮🇳

इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे अभिनंदन 💐💐
👍7🔥1
चंद्रयान मोहीम
👍3
महानगरपालिका भरती जाहिरात

परीक्षा IBPS घेणार आहे

उपयुक्त पुस्तक :- IBPS पॅटर्न प्रश्नपत्रिका विश्लेषण संच
👍10🔥1🎉1
🔥🚀 जिल्हा परिषद आतापर्यंत जवळपास 9 लाख पर्यंत अर्ज आले आहेत...

    जिल्हा परिषद तलाठी चा रेकॉर्ड मोडते की काय...

   अभ्यासात कमी पडू नका..जाहिराती मोठ्या आहेत..
👍71😱1🤩1
जिल्हा परिषद भरती

कोणतीही डिग्री असणारे खालील 5 पदाना अर्ज करू शकतात.

• आरोग्य सेवक 40% 10 वी फक्त
• आरोग्य सेवक 50% 10 वी फक्त

आरोग्य सेविका मुलींना नर्सिंग कोर्स केलेला पाहिजे
• वरिष्ठ लिपिक
• विस्तार अधिकारी पंचायत
• ग्रामसेवक जर 12वी ला 60% असतील.

टीप - पात्रता मध्ये सांविधानिक विद्यापीठाची पदवी हा शब्द दिला असेल तरच इंजिनिअर वाले भरु शकतात. अन्यथा नाही. ते पद इंजिनिअर वाल्यांसाठी नसून BA, Bcom, Bsc वाल्यांसाठी असतं.
👍52🤩1
🔥 Zp भरती 14.5 लाख फॉर्म आले

भरती मोठी आहे, पदे जास्त आहेत

अभ्यास जोरात सुरू करा !

IBPS कंपनी चे पेपर TCS पेक्षा खूप अवघड असतात !

त्यामुळे IBPS पॅटर्न नीट समजून घ्या व अभ्यास करा !!

काही अडचणी आल्या तर नक्की MASSAGE करा!

आपलाच - राजेश मेशे सर

# लावा ताकद
17👍5😱1🤩1
मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
👍473🔥2🤩1
आरोग्य विभाग भरती 🔥
👍14🤩31
⭕️☑️⚠️तलाठी भरती Third shift 29 ऑगस्ट 2023

☑️मराठी प्रश्न :-
1.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
2, फडशा पाडणे
3,दीड शहाणा
4.कान उघडणी
5. नाकी नऊ येणे
6.उतावळा  नवरा गुडघ्याला बाशिंग
7. कृष्णा कडून कंस मारला गेला( प्रयोग ओळखा )
8.राघूनी पेरू खाल्ला (प्रयोग ओळखा)
9.कंबरपट्टा समास ओळखा
10. सूत - समानार्थी
11. कडू - समानार्थी
12. कंठस्नान

☑️English Question
1.Once bitten twice shy
2.Hostile - friendly
3. console
4.defer - synonyms
5.Illicit- unlawful
6. Fascinated (spelling)
7. Ms urvi teaches English (change the voice)
8. Hindi Spoken all over India(change the voice)
9. The snake hiss at mangoose yesterday (correct the sentence)
10.error
11. active voice
12 . Question tag

☑️सामान्य ज्ञान
/Gs
1. ऑडिसा आणि छत्तीसगड मधून जाणारी नदी - महानदी
2.भारतातील पहिले carbon neutral company  कोणती आहे ?
3. ब्रह्मचारी बाबा म्हणून कोणाला ओळखले जात?
4.मावाफ्लोंग पवित्र उभयवान कोणत्या राज्यात आहे?
5.बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
6. शामची आई - साने गुरुजी
7. मन में है विश्वास - विश्वास नांगरे पाटील
8.DBT full form
9. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात
10. 1935 चा कायदा मधील तरतूद
11.वेरूळ अजिंठा लेणी यावर आधारित प्रश्न
12.१८६५ साली विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाचीच संस्था ही महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली होती.
13. प्रायमरी एग्रीकल्चर कृषी सोसायटी (PACS feb 2023)
14. केंद्राची योजना विचारली होती
15. माहिती अधिकार दोन प्रश्न होते परंतु जनगणनेवर या शिफ्ट मध्ये आम्हाला प्रश्न नव्हता

☑️गणित व बुद्धिमत्ता :-
अक्षर मालिकेवर एकूण -5 प्रश्न
अंक मालिकेवर 3-प्रश्न
तर्क अनुमान -1
सरासरी वर -2 प्रश्न
काळ काम वेग - 1
रेल्वे -1
सरळव्याज-1
नळ पाण्याची टाकी-1

👍 गणित व बुद्धिमत्ता सोपं होतं.
👍121
🔥 आरोग्य विभाग भरती 🔥

    - TCS IBPS पॅटर्न -

   🔴 डबल डोस 🔴

प्रश्नपत्रिका विश्लेषण + तांत्रिक माहिती

(2023 च्या सुधारित नवीन अभ्यासक्रमानुसार)
--------------------------------------------------
मार्गदर्शक :- राजेश मेशे सर

लेखक :- दिपक ठाकरे
(आरोग्य सेवक - जिल्ह्यातून सर्वप्रथम)

📝 आरोग्य सेवक ने लिहिलेले पुस्तक
--------------------------------------------------
उपयुक्त :-
🎯 आरोग्य विभाग सर्व पदे
🎯 जिल्हा परिषद आरोग्य पदे

आता आरोग्य सेवा साठी हे एकच बुक वाचावे !

👍🏻 आपल्या सर्व विध्यार्थी मित्रांनी हे पुस्तक घ्यावे !
--------------------------------------------------
🛑 डबल डोस बुक नक्की वाचून पहा
👍10🔥1🤩1
✔️पुणे जिल्हा परिषदेच्या एक हजार पदांसाठी 74 हजार उमेदवारांचे अर्ज...
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जानेवारी - आरोग्य दिवस IMP
👍61
Forwarded from MPSC PSI STI (Sandip Patil Sir Reliable)
चालू_घडामोडी_सप्टेंबर_२०२३_मासिक.pdf
23 MB
चालू घडामोडी सप्टेंबर 2023 मासिक*


🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC
/Railway

🔸संपादक - Manohar E.Patil Sir
                      Reliable Academy

🔸लेखकSandip E.Patil Sir
               A to Z Current Affairs
                  ( द ऑफीसर्स टाईम्स)

Share for Care
@Reliableacademy_11
👍8
❇️भारतातील पहिले आणि वेगवेगळे पदे भूषविलेले व्यक्ती

Q : भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर: - मीरा कुमार

Q : भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर: - सोमनाथ चटर्जी

Q : भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
उत्तर: - सुकुमार सेन

Q : भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल

Q :  भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार बलदेव सिंह.

Q :  भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
उत्तर: - आर.के. शानमुखम चेट्टी.

Q :भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.

Q: भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित

Q : भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
उत्तर: - अप्सरा

Q : भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
उत्तर: - प्रेमा माथूर.
👍15😱1
2025/07/09 21:46:54
Back to Top
HTML Embed Code: