Telegram Web
❇️ प्रश्न मंजुषा  ❇️

1) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत

2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील
o   वा. म. जोशी

5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी
o   सात सक त्रेचाळीस

8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन
o   मोचनगड

10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे

12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर

14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍292🔥1
विद्यार्थी मित्रांनो,

आज पासून दररोज आपण ट्रिक्स लेक्चर सुरू करत आहोत...

विषय:- गणित ट्रिक्स

By Tricks Guru Rajesh Sir

https://youtu.be/z-TtihrvChs
https://youtu.be/z-TtihrvChs
👍2🔥21
शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध

👉 उमेदवारांना दिलासा 156 व्यवस्थापनांनी 7,720 पदांसाठी मागविले अर्ज.
👍4🔥1
टॉपिक :- गुणाकार ट्रिक्स

विषय:- गणित ट्रिक्स

By Tricks Guru Rajesh Sir

https://youtu.be/UvtCxmD458I
https://youtu.be/UvtCxmD458I
👍2🤩1
♦️तलाठी परीक्षेत Normalisation मुळे अनेकांच्या हातची संधी गेली असेल. मुळात Normalisation ही प्रक्रियाच संदिग्ध असल्याने त्याबाबत आजवर अनेक याचिका आणि प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण इथ फक्त भावनांनी आरोप करून चालत नाही, तलाठी परीक्षेत योग्य रीत्या Normalisation झालं आहे किंवा नाही हे आम्हाला तपासायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची मदत गरजेची आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की Normalisation
मध्ये तुमचे गुण कमी प्रमाणात वाढले पण तेच तुमचा एखादा मित्र त्याच शिफ्टचा असेल परंतु त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढले आहेत, तर तुम्हाला पूर्ण हक्क असेल याबाबत आवाज उठवायचा. ते शोधून काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे : एकाच शिफ्ट मध्ये दोन उमेदवारांना सारखे (किंवा २-३ गुण कमी-जास्त) असतील पण Normalisation नंतर दोघांच्या गुणांमध्ये खूप जास्त तफावत असेल ( म्हणजे एकाचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढले तर एकाचे कमी प्रमाणात वाढले) तर Normalisation योग्यरीत्या झालं नसल्याचे आपण सिद्ध करू शकतो.

त्यासाठी अशी समस्या आलेल्या उमेदवारांनी आपली फायनल रिस्पॉन्स शीट आणि त्याच शिफ्ट मधल्या आपल्या मित्राची फायनल रिस्पॉन्स शीट आम्हाला पाठवावी. सोबतच आपण आणि आपल्या मित्राने ज्या जिल्ह्यात अर्ज केलाय त्या जिल्ह्याच्या गुणांची यादी सुद्धा आम्हाला व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर पाठवावी. जर वरील पद्धतीने तपासणी नंतर गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्यास महसूल विभागाला १००% सर्व मेरिट लिस्ट बदलाव्या लागतील.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

जास्तीत जास्त share करा.
👍26😱1
तलाठी भरती परीक्षा पुन्हा घेण्यात यावी का ??

तुमचे मत व प्रतिक्रिया कळवा...!

ट्रिक्स गुरू राजेश सर तुमच्या सोबत आहेत...

ग्रूप link :- @mpsc_group_2024
👍51🔥31😱1
🛑 तलाठी भरती गोंधळ - Live

सर्वांनी Live या :- 6.45pm

सर्वांनी मत मांडा...!

जास्तीत जास्त share करा...!

https://www.youtube.com/live/1EsbNnazLU4?si=cZkYW1cyDtbor6x7
👍2
तलाठी भरती बद्दल

👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄
😱10👍6🔥5
एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्या बाबत निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

➡️एकनाथ शिंदें गट तसेच उद्धव ठाकरे गट अश्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र ठरले.

🔘आता सरकार बदलणार नाही त्यामुळ राज्यसेवा/Combine/सरळसेवा पोलीस भरतीसाठी जे प्रयत्न करणे सुरु आहे ते करत रहावे💐

🔺टिप:-या निकाला बाबत कोणीही आपापसांत वाद घालु नका कारण हे राजकारणी कोणाचेच नसतात त्यामुळे आपल्याला अगोदर आपली हक्काची नोकरी मिळवणे महत्वाचे आहे
....😍👍
👍32😱5🤩3🔥1
◾️ASO 2022 निकाल

◾️ Cut Off - 305.00 (प्रश्न - 152.5)


ASO 2022 निकाल 400 पैकी

Cut Off - 305.00 (प्रश्न - 152.5)

Open General - 305.00
Open Female  - 286.00
Open Sports.  - 230.00

SC General - 282.50
SC female  - 270.00

EWS GENERAL : 297.50
OBC GENERAL : 302.50
👍12🔥1
😊 राज्यसेवा निकाल 2022 जाहीर 🔥🔥
🔥6👍2
शिक्षक भरती TET पेपर विश्लेषण

IBPS पॅटर्न

TET
👍71🔥1
♦️मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त

👉 माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड..

👉 #PSI 1225 पदे रिक्त
👍11🔥1
जाहिरात_पवित्र_पोर्टल_जळगांव_जिल्हा_परिषद.pdf
776.3 KB
📚पवित्र पोर्टल वर जळगांव जिल्हा परिषद मधील प्राथमिक विभाग मराठी माध्यमाची जाहिरात अपलोड करण्यात आली आहे💐
👍5🔥1
जाहिरात_पवित्र_पोर्टल_बीड.pdf
726.8 KB
जाहिरात - पवित्र पोर्टल वर बीड जिल्हा परिषद मधील प्राथमिक विभाग उर्दु माध्यमाची जाहिरात अपलोड करण्यात आली आहे💐
👍1
♦️तलाठी जिल्हानिहाय निवड यादी जाहीर होत आहेत..
👍7🔥1
शिक्षक भरती अपडेट

TET परीक्षा लवकरच होणार आहे !
👍12🤩1
2025/07/08 18:08:35
Back to Top
HTML Embed Code: