Telegram Web
📲 चालू घडामोडी Test सिरीज

आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब/क बरोबरच इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त 

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित...Explanation मुळे 1000+ प्रश्नांची तयारी..

🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣

🚩 1st Test Free App वर जाऊन सोडवा.

👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣


📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GMC नागपूर निकाल गुणवत्ता यादी जाहीर 👇
https://chalughadamodimpsc.com/gmc-nagpur-bharti-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्वांचे मार्क्स पाहू शकता. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुढीलपैकी कोणत्या विभागात पर्वतीय वाऱ्यांना चिनुक वारे असे म्हणतात?
Anonymous Quiz
17%
ब्राझील व अर्जेंटिना
35%
अमेरिका व कॅनडा
38%
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड
10%
अमेरिका व मेक्सिको
महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात त्याचे योग्य कारण ओळखा.
Anonymous Quiz
9%
उन्हाळ्यात हवामान विषम असते
32%
उन्हाळ्यात तापमान जास्त असते
56%
उन्हाळ्यात बाष्पीभवन कमी करण्यासाठी
3%
उन्हाळ्यात पाऊस पडत नाही
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
(राज्यसेवा पुर्व 2012)
Anonymous Quiz
19%
विषुववृत्तीय आद्र पानगळी वने
21%
विषुवृत्तीय कोरडी हरित वने
55%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
5%
विषुववृत्तीय अर्ध हरित वने
महाराष्ट्रातील बॉक्साइट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती?
1) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
2) नागपूर - भंडारा 3) कोल्हापूर - ठाणे 4) गोंदिया - गडचिरोली
Anonymous Quiz
19%
1 आणि 2 बरोबर
35%
2 आणि 4 बरोबर
36%
1 आणि 3 बरोबर
10%
1 आणि 4 बरोबर
कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?
Anonymous Quiz
4%
चंदन
88%
साग
7%
वड
1%
आंबा
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
39%
पश्चिम घाट
41%
सातपुडा पर्वतरांग
15%
मेळघाट प्रदेश
5%
चिखलदरा टेकड्या
आरोग्य विभाग Waiting List येत आहेत जाहीर | Arogya Vibhag Waiting List

⚙️ आरोग्य विभाग गट क & गट ड पदे Waiting List 👇

https://chalughadamodimpsc.com/arogya-vibhag-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ आरोग्य विभाग Waiting List ⚙️ Download करून घ्या. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
डिजिटल माध्यमांद्वारे वॉरंट आणि समन्स ओळखणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य बनले आहे?
Anonymous Quiz
19%
उत्तर प्रदेश
44%
मध्य प्रदेश
33%
हरियाणा
3%
राजस्थान
शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर द्रव पाण्याचा साठा शोधला आहे?
Anonymous Quiz
9%
बुध
58%
मंगळ
19%
शुक्र
13%
बृहस्पति
शाहीन-2 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
Anonymous Quiz
8%
भारत
48%
जपान
14%
रशिया
30%
पाकिस्तान
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
(अ) 03 जून
56%
(ब) 08 जून
36%
(क) 09 जून
3%
(ड) 10 जून
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
3%
सागवान
15%
साल
77%
पॉपलर
5%
निलगिरी
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे.
Anonymous Quiz
44%
21%
27%
25%
27%
27%
2%
10%
तामिळनाडूची पूर्व किनारपट्टी प्रामुख्याने काय नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
18%
मलबार किनारपट्टी
61%
कोरोमंडल किनारपट्टी
19%
कोकण किनारपट्टी
2%
पश्चीम बंगल किनारपट्टी
2024/09/30 05:00:07
Back to Top
HTML Embed Code: