Mains साठी कोणता MH Eco Survey करावा?😅
Exam 26 एप्रिल रोजी सुरू होत आहे.
Exam 26 एप्रिल रोजी सुरू होत आहे.
Anonymous Poll
10%
कोणताच नाही
48%
आधीचा
21%
आज आलेला
21%
दोन्हीपण
Forwarded from GS-4 राज्यसेवा मुख्य 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM

Statistical-Appendix-in-English.pdf
17.4 MB
- imp file आहे, last time 3 Qs आलेले
- या file ची प्रिंट घेऊ नका, यातील selected tables च imp आहेत त्याची seperate file share करू, ती तुम्ही प्रिंट घेऊ शकता
- selected घटकाचे lectures India survey मध्ये add करू
Join @umedmpsc

पेपर असा असला पाहिजे की Chief Moderator पर्यंत पोचला पाहिजे 😍😍
English 38 marks (50 पैकी)
#VeryImp Descriptive Paper
English 38 marks (50 पैकी)
#VeryImp Descriptive Paper
राज्यसेवा_मुख्य_2024_अपेक्षित_निबंध_by_निखिल_पाटील_सर.pdf
1 MB
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - वर्णनात्मक पेपरसाठी अपेक्षित निबंधाचे विषय
🏆 UMED-MPSC App वरती Descriptive Paper Batch उपलब्ध..
💯 A Descriptive Paper Batch that is Tried, Tested and Recommended By Toppers!
⭕️ मराठी + इंग्लिश : Integrated Bilingual Approach
⭕️ निबंध + भाषांतर + सारांश : संपूर्ण १०० गुणांची तयारी
🔗 बॅचची लिंक :
https://umedmpsc.page.link/a578qAsX8kyzWHZZ9

Forwarded from IRA IAS Academy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कुछ लोग बहोत ही sorted होते हैं 😍😍 #Roommate
Exam च्या Last few days मध्ये material चे Consolidation n Rapid revisions VIMP आहे

- नाशकात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
- नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील घटनेने पोलीस दलात खळबळ
- सोमेश्वर गोरे असं प्रशिक्षणार्थी पोलिसांचं नाव
- सोमेश्वर गोरे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
-आत्महत्या कोणत्याच गोष्टीचा पर्याय असू शकत नाहीं.
-लढण हाच अंतिम पर्याय आहे.
टिकून राहणं, लढणं हेच माणूस असण्याच निशाण आहे.
-यश मिळवण्यापेक्षा ते टिकवणं, ते जगणं, ते करणं अवघड असत आणि ते जमलं पाहिजे.
-जीवन सुंदर आहे 💕 नेहमी जगत राहा. तुम्ही जर संयम ठेवला तर जीवन तुम्हला खूप काही अनपेक्षित देऊन जाईल, तुम्हाला कळणारही नाहीं. ❤️❤️

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8