PSI पोलीस उपनिरीक्षक 2023 परीक्षेचा निकाल रखडला.
8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🌏 पहिली पशुगणना 1919 ला केली होती..
◾️आता दर 5 वर्षाला NSSO पशूगणना करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️आता दर 5 वर्षाला NSSO पशूगणना करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 चिखलदरा SkyWalk 🌉
◾️जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे
◾️चिखलदरा येथील हरिकेन आणि गोरघाट या दोन महत्त्वाच्या पॉईंट दरम्यान स्कायवॉक राहणार आहे.
◾️35 कोटी रुपयांचा स्कायवॉक हा जगातील पहिला सिंगल-केबल दोरीचा काचेच्या डेकसह झुलता पूल असेल,
◾️590 फूट खोल दरी ओलांडून मध्यभागी 100 मीटर काचेच्या डेकिनसह 407 मीटर लांबीचा स्कायवॉक .
◾️70% काम पूर्ण

🏹उत्तर प्रदेशात पहिला skywalk🏹
◾️तुलसी (शबरी) धबधब्यावर उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्काय वॉक पूल पूर्ण झाला
◾️कोदंड जंगलातील धबधब्यावर
◾️खर्च 3.70 कोटी
🏹 आकार रामाच्या धनुष्यबाणाप्रमाणे
◾️धनुष्य आणि बाणाच्या आकारात बनवलेल्या पुलामध्ये खंदकाच्या दिशेने बाणाची लांबी 25 मीटर आहे
◾️ दोन खांबांमधील धनुष्याची रुंदी 35 मीटर आहे
◾️पुलाची भार क्षमता 500 किलो प्रति चौरस मीटर असेल.

🛑 महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर पूर्वी..
👉 महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरियाणा झारखंड विधानसभेची निवडणूक..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
👉 महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरियाणा झारखंड विधानसभेची निवडणूक..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 महाराष्ट्रात आणखीन 9000 महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे असे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले..
👉 विधानसभा निवडणुकीनंतर होणार पोलीस भरती..
━━━━━━༺༻━━━━━━
Join @SaralsewaExam
👉 विधानसभा निवडणुकीनंतर होणार पोलीस भरती..
━━━━━━༺༻━━━━━━
Join @SaralsewaExam
#WCD
🛑 जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार
👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.
🛑 जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार
👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.