Telegram Web
दत्तात्रय भरणे वाशिमच्या पालकमंत्रीपदी

राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. याआधी हे पद हसन मुश्रीफ यांना देण्यात आले होते. पण त्यांनी या पदाची जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे भरणेंवर ही जबाबदारी देण्यात आली.

दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर तालुक्याचे आमदार असून ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री आहेत.
विद्यार्थी प्रिय चालू घडामोडी मंथली सिरीज...Deva Jadhavar.... Unique Academy..... सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त... लाखो Views असणारी व्हिडिओ Series.....2025 चे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=IN6kAJleB4_Lb_2v
पुणे कारागृह लेखी परीक्षा ९ एप्रिल २०२५ 🔥

ठिकाण - पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे
2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा

⭕️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 :- 26, 27 आणि 28 एप्रिल 2025

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
2025/03/28 03:11:00
Back to Top
HTML Embed Code: